बस्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बस्ती भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

२००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१४,६५१ होती. हे शहर बस्ती जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.