Jump to content

अनुभव सिन्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनुभव सिन्हा
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
आडनावSinha संपादन
जन्म तारीख२२ जून 1965 संपादन
जन्मस्थानबिहार संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी संपादन
व्यवसायचित्रपट-दिग्दर्शक, पटकथाकार, दिग्दर्शक संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाअलीगढ मुस्लिम विद्यापीठ संपादन
Related category संपादन

अनुभव सिन्हा हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आहे जो हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो. रा.वन (२०११), तुम बिन (२००१), दस (२००५), मुल्क (२०१८), आर्टीकल १५ (२०१९), थप्पड (२०२०) आणि भीड (२०२३) सारख्या चित्रपटांसाठी ते उल्लेखनीय आहे.[][]

फिल्मोग्राफी

[संपादन]
वर्षशीर्षकदिग्दर्शकलेखकनिर्मातानोंदी
२००१तुम बिनहोयहोयनाही
२००३आपको पहले भी कहीं देखा हैहोयहोयनाही
२००५दसहोयनाहीनाही
२००६तथास्तुहोयनाहीनाही
२००७कॅशहोयनाहीहोय
२०११रा.वनहोयहोयनाही
२०१४गुलाब गॅंगनाहीनाहीहोयसौमिक सेन दिग्दर्शित
झिदनाहीनाहीहोयविवेक अग्निहोत्री दिग्दर्शित
२०१६तुम बिन २होयहोयहोय
२०१८मुल्कहोयहोयहोय
२०१९आर्टीकल १५होयहोयहोय
२०२०थप्पडहोयहोयहोय
२०२२अनेकहोयहोयहोय
मिडलक्लास लव्हनाहीनाहीहोयरत्ना सिन्हा दिग्दर्शित
२०२३फराजनाहीनाहीहोयहंसल मेहता दिग्दर्शित []
भीड़होयहोयहोय[]
अफवाहनाहीनाहीहोयसुधीर मिश्रा दिग्दर्शित []
२०२४आय सी ८१४: द कंधार हायजॅकहोयहोयहोय

पुरस्कार आणि नामांकन

[संपादन]
वर्ष श्रेणी काम निकाल सं.
AACTA Awards
२०२० सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपट थप्पड नामांकन []
आय.आय.एफ.ए. पुरस्कार
२०२० सर्वोत्कृष्ट चित्रपट आर्टीकल १५ नामांकन []
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नामांकन
सर्वोत्कृष्ट कथा नामांकन
सर्वोत्कृष्ट पटकथा विजयी
२०२२ सर्वोत्कृष्ट चित्रपट थप्पड नामांकन []
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नामांकन
सर्वोत्कृष्ट संवाद विजयी
फिल्मफेअर पुरस्कार
२०१९ सर्वोत्कृष्ट कथा मुल्क विजयी []
सर्वोत्कृष्ट संवाद नामांकन
सर्वोत्कृष्ट पटकथा नामांकन
२०२० फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट समीक्षक पुरस्कार आर्टीकल १५ विजयी [१०]
सर्वोत्कृष्ट कथा विजयी
सर्वोत्कृष्ट संवाद नामांकन
सर्वोत्कृष्ट पटकथा नामांकन
२०२१ फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार थप्पड विजयी [११]
फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट समीक्षक पुरस्कार नामांकन
फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार नामांकन
सर्वोत्कृष्ट कथा विजयी
सर्वोत्कृष्ट पटकथा नामांकन
२०२४ फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट समीक्षक पुरस्कार भीड अघोषित
सर्वोत्कृष्ट कथा अघोषित
स्क्रीन पुरस्कार
2002 सर्वोत्कृष्ट कथा तुम बीन नामांकन
२०१९ सर्वोत्कृष्ट चित्रपट मुल्क नामांकन
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक) नामांकन
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नामांकन
२०२० सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक) आर्टीकल १५ विजयी
सर्वोत्कृष्ट लेखन (कथा आणि पटकथा) विजयी
झी सिने पुरस्कार
२०१९ सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक) मुल्क नामांकन
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नामांकन
२०२० सर्वोत्कृष्ट कथा व पटकथा आर्टीकल १५ विजयी

संदर्भ

[संपादन]
  1. Joshi, Namrata (2018-08-18). "Who is Anubhav Sinha, the filmmaker who strikes a chord". द हिंदू (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 26 December 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-11-26 रोजी पाहिले.
  2. "Anubhav Sinha Interview". Outlook India. 19 April 2023 रोजी पाहिले.
  3. "Hansal Mehta completes filming for 'Faraaz'". The New Indian Express. 15 August 2021. 25 April 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 April 2022 रोजी पाहिले.
  4. "Rajkummar Rao, Bhumi Pednekar kick off Lucknow schedule of Bheed with Bhushan Kumar and Anubhav Sinha". Bollywood Hungama. 17 December 2021. 18 December 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 December 2021 रोजी पाहिले.
  5. "Nawazuddin Siddiqui, Bhumi Pednekar to star in Sudhir Mishra's thriller Afwaah". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 17 February 2022. 22 February 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 February 2022 रोजी पाहिले.
  6. "Winners & Nominees". Aacta.org. 1 July 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 November 2020 रोजी पाहिले.
  7. "IIFA Awards 2020: From Gully Boy to Kabir Singh, here's full nomination list". Newsd.in (इंग्रजी भाषेत). 5 March 2020. 26 March 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-04-03 रोजी पाहिले.
  8. "IIFA 2022 Nominations: Shershaah takes the lead with 12 Nominations, Ludo and 83 emerge as strong contenders; check out the complete list". 1 April 2022. 1 April 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 April 2022 रोजी पाहिले.
  9. "Filmfare Awards 2019 Nominations | 64th Filmfare Awards 2019". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 15 March 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-04-03 रोजी पाहिले.
  10. "Filmfare Awards 2020 Nominations | 65th Filmfare Awards 2020". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 3 February 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-04-03 रोजी पाहिले.
  11. "Filmfare Awards 2021 Nominations". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 29 March 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-04-03 रोजी पाहिले.