विशाल पाटील
Appearance
(विशाल प्रकाशबापू पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
| |||
![]() |
विशाल प्रकाशबापू पाटील हे मराठी राजकारणी आहेत. हे सांगली लोकसभा मतदारसंघातून १८व्या लोकसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले. त्यांचे निवडणूक चिह्न लिफाफा होते.