उदित नारायण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उदित नारायण झा
पारिवारिक माहिती
अपत्ये आदित्य नारायण

उदित नारायण झा (१ डिसेंबर, इ.स. १९५५:भरदाहा, सप्तारी जिल्हा, नेपाळ - ) हे हिंदी भाषा चित्रपटसृष्टीतील नेपाळी पार्श्वगायक आहे. हे हिंदी चित्रपटसृष्टील अतिशय प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक असून त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. विशेशतः शाहरूख खानचे गाणे उदित नारायणच गायचे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.