सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ३२
साईट नोटीस
[संपादन]अभय @V.narsikar: आपल्याला विनंती की आपण प्रस्तुत संदेशात शुद्धीकरण करून साईट नोटीस वर टाकावे.
विकिमिडिया फाउंडेशन आणि गुगल, विकिमीडियन ज्यांच्या याची गरज आहे त्यांना इंटरनेट आणि लॅपटॉप उपलब्ध करुन देत आहेत. आपण त्यासाठी विनंती करु शकता किंवा उमेदवारांना मत देऊ शकता
--टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:२२, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)
- ज्या विकीडियाच्या सदस्यांना इंटरनेट आणि लॅपटॉपची गरज आहे त्यांना विकिमिडिया फाऊंडेशन आणि गुगल हे साहित्य प्रदान करीत आहेत. तुम्ही त्यासाठी स्वत: विनंती करू शकता अथवा इतर उमेदवारांना मत देऊ शकता.
--संदेश हिवाळेचर्चा १९:००, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)
- बदल केल्याबदल धन्यवाद --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०६:४०, २५ फेब्रुवारी २०१८ (IST)
नमस्कार! पुण्यामध्ये झालेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत संंदर्भ नोंंदविण्याचा मुद्दा मी मांंडला होता. इंंग्रजीत तो आहेच पण मराठीत नसल्याने निकड वाटत होती. सुरेश खोले यांंनी प्रयत्नपूर्वक सायटाॅॅइडचे काम केले आहे दोन दिवसात.आपणही अधिक लक्ष घालू शकलात तर ते काम चटकन् पुढे जाऊ शकेल याची खात्री आहे.त्यामुळे ते काम पूर्णत्वाला नेण्याची विनंंती पाठवीत आहे.धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा)
प्रकृतीअस्वास्थ्यामुळे काही दिवस येथे येणे कितपत जमेल याबाबत शंका आहे.माहितीस्तव.--वि. नरसीकर , (चर्चा) १६:२२, १ मार्च २०१८ (IST)
- @आर्या जोशी, Sureshkhole, आणि V.narsikar:
- चावडीवर लिहिल्याप्रमाणे नेमके कोणते काम राहिले आहे हे कळल्यास हाती घेता येईल.
- यासाठी विकिपीडिया:सायटॉइड राहिलेली कामे येथे यादी करावी काय?
- अभय नातू (चर्चा) १०:४३, २ मार्च २०१८ (IST)
@अभय नातू: करूयात. मी गटात कळवते हा निरोप.धन्यवाद। आर्या जोशी (चर्चा)
@अभय नातू: नमस्कार! मी तीन लेख केले आहेत. त्यातील सुनीता नारायण आणि निरूपमा राव याच्या चर्चा आपण पहाव्यात ही विनंंती! आपल्या सूचना मला मान्य असतील कारण आपण या व्यासपीठाचे पालक आहात आणि संंपादकांंना योग्य त्या सूचना देत काम चांंगले होणे यासाठी आपण सहाय्य करता.तसेच आपल्या लेखांंची गुणवत्ताही चांंगली असते. अनुभवी ज्येष्ठ संंपादक या नात्याने मी आपणास ही विनंंती पाठवीत आहे.धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा)
टोकाची पाने
[संपादन]माझा संदेश - User:Cinemawala
मराठी विकिपीडिया साठी दुव्यांची गरज नाही का? कित्येक लेख दुव्यांशिवाय आहेत. ते काढून टाकत नाही का? त्या सत्ताही काय कमांड आहे? {{पानकाढा | कारण =}} अशी का? त्या वर कार्यवाही होते का?
- @Cinemawala:
- मराठी विकिपीडियावरील लेख सतत वाढत असतात. काही लेख अगदी सुरुवातीच्या अवस्थेत असतात तेव्हा त्यात दुवे नसण्याची शक्यता आहे. असे सगळे लेख सरसकट काढून टाकण्याऐवजती त्यांच्यात संपादकांनी भर घालावी ही अपेक्षा असते. तुम्हाला असे लेख दिसले तर तुम्ही ते कराल ही आशा.
- त्यातूनही अगदीच निरुपयोगी पान आढळल्यास वर दिलेला साचा लावावा म्हणजे इतर संपादक ते पाहून त्या पानात भर घालतील किंवा प्रचालक ते पान काढून टाकतील.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) १८:२६, २१ मे २०१८ (IST)
Marathi Wikipedia referencing templates
[संपादन]Abhay sir while we move forward in making Marathi Wikipedia a better we need to update ourselves as per the latest trends. Our referencing templates are outdated and thus not capable of supporting the new gadgets like reftoolbar citoid bareurlfiller and other tools. I request you to take a lead and update them as per the latest ones created by user:संतोष दहिवळ. The templates can be found as per mine and his discussion on his talkpage. सदस्य चर्चा:संतोष दहिवळ#Citoid साचे. Hope this solves many of our referencing problems. While @V.narsikar: is on medical leave I find only you in power to improve them. Hope you do the needful. --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०६:४१, ८ मार्च २०१८ (IST)
एकत्रीकरण
[संपादन]@Tiven2240:,
या साच्यांचे व त्यांबद्दलच्या माहितीचे विकिपीडिया:संदर्भसाचे/नूतनीकरण-२०१८ या पानावर एकत्रीकरण करावे म्हणजे इतर सदस्यांना ते शोधावे लागणार नाहीत.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २०:४१, ८ मार्च २०१८ (IST)
- नेमकी ते पानावर काय माहिती असावी? --टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:५९, ८ मार्च २०१८ (IST)
- @Tiven2240:
- या पानावर खालील गोष्टी घालाव्यात -
- प्रस्तावित बदलांची माहिती
- पुढे जाता कोणते (संतोष दहिवळांनी तयार केलेले आणि इतर नवीन) साचे वापरले जावेत यांची यादी आणि प्रत्येकाबद्दल थोडक्यात माहिती
- नेमके काय करावे लागेल त्यासाठीच्या सूचना
- या कामात तुम्ही आणि दहिवळ यांनी अधिक काम केलेले दिसत असल्याने मी तेथे मध्ये बदल केले तर गोंधळ होण्याची शक्यता आहे. वरील माहिती दिल्यास प्रचालकाच्या कार्यकक्षेत बसणारी सगळी कामे मला पटापट करता येतील.
- अभय नातू (चर्चा) ०९:२३, १४ मार्च २०१८ (IST)
ठीक @संतोष दहिवळ: व माझी केलेली नवीन संपादनाची/साचा सुधाराची माहिती आज सद्यकल पर्यंत आपल्याला मिळेल --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०९:२७, १४ मार्च २०१८ (IST)
मुखपृष्ठ लेख?
[संपादन]नमस्कार मी पाहिले आपण मुखपृष्ठ सदर लेख बदलले आहे. हे लेखाचे नुकताच नामांकन झाले आहे व त्यावर समुदायाचा मत एकही नाही. असे लेख मुखपृष्ठवर लावले जाऊ शकतो? --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:३१, १० मार्च २०१८ (IST)
- @Tiven2240:
- विकिपीडिया चर्चा:मासिक सदर/१० मार्च २०१८ पहा.
- अभय नातू (चर्चा) १०:३३, १० मार्च २०१८ (IST)
यासाठी मुखपृष्ठवर मासिक सदर याला बदलून विशेष लेख असे लिहा. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:३७, १० मार्च २०१८ (IST)
- कारण ते लेख मुखपृष्ठ सदर (featured article) साठी मराठी विकिपीडिया समुदायाने निवडलेले नाही. विशेष कार्यशाळा साठी ते बदलणे ते जोग्य नाही वाटत. मुखपृष्ठवर मासिक सदर या खाली असणे हे पटत नाही यासाठी subtopic बदलावे असे जोग्य वाटते --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:४३, १० मार्च २०१८ (IST)
- तुमचे कारण तर्कशुद्ध असले तरी काही गोष्टी लक्षात घ्या -
- १. मराठी विकिपीडिया समुदाय मुखपृष्ठ सदर लेख तयार करण्यात, उमेदवार लेखांत सुधारणा करण्यात इतकेच नव्हे तर नामांकन करण्याबाबतही एकंदर उदासीनच दिसतो.
- २. ही कार्यशाळा वर्षातून एकदा भरते. महिला दिनानिमित्त भरलेल्या या कार्यशाळेत मराठी विकिपीडिया समुदायात कमी रिप्रेझेंटेशन असलेल्या गटाचा (महिला) मोठा सहभाग असतो. अशावेळी त्यांचा उत्साह वाढविणे अत्यंत गरजेचे आहे.
- ३. नामांकन झालेला एकमेव इतर महिला लेख (लक्ष्मीबाई) याला ३-३ मते आहेत, म्हणजे ० मते असल्यासारखेच.
- ४. लक्ष्मीबाई लेखाला मुखपृष्ठ सदर करण्यासाठी जितका प्रयत्न लागला असता त्यापेक्षा कितीतरी कमी प्रयत्न चंदा कोचरसाठी लागला. अर्थात, चंदा कोचर लेखातही अजून सुधारणा पाहिजेतच.
- ५. पुढे जाता आपल्याला मुखपृष्ठावरील सदर लेख रोजच बदलायचा आहे. सध्या तितके चांगल्या प्रतीचे लेख आपल्याकडे नाहीत. आशा आहे लवकरच त्याकडेही मराठी विकिपीडिया समुदाय लक्ष देईल.
- ६. मुखपृष्ठ सदर कि विशेष लेख हा सिमँटिक्सचा विषय आहे. तुमचा आग्रह असल्यास तसे म्हणूयात. काही दिवसांकरीता हा खटाटोप करायचाच तोही आत्ताच. असा तुमचा आग्रह असल्यास कळवावे. ते काम हाती घेईन.
- अभय नातू (चर्चा) १०:५०, १० मार्च २०१८ (IST)
See i don't have problem for this article being on main page i only have problem that the main page article has to follow the due procedure. While this article is already on main page i would like you to term this as a special article(विशेष लेख) either than calling it as featured article. This can solve future queries too. Orelse in future we will have questions that the prescribed rules were not addressed and I don't want it to be happened. So I may request you only change the main page words from मासिक सदर to विशेष लेख . Hope this helps. --टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:००, १० मार्च २०१८ (IST)
- This article being on the main page is an exception to the process. It has been noted as such. I lined out the reasons for making an exception.
- If calling this article "विशेष लेख" makes you happy, I will do it.
- अभय नातू (चर्चा) ११:०६, १० मार्च २०१८ (IST)
Thank you for making the necessary changes. I would like you doing a last change for the day. Please revert changes of user:Mvolz (WMF) as I have test the citoid features. Hope you are updated about the ongoing task on phabricator. Please do the needful. --टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:११, १० मार्च २०१८ (IST)
@अभय नातू: नमस्कार!अजच्या महिला संंपादन कार्यशाळेत जे लेख झाले त्यांंना तुमच्या सूचनेनुसार वर्ग लावला आहे.संंपादन जतन झाले असे दाखविण्यात आले तथापि प्रत्यक्ष लेखाखाली वर्गवारीत ते प्रतिबिंंबीत झालेले दिसत नाही.तात्पुरता वर्ग मसल्याने असे असेल का? धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) १५:२३, १० मार्च २०१८ (IST)
मार्च २०१८
[संपादन]३ गोष्टी कार्यास विनंती
- १)मुखपृष्ठ विशेष लेख --> मासिक सदर
- २)मिडियाविकी:sitenotice बदलावे
- ३)मुखपृष्ठ (इतर भारतीय भाषांमधील विकिपीडिया) चर्चापानानुसार करा.
- २)मिडियाविकी:sitenotice बदलावे
धन्यवाद --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०९:४१, १३ मार्च २०१८ (IST)
- @Tiven2240:
- विशेष लेख मुद्दाम ठेवले आहे. मला वाटते आपण जर विशिष्ट तारखांस लेख बदलणार असू (१ तारखेऐवजी) तर विशेष लेख हे अधिक अर्थपूर्ण वाटते.
- साइटनोटीस बदलली.
- इतर भाषांतील विकिपीडिया साचा कालच बदलला होता.
- अभय नातू (चर्चा) २१:४५, १३ मार्च २०१८ (IST)
- पुन्हा एकदा धन्यवाद. मुखपृष्ठवर बोर्डरच्या कन्नड बाहेर गेला आहे असे दिसते त्याने आकार बदलले दिसते ते कृपा दुसुस्त करावे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:१३, १३ मार्च २०१८ (IST)
Reftoolbar mr
[संपादन]Citoid मराठी विकिपीडियावर आले.. माझे रेफटूलबार प्रस्तावाचे काय? --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०९:१८, १४ मार्च २०१८ (IST)
- वर माहिती मागितली आहे.
- अभय नातू (चर्चा) ०९:२३, १४ मार्च २०१८ (IST)
टीमवर्क बार्नस्टार
[संपादन]टीमवर्क बर्नस्टार | ||
सायटॉइड तयार करण्याकरिता आपल्या योगदानासाठी तुम्हाला हा बार्नस्टार देत आहे. टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:४४, १६ मार्च २०१८ (IST) |
नमस्कार! उद्या गुढीपाडवा आहे.आज मुखपृृष्ठ लेख बदलता आला तर औचित्याचे ठरेल असे वाटते आहे.धन्यवाद! आपणालाही नूतन संंवत्सराच्या मनःःपूर्वक शुभेच्छा!आर्या जोशी (चर्चा) ०७:४७, १७ मार्च २०१८ (IST)
विशेष:नोंद/delete
[संपादन]असे घडले विद्यार्थी साहित्यिक पंडिता सुमतीबाई शहा यांचे शैषणिक योगदान याची नोंद विशेष:नोंद/deleteवर आहेत परंतु ते अजून दिसत आहे. नोंद मध्ये काही ठिकाणी याची नोंद आहे. हे काय बग आहे? --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:४८, २० मार्च २०१८ (IST)
संदर्भ
[संपादन]@अभय नातू: नमस्कार! मला शंका आहे एक.अजिंठा लेणी लेख करताना मी पुस्तक संदर्भाला घेतलं आहे आणि काही इंग्रजी विकीचे संदर्भ.मराठीतही पुस्तकं आहेत का संकेतस्थळांवर ज्यांच्या लिंक्स देऊन असे लेख आपण चांगले करु शकू? तुमच्या माहितीतील अशी संकेतस्थळे कळवलीत तर मदत होईल. इंग्रजीचा लेख आपण इथे फक्त भाषांतर करायला का वापरायचा? असा काही निकष आहे का ? कदाचित नसावा.आपणही आपल्या विचाराने लेख करु शकतो असं जाणवतं मला.आर्या जोशी (चर्चा) ०८:२६, २८ मार्च २०१८ (IST)
- @आर्या जोशी:
- मराठीतून लेख लिहिताना वाटल्यास इंग्लिश विकिपीडियावरील लेखाचा आधार घ्यावा पण लेख लिहिताना इंग्लिश लेखावरुनच करावे असे मुळीच नाही. याचप्रमाणे इंग्लिश लेख फक्त भाषांतर करायला वापरावा असेही नाही. इंग्लिश विकिपीडियावर संदर्भ असतील तर ते संदर्भ येथे जरुर द्यावे. असे संदर्भ देताना भाषा=इंग्लिश असा प्राचल (पॅरामीटर) दिल्यास वाचकांना इंग्लिश मजकूर असे दिसते.
- गूगलबुक्सवर अनेक मराठी पुस्तके विनामूल्य उपलब्ध आहेत. तेही वापरावे.
- अभय नातू (चर्चा) ०७:०५, ३० मार्च २०१८ (IST)
साईटनोटीस विनंती
[संपादन]अभय विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/निष्क्रीय प्रचालक हा एक महत्त्वाचा प्रस्ताव आहे यावर जास्त लोकांचे लक्ष वेधून घेतले पाहिजे असे वाटते. याकरिता काही वेळ काडून साईटनोटीस तयार करावे अशी विनंती --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०७:२४, ३० मार्च २०१८ (IST)
कौल साचा
[संपादन]While discussion on talkpage I would like to say u few things about it. The old template can only read the parameter Y and even you leave it blank or even write p it would give results as virodh. While new update has 4 parameters Y, N, Nu, C and if it is blank we get the error message as it can be seen on my nomination page. I hope it is clear now. It shows error because aarya hasn't mentioned any parameter. When there is no parameter there is no vote casted hence it shows that error message. If you want i can frame the template that it can even give a empty vote with only comment on it. Do you want it ? According to me it is baseless and it destroys the purpose of the template. Still i wait for your opinion on it. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:०६, ४ एप्रिल २०१८ (IST)
- @Tiven2240:
- As I wrote elsewhere, backward compatibility is a very important consideration when making changes to templates. This is even more important because the template in question was changed in the middle of voting process and the template is critical to this process.
- I understand your enthusiasm in making the template better. It was unfortunate timing and error that has caused all this confusion.
- If I were to give you advise, I'd recommend admitting the mistake and timing and moving on. This discussion has allowed third parties to jump in with unfriendly/provocative messages that only made the situation worse.
- You don't have to take my advice but I request you to.
- अभय नातू (चर्चा) २१:०९, ४ एप्रिल २०१८ (IST)
So what you advise when there is no parameter there must be a neutral vote? --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:१३, ४ एप्रिल २०१८ (IST)
- @Tiven2240:
- In this particular case, yes, because that's how it was before changes.
- To reiterate - in the future, if changes impact previous usage, that usage must be preserved or concerned editors must be contacted and appropriate changes made to previous usage.
- अभय नातू (चर्चा) २१:३५, ४ एप्रिल २०१८ (IST)
I am scanning all the pages that I can see at what links here and I have found that this case is only seen on 2 pages i.e
विकिपीडिया:कौल/प्रचालक/जुने कौल, विकिपीडिया:कौल/प्रचालक
And I can't see this is a major error it is aarya in this case which she can change or term it as oppose vote. I am well clear i have not made any mistakes. my edits have not effected any previous usage. And about future the documentation is very well clear and error message can easily guide the process.
Lastly ask arya to add a parameter or as a beaurocrat please step forward and change it to oppose as per special:diff/1584336
Thanking you --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:५४, ४ एप्रिल २०१८ (IST)
- Good morning abhay sir I have done the necessary changes that was in respect of the debate. Is it fine now or some more needed? --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:२२, ५ एप्रिल २०१८ (IST)
Looks good on the voting page. Thanks. -- अभय नातू (चर्चा) ०८:३७, ५ एप्रिल २०१८ (IST)
My pleasure. Please note it still is a error for the template. What will be it counted as in the vote? Is it gonna be called as neutral or only a comment?. --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:४०, ५ एप्रिल २०१८ (IST)
पान सुरक्षित करणे
[संपादन]सद्या मराठी विकिपीडियावर किथी प्रोटेकशन लेवल आहेत?. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:५८, ५ एप्रिल २०१८ (IST)
- तीन. असुरक्षित, स्वयंशाबित (ऑटोकन्फर्म्ड) सदस्यांसाठी आणि प्रचालकांसाठी.
- मराठी विकिपीडियाचे धोरण शक्य तितकी पाने शक्य तितकी मुक्त असावीत हे आहे. जेथे उत्पात किंवा नासाडी दिसून येते अशा ठिकाणी पाने सुरक्षित केली जातात.
- अभय नातू (चर्चा) ११:०२, ५ एप्रिल २०१८ (IST)
- प्रोटेकशन धोरण आहे? -टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:०४, ५ एप्रिल २०१८ (IST)
- वर लिहिल्याप्रमाणे - उत्पात किंवा नासाडी.
- याशिवाय मुखपृष्ठ सदर लेख आणि किचकट साचे आणि अधिकाधिक वाचली जाणारी पाने ही सुरक्षित केली जातात.
- अभय नातू (चर्चा) ११:२०, ५ एप्रिल २०१८ (IST)
एडिट-वॉर (edit war) मध्ये काय करावे? --टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:२४, ५ एप्रिल २०१८ (IST)
- जोपर्यंत मुद्देसूद चर्चा चालू असेल तोपर्यंत प्रचालकांनी केवळ संपादक म्हणून भाग घ्यावा (इच्छा असेल तर.)
- जेव्हा उत्पात, नासाडी किंवा व्यक्तिगत हल्ले होतील तेव्हा सामोपचाराने अशा गोष्टी निभावून न्याव्यात.
- त्याने फरक न पडल्यास त्रासदायक सदस्यांना ताकीद द्यावी.
- त्यानीही फरक न पडल्यास अशा सदस्यांना (तात्पुरते) प्रतिबंधित करावे. पानाची सुरक्षितता शक्यतो बदलू नये.
- अनेकदा असे त्रासदायक सदस्य इतर नावांनी संपादने करतात. अशा परिस्थितीत किंवा एकापेक्षा जास्त सदस्यांनी उत्पात/नासाडी/ह्ल्ले चालू ठेवल्यास पान सुरक्षित करावे.
- अभय नातू (चर्चा) ११:२९, ५ एप्रिल २०१८ (IST)
जी प्रचालक inactive/retired आहेत त्यांनी सुरक्षित केलेले पानावर (उधारण. बाबासाहेब आंबेडकर) लॉक दिसत नाही. तुम्ही आज कौल साचा सुरक्षित केले त्यावर ते दिसते असे कसे? --टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:३४, ५ एप्रिल २०१८ (IST)
- जी प्रचालक inactive/retired आहेत त्यांनी सुरक्षित केलेले पानावर
- कळले नाही. बाबासाहेब आंबेडकर निष्क्रीय प्रचालकांनी सुरक्षित केले आहे?
- असो. हे पान सुरक्षित न करण्याचे कारण म्हणजे आत्तापर्यंत होत असलेले बदल चर्चेसह होत आहेत. अर्थात, ही चर्चा टोकाला जात आहे आणि संपादनयुद्ध भडकले तर तात्पुरते त्यावर टाळे लावण्याची पाळीही येईल. असे न होवो ही आशा/इच्छा.
- कौल साचा फक्त अनामिक सदस्यांपासून सुरक्षित केलेला आहे. तुम्ही त्यात बदल करीत आहात आणि काही बदल उलटवीत आहात हे पाहूनच. एकदा हा साचा स्टेडी स्टेटमध्ये आल्यावर त्याला प्रचालक सोडून इतरांना बदल करण्यापासून प्रतिबंधित केले जाईल.
- अभय नातू (चर्चा) ११:४३, ५ एप्रिल २०१८ (IST)
मी padlock बाबत बोलत आहे. आंबेडकर लेख सुद्धा semi protected आहे त्यावर lock दिसत नाही. परंतु कौल वर ते दिसते. (See top right silver lock). आंबेडकर लेखाची protection सेटिंग बिघडली आहे त्यात संदेशचे नाव येते. मला माहित नाही की कोणी सुरक्षित केले कारण protection log मध्ये नाव दिसत नाही --टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:४९, ५ एप्रिल २०१८ (IST)
- मला वाटते आहे की नामविश्वामुळे पॅडलॉक दिसते किंवा नाही दिसत.
- मुख्य नामविश्वातील पाने (बाबासाहेब आंबेडकर, दिवाळी), इ. अनामिक सदस्यांपासून सुरक्षित असली तरी तेथे पॅडलॉक दिसत नाही.
- इतर नामविश्वातील पाने सुरक्षित असल्यास ते दिसते.
- अभय नातू (चर्चा) ११:५६, ५ एप्रिल २०१८ (IST)
साचा:संदर्भनोंदी ,विभाग:Time ,विकिपीडिया:काय लिहू, वर्ग:त्रुटीनिवारण १ यात सुद्धा ते लॉक दिसत नाही --टायवीन२२४०माझ्याशी बोला १२:०१, ५ एप्रिल २०१८ (IST)
Module:Protection banner यात प्रॉब्लेम आहे का? --१२:०५, ५ एप्रिल २०१८ (IST)
- शक्य आहे. बारकाईने पाहिले पाहिजे.
- अभय नातू (चर्चा) १२:०७, ५ एप्रिल २०१८ (IST)
त्याची सुरक्षा कमी करा मी चेक करतो -टायवीन२२४०माझ्याशी बोला १२:१०, ५ एप्रिल २०१८ (IST)
दिनविशेष
[संपादन]विकिपीडिया मराठीवर पाहत असताना असे आढळले कि मराठी दिनविशेषवर काहीच माहिती भरली गेली नाहीये. म्हणून मी माझ्याकडे वर्डमध्ये असलेली माहिती येथे टाकत आहे. असे केले तरी चालते ना?
- @दत्तात्रय पालकर:,
- यात लक्ष घातल्याबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडिया मुक्त विश्वकोश आहे त्यात कोणीही माहिती घातली तर चालते, नव्हे, स्वागतार्ह आहे.
- अशी माहिती घालताना कृपया असलेल्या पद्धतीनेच घालावी ही विशेष विनंती. काही प्रश्न पडल्यास विचारावे.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) २०:११, ७ एप्रिल २०१८ (IST)
साचा
[संपादन]सद्या navbox च्या आधारावर साचा:प्रताधिकारित मजकूर शंका तुम्ही बनवले आहे. मानक साचा बनवायची गरज आहे का? --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:२१, १३ एप्रिल २०१८ (IST)
- @Tiven2240:
- मानक साचा? कळले नाही.
- अभय नातू (चर्चा) २२:४१, १३ एप्रिल २०१८ (IST)
- Navbox वाले साचे आपण लेखाच्या खाली लेख त्याच्या विषयी जोडण्यास वापरतो. लेखात टॅग करायला आपण एक वेगळे साचे वापरतो जसे {{काम चालू}} {{विस्तार}} {{पानकाढा}} तसे प्रताधिकारित मजकूर शंका झाकण्यास सुद्धा असा टॅग असावे असे वाटते. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:४६, १३ एप्रिल २०१८ (IST)
- वर्ग म्हणत असाल तर वर्ग आपोआप घातला
जातोजाणे अपेक्षित होते. noinclude टॅग नीट नसल्यामुळे दिसत नव्हता. आता पहा - कॉपीव्हायोने सुचवलेले प्रताधिकारभंग - वेगळ्या प्रकारेही टॅग करण्यास हरकत नाहीत.
- अभय नातू (चर्चा) ००:२०, १४ एप्रिल २०१८ (IST)
- दिनांक प्रमाणे वर्गीकरण चालु आहे का? --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:४१, १४ एप्रिल २०१८ (IST)
- हो. पहा - सोमनाथ अवघडे
- अभय नातू (चर्चा) ०९:३६, १४ एप्रिल २०१८ (IST)
संपादनगाळणी
[संपादन]हे दुवा पहा यात delete कार्यास सुद्धा हे? --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:३७, १६ एप्रिल २०१८ (IST)
- कळले नाही. तुम्ही दिलेल्या दुव्यावर गाळणीप्रक्रियेचा लॉग आहे.
- अभय नातू (चर्चा) २०:१३, १६ एप्रिल २०१८ (IST)
- जर पान delete करण्यास टाकले तर असे येते. अ मराठी मजकुर व ही गाळणी दिसत आहे. मी काहीही एडिट करत नाही तरीही ही गाळणी का? --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:५५, १६ एप्रिल २०१८ (IST)
कण्हेर
[संपादन]कण्हेर या लेखास क्रुपया यथायोग्य वर्ग टाकावा. : राज सेवक २२:१६, १६ एप्रिल २०१८ (IST)
विकिपीडिया:वर्गीकरण/दुहेरी वर्ग
[संपादन]नमस्कार, मी विकिपीडिया:वर्गीकरण/दुहेरी वर्ग येथे १० दुहेरी वर्ग जोडले आहेत, यातील आवश्यक तो वर्ग ठेवून अनावश्यक तो वर्ग हटवावा, ही विनंती.--संदेश हिवाळेचर्चा ०८:१२, २१ एप्रिल २०१८ (IST)
सदस्य:Dhananjay maharaj more
[संपादन]Dhananjay maharaj more (चर्चा · संपादने · वगळलेली सदस्य संपादने · अलीकडील क्रियाकलाप · नोंदी · रोध नोंदी · वैश्विक संपादने · एसप्रमाहिती) यांनी काही लेख बनवली आहेत त्याचे विकिपीडियावर असणे आवश्यक नाही. काही लेखात स्वातंचे वर्णन सुद्धा केले आहेत. कृपया या सदस्याने तयार केलेले प्रत्येक लेख तपासावे व आवश्यक मार्गदर्शन/चेतावणी द्यावे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १५:०८, २१ एप्रिल २०१८ (IST)
मराठी विकिपीडिया
[संपादन]नमस्कार अभय नातू,
मराठी विकिपीडिया उद्या दिनांक ०१.०५.२०१८ रोजी त्याचा १५ वा स्थापनादिवस साजरा करीत आहे. या प्रकल्पामध्ये सक्रिय प्रशासक म्हणून आम्ही आपल्याकडून काही ऐकू इच्छितो. आपली भूमिका आणि मराठी विकिपीडियामध्ये योगदान देण्याबद्दल लिहा. हे ५०-६० शब्दात असणे आवश्यक आहे आणि हे त्या स्थानापासून होऊ शकते जेथून आपण योगदान देणे सुरू केले. लिहिण्यासाठी पान 👉 विकिपीडिया:मराठी विकिपीडियाला शुभेच्छा/अभय नातू कृपया, ५-१० मिनिटे खर्च करा आणि याला यशस्वी बनवा.
Tiven2240 (चर्चा • योगदान • ब्लॉक यादी • संरक्षण • हटवलेले योगदान • स्थानांतराची नोंद • अधिकार • अधिकार बदल) |
---|
--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:२१, ३० एप्रिल २०१८ (IST)
क्रिकेट लेख
[संपादन]विकिडाटा वरील प्रचालकांनी संदेश दिले की हे लेख दुसऱ्या विकिडाटा प्रॉपर्टी ला जोडले गेले नाही. परंतु जर आपण हे लेख पाहिले तर ते पूर्ण रिकामी आहेत. असे लेखाचे लिंक दुसऱ्या विकीवर सुद्धा नाही. हे लेख ठेवायचे की काडून टाकायचे?
- Q13115851 इंडोनेशिया क्रिकेट
- Q19804826 इटली क्रिकेट
- Q19804891 इस्त्राईल क्रिकेट
- Q19806000 कूक आयलंड क्रिकेट
- Q13116666 कोस्टा रिका क्रिकेट
- Q19806194 क्रोएशिया क्रिकेट
- Q19806497 गर्न्सी क्रिकेट
- Q13117021 ग्रीस क्रिकेट
- Q13117044 घाना क्रिकेट
- Q13117287 जपान क्रिकेट
- Q13117320 जर्मनी क्रिकेट
- Q13117528 झाम्बिया क्रिकेट
- Q19807306 टांझानिया क्रिकेट
- Q19807624 तुर्क आणि कैकोस द्विपे क्रिकेट
- Q20573783 तुर्कस्तान क्रिकेट
- Q13117832 थायलंड क्रिकेट
- Q13117876 दक्षिण कोरिया क्रिकेट
- Q13118271 नायजेरिया क्रिकेट
- Q19808511 नॉर्वे क्रिकेट
- Q13118892 पोलंड क्रिकेट
- Q13119108 फ्रांस क्रिकेट
- Q13119113 फ्रेंच क्रिकेट
- Q19809400 बल्गेरिया क्रिकेट
- Q13119184 बहामास क्रिकेट
- Q19809616 बेलारूस क्रिकेट
- Q19809644 बोत्स्वाना क्रिकेट
- Q19810914 मलावी क्रिकेट
- Q19811502 मालदीव क्रिकेट
- Q13119971 माली क्रिकेट
- Q19811513 माल्टा क्रिकेट
- Q19811842 मोझांबिक क्रिकेट
- Q19811896 मोरोक्को क्रिकेट
- Q19812052 युक्रेन क्रिकेट
- Q13120433 रशिया क्रिकेट
- Q13120831 लात्व्हिया क्रिकेट
- Q20573803 सामोआ क्रिकेट
- Q25583835 सिंगापूर क्रिकेट
- Q13122049 सुरिनाम क्रिकेट
- Q25583857 सेंट हेलन क्रिकेट
- Q13122188 सौदी अरब क्रिकेट
- Q13122234 स्पेन क्रिकेट
- Q20573823 स्वाझीलँड क्रिकेट
- Q25583855 स्वित्झर्लंड क्रिकेट
--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०७:५७, १७ मे २०१८ (IST)
- मला वाटते की हे लेख ठेवावे व त्या जमेल तशी भर घालावी आणि इतर सदस्यांना तसे करण्यास उद्युक्त करावे.
- किमान जुजबी माहिती घातल्यास त्या लेखांना काही अर्थ येईल. क्रिकेट इंडोनेशियामध्ये मी काही बदल केले आहेत.
- अभय नातू (चर्चा) ०८:०४, १७ मे २०१८ (IST)
विनंती
[संपादन]वर्ग:लवकर वगळावे विनंत्या यावर आपण काम करावे अशी विनंती. मी Tatyabot यानी तयार केलेली ३४३२ पैकी ७५०+ पाने उडवली आज. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०९:०२, ५ जून २०१८ (IST)
३४३१ पाने काढण्यात आली आहे. बॉट फ्लॅग काढा. सहकार्य बदल आभारी --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १७:३२, ६ जून २०१८ (IST)
- झाले.
- अभय नातू (चर्चा) १९:४०, ६ जून २०१८ (IST)
क्रिकेटविषयक लेखात बाकी सदस्यांचे योगदान.
[संपादन]नमस्कार, मी मागील वर्षीपासून क्रिकेटविषयक लेखात योगदान करत आहे. सध्या सुरु असलेले आंतरराष्ट्रीय दौरे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८ या सारख्या लेखात बाकीच्या सदस्यांचे योगदान दिसून येत नाही. तर सदस्यांना क्रिकेटविषयक लेखांमध्ये योगदान आणि लिखाण करण्याकरिता प्रोत्साहित करण्यासाठी आपण काय करू शकतो? :Aditya tamhankar (चर्चा) १७:४०, २४ जून २०१८ (IST)
- @Aditya tamhankar:,
- सर्वप्रथम, हे लेख तयार केल्याबद्दल आणि त्यांत भर घातल्याबद्दल धन्यवाद.
- या लेखांत इतर सदस्यांचे फारसे योगदान नसण्याची काही कारणे -
- मराठी विकिपीडियावर एकूणच संपादकांची संख्या लहान आहे.
- क्रिकेटबद्दल माहिती असलेले व ती मराठीतून आणण्याची इच्छा असलेले संपादक अजूनच कमी आहेत असे दिसते.
- अनेकदा एखादा संपादक विशिष्ट लेखावर काम करीत असल्याचे पाहून इतर सदस्य त्यात ढवळाढवळ करण्याचे टाळतात. इतर ठिकाणी एकाधिक सदस्यांनी (परस्परविरोधी) बदल केले असता वाद झाल्यामुळे हे असेल.
- यावर काही उपाय -
- अशा लेखांमध्ये सहभाग मागण्यासाठी संदेश द्यावा. यासाठी एखादा साचा तयार करता येईल. जसे {{कामचालू}} लावून इतरांना सूचना दिली जाते, त्याविरुद्ध काहीसा हा साचा असेल. @Tiven2240:, तुम्हाला याविषयी काही करता येईल का?
- काही विशिष्ट कामे करुन पाहिजे असल्यास चर्चा पानावर तसे लिहावे. मला विकिसंज्ञेचे बऱ्यापैकी ज्ञान आहे. सदस्य @Tiven2240: तसेच @संतोष दहिवळ: हे साचे व इतर क्लिष्ट तांत्रिक बाबींमध्ये तज्ज्ञ आहेत. यांशिवाय इतर सदस्यही यात मदत करू शकतील. इतर कामे असल्यास त्यांची यादी चर्चा पानावर किंवा चावडीवर करावी म्हणजे इतर सदस्यांना मार्गदर्शन होईल.
- साइटनोटिसमध्ये अशा (क्रिकेट किंवा इतर) लेखांचा उल्लेख करुन सहभाग मागता येईल.
- मुखपृष्ठावरील उदयोन्मुख सदर सदरात असे लेख घालता येतील.
- अभय नातू (चर्चा) १९:५५, २५ जून २०१८ (IST)
क्रिकेट खेळाडूंचे माहिती विषयक साचे
[संपादन]नमस्कार, इंग्रजी विकीपीडियावर क्रिकेट खेळाडूंची माहितीचे साचे जसे संपूर्ण असतात तसे साचे मराठीत साचे कसे तयार करता येतील? आपले मार्गदर्शन आम्हाला उपयोगी पडेल. कृपया सहकार्य करावे. धन्यवाद Aditya tamhankar (चर्चा) १२:४०, ८ जुलै २०१८ (IST)
साचे
[संपादन]जर माझी चूक झाली नसेल तर मी आपल्या सदस्य पानावर ३ साचे काही दिवसांपूर्वी पाहिले होते. परंतु आता ते दिसत नाही. काही प्रॉब्लेम आहे का? --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १७:२९, १२ जुलै २०१८ (IST)
- कोणते साचे दिसत नाही आहेत? पान वेगळे दिसते आहे हे खरे. मी माझे स्वतःचे सदस्यपान नेहमी बघत नसल्याने नेमके कळत नाही आहे.
- अभय नातू (चर्चा) ००:५५, १६ जुलै २०१८ (IST)
- साचा:User en-5 साचा:User gu-5 साचा:User hi-5 --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०६:३३, १६ जुलै २०१८ (IST)
- हे साचे गायब झालेले दिसत आहेत. गंमत म्हणजे त्यांचा इतिहासही सापडत नाही.
- लवकरच पुन्हा तयार करीत आहे.
- अभय नातू (चर्चा) ०६:३५, १६ जुलै २०१८ (IST)
- त्यामुळे मी संदेश टाकला. असे अन्य साच्यात सुद्धा झाले आहे का? --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ११:१२, १६ जुलै २०१८ (IST)
विकिसुट्टी (समाप्त)
[संपादन]काही दिवसांच्या विकिसुट्टीनंतर मी पुन्ही एकदा येथे काम करण्यास सुरू करीत आहे. तुमच्या संदेशांना लवकरच उत्तर देईन.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ००:५५, १६ जुलै २०१८ (IST)
Bot flag
[संपादन]Abhay sir I need bot flag for Mass deletion/maintainace of copyrighted images on Marathi wikipedia. Grant it for minimum 3 days as it's having huge backlog of more than 7-10k images. The notification about it has been given on noticeboard (chavdi) far before and now at least in 3 days I need the flag to clear it. I will not be able to take part in discussion but necessary changes needed will be done. In cases of future works or the task completed I will notify you on this talkpage to remove the flag. Thanking you. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०७:३७, १८ जुलै २०१८ (IST)
Looking for some advanced Wikipedia users in Pune
[संपादन]Hello Abhay, I am Runa from the Wikimedia Foundation's Language team. I believe we may have not met before. I wanted to reach out to you about a survey that the WMF's Product Design Strategy team is conducting. This survey is about how people are reading (and generally using) Wikipedia with a special focus on how users read on mobile devices. I was hoping if I could connect the survey team with you. In case you are not based in Pune, would you be able to point us to any other mr.wiki long term participants from the city? You can also drop me an email if that is more convenient. Thanks. --Runa Bhattacharjee (WMF) (चर्चा) १९:०५, १८ जुलै २०१८ (IST)
- @Runab WMF:
- Hello,
- I am not based in Pune, even though I contribute to w:mr. Of the Marathi Wikipedians with some experience, User आर्या जोशी is probably who you want to talk to. She has just recently moved off Pune but she's likely your best bet IMO.
- अभय नातू (चर्चा) २१:३५, १९ जुलै २०१८ (IST)
- Thanks so much Abhay. I will connect with Arya separately. regards - --Runa Bhattacharjee (WMF) (चर्चा) ००:०८, २१ जुलै २०१८ (IST)
- @आर्या जोशी: ^^