जबलपुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जबलपूर
जबलपूर
भारतामधील शहर
Flag of India.svg
ध्वज

गुणक: 23°09′38″N 79°56′19″E / 23.16056°N 79.93861°E / 23.16056; 79.93861गुणक: 23°09′38″N 79°56′19″E / 23.16056°N 79.93861°E / 23.16056; 79.93861

देश भारत ध्वज भारत
राज्य मध्यप्रदेश
प्रांत जबलपूर
जिल्हा जबलपूर जिल्हा
महापौर प्रभात साहु
क्षेत्रफळ १०८ चौ. किमी (४२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४११ फूट (१२५ मी)
लोकसंख्या  
  - शहर २४,६०,७११ (२००१)
  - घनता ११० /चौ. किमी (२८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ IST (UTC+5:30)


जबलपूर हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर जबलपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. या शहरास संस्कारधानी असेही म्हणतात. याचे जुने नाव जाबालीपुरम असे होते. जवळच भेडाघाट हे प्रेक्षणीय स्थान आहे. तसेच नजीक मदन-महालचा किल्ला व चोसठ योगिनी मंदिरही आहे.

जबलपुर येथील 'कचनार सिटी' या वसाहतीतील भव्य शिवमुर्ती