सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ९

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

--सदस्य: vikas parab नमस्कार, मी एक वैदिक प्रतिक दर्शन नावाचा लेख लिहित आहे. नजर चुकीने प्रतीक च्या ऎवजी प्रतिक असे शीर्षक लिहिले गेले आहे. ते कसे दुरुस्त करायचे ह्याबाबत मला माहिती हवी आहे. Regards vikas parab


चित्रपटअभिनेते[संपादन]

छान प्रश्न! :) खरे तर संधिनियमांप्रमाणे तुम्ही म्हणता ते शक्य वाटते. तुम्हाला खात्री असल्यास आणि वर्गाच्या नावात बदल करावासा वाटल्यास योग्य तो निर्णय घ्या. --संकल्प द्रविड ०६:१७, २९ मार्च २००७ (UTC)

अभय, क्लिष्टता टाळण्याचा मुद्दा अगदी योग्य! पण, कळायला सोपे पडावे म्हणून जर साधे-साधे सामासिक शब्द तोडायला लागलो तर भाषिकदृष्ट्या ते योग्य नव्हे. म्हणजे 'संवादलेखक', 'राष्ट्रपती' असे समास लिहिण्याऐवजी 'संवाद लेखक', 'राष्ट्र पती' असे लिहिले तर अर्थहीनता येते. तसे 'चित्रपटअभिनेते' बाबत होऊ नये असे वाटते. अर्थात्‌, तुम्ही म्हणता तो क्लिष्टतेचा मुद्दा लक्षात घेता या सामासिक शब्दात संधी करायचा काटेकोरपणा मीदेखील टाळू इच्छितो. कारण, संधिनियम पाळले नसता अर्थात फार बदल होत नाही.. 'सूर्योदय' ऐवजी 'सूर्यउदय' किंवा 'सिंहासनारूढ' ऐवजी 'सिंहासनआरूढ' लिहिले तर अनर्थ होत नाही. पण समासाचे नियम पाळले नाहीत तर अर्थात बदल होण्याचा/ गोंधळ होण्याचा धोका संभवतो (वरचेच 'राष्ट्र पती' हे उदाहरण). त्यामुळे किमान त्यालातरी प्राधान्य असावे असे मनापासून वाटते.
--संकल्प द्रविड १४:४२, २९ मार्च २००७ (UTC)

Championship[संपादन]

What is the marathi equi. word for Championship .


Maihudon ०६:३४, ५ एप्रिल २००७ (UTC)

क्वांटम, वैज्ञानिक परिभाषा[संपादन]

अभय, तुम्ही म्हणता तसे 'पुंज' हा शब्द 'quantum' चा मराठी पारिभाषिक शब्द आहे. Quantum theory करता पुंजवाद/पुंजभौतिकी शब्द वापरले जातात. 'महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळा'च्या 'वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञाकोशा'नुसार काही पारिभाषिक संज्ञा पुढीलप्रमाणे -

  • quantum - पुंज
  • quantum theory - पुंजवाद
  • quantum mechanics - पुंज-यामिक
  • quantum number - पुंज-अंक
  • quantum jump - पुंज-उड्डाण
  • quantized - पुंजीकृत
  • quantum of action - क्रिया-पुंज

या कोशाचा संदर्भ घेऊन मूलभूत विज्ञानविषयक काही लेख निर्माण करता येतील. अर्थात लेखाचे शीर्षक मराठीत असेल तरी, लेखाच्या सुरुवातीस इंग्लिशमधील त्यांची नावे (जे इंग्लिशमधून तांत्रिक/वैज्ञानिक शिक्षण घेतलेल्या आपल्यासारख्या लोकांना माहिती आहेत) लिहिता येतील.

--संकल्प द्रविड ०४:५०, १० एप्रिल २००७ (UTC)

ओके.. 'डी' असा उच्चार बरोबर असेल.. पण 'ई' दीर्घ उच्चारला ('दीर्घ' मधल्या 'दी' प्रमाणे) जातो का याबद्दल माझ्या मनात शंका आहे. 'ज' लिहिण्याचे कारण आपल्याकडे (महाराष्ट्रात) तो 'जरा', 'जहाज' मधल्यासारखा उच्चारला जातो, 'झाले' मधल्या 'झ' सारखा नव्हे. मी त्या उच्चारानुसार लिहिले होते. तुम्हाला स्थानिक उच्चाराचे जसे त्यातल्या-त्यात जवळचे लेखन वाटते तसे करा. तसे केल्यास, 'वेस्ट इंडिज' हे लेखन पुनर्निर्देश म्हणून ठेवा.

--संकल्प द्रविड १६:२८, १० एप्रिल २००७ (UTC)

There is a lot of inconsistent use of the correct India map. I don't care about English wikipedia but for marathi wikipedia we must be using the official indian map.

some guidelines needs to be set for this .

Maihudon ०९:३५, १२ एप्रिल २००७ (UTC)

अथेना की ऍथीना?[संपादन]

अथेन्स शहराची ग्रामदेवता अथेना की ऍथीना? प्रज्ञेची मिनर्व्हा ही देवता "पॅलास ऍथीनी" म्हणून ओळखली जायची. हिला युद्धाची देवताही मानीत. तिची प्रतिमा चिलखत घातलेली, ढाल व शिरस्त्राण यांनी सज्ज अशी पूजिली आहे. हिचा जन्म झ्यूसच्या मस्तकातून झाला अशी कथा आहे. ही, आणि जिच्यावरून अथेन्स हे नाव पडले ती ऍथीना एकच का?---J--J ०९:२६, १८ एप्रिल २००७ (UTC)

क्रिकाम्या[संपादन]

अभय, 'क्रिकाम्या' हा सांगकाम्या चालवायला सुरुवात केल्याबद्दल अभिनंदन! फक्त एक करता येईल का.. क्रिकाम्याच्या सदस्यपानावर त्याची सध्या चालू असलेली कामे आणि प्रस्तावित कामे यांची थोडक्यात यादी ठेवता येईल का? विकिकरांना माहिती असण्याकरता अशी यादी उपयोगी पडेल.

--संकल्प द्रविड ०४:२०, २० एप्रिल २००७ (UTC)

ठीक आहे. साच्यातील नवीन रकाने वाढवणे वगैरे कामाकरिता सांगकाम्या वापरणे बरे पडेल. जर एखाद्या लेखातील जुन्या साच्यातील पॅरामीटर नवीन साच्यात टाकून तो नवीन साचा लेखात अंतर्भूत करता येईल का? (म्हणजे automatic mapping करून आधीच्या पॅरामीटरच्या व्हॅल्यूज्‌ फक्त नवीन साच्यात डकवायच्या) तसे शक्य झाले तर फारच छान होईल! 'साचा:गायक माहिती' वगैरेंसारखे 'साचा:देश' इत्यादी बरेच साचे अशा पद्धतीने सुधारता येतील.
--संकल्प द्रविड ०४:५९, २३ एप्रिल २००७ (UTC)

इसवी सन, स्रोत[संपादन]

इसवी सनातला इ ह्स्व काढतात. तो अलीकडे बर्‍याच पानाच्या मुखपृष्ठाव दीर्घ छापलेला दिसतो. इतकेच नव्हे तर पानांचे स्थानांतर ह्स्व इ.स. कडून दीर्घ ई.स कडे केल्याचे आढळते. असे का? मराठीत दीर्घ ई पासून सुरू होणारे ईड, ईद, ईर ईश, ईस आणि ईहा असे सहाच शब्द आहेत. तसेच पानाच्या वरच्या ओळीत आढळणारा स्रोत(srot) शब्द बहुतेक वेळेला strot असा चुकीचा छापलेला आहे. तरी कृपया सुधारणा व्हावी.--J--J ०४:३०, २६ एप्रिल २००७ (UTC)

World Cup 2007[संपादन]

That was a good group stage summary ....

Maihudon ०६:४७, २६ एप्रिल २००७ (UTC)

पद्धती/ई.स.[संपादन]

link title

सांगकाम्या वापरून 'ई.स.' किंवा 'ईसवी सन'च्या ऐवजी इ.स. आणि इसवी सन कराल?

तसेच 'पध्दती' बदलून 'पद्धती'--J--J १५:१५, २७ एप्रिल २००७ (UTC)

पद्धती[संपादन]

पद्धती पाहिजे 'ति' र्‍हस्व नको. त्याचवेळी महत्वाचे ऐवजी महत्त्वाचे केल्यास उत्तम maihudon ने उघडलेल्या अनेक नवीन पानांचा हा मथळा आहे.--J-J १५:४४, २७ एप्रिल २००७ (UTC)

फारच छान, थोडी सुधारणा[संपादन]

माझ्या चर्चा वर टिचकी मारली असता .. "या लेखात सध्या काहीही मजकूर नाही. तुम्ही विकिपिडीयावरील ईतर लेखांमध्ये या मथळ्याच्या शोध घेउ शकता किंवा हा लेख लिहु शकता." असे दिसते. यात ईतर ला इतर , घेउ ला घेऊ आणि लिहु ला लिहू करणे गरजेचे आहे पण ते संपादित करणे मला शक्य झाले नाही. हे करू शकता का?

बाकी आपले सगळेच प्रयत्न स्पृहणीय आहेत यात काही वादच नाही.

१६:१२, २९ एप्रिल २००७ (UTC)

इराणचा इतिहास[संपादन]

नमस्कार अभय,

इतिहास[१] या पानावर मला इराणचा इतिहास[२]


हे वर्गिकरण दिसत नाही. तुम्ही ते तेथे add कराल का?

priyambhashini १३:३४, १ मे २००७ (UTC)


TrengarasuBOT[संपादन]

Hi I am using the standard Using the interwikibot provided with the [[phttp://meta.wikimedia.org/wiki/Using_the_python_wikipediabot python wikipediabot] I am running the the bot from the Tamil wiki there for it will add missing ta links in mr and insert them, however the bot is designed to check other wikis too and add the missing interwiki. there is nothing wrong in that and since I am using the standard bot provided by wimedia you can rely on the correctness of the editds the bot make.--TrengarasuBOT ०३:३१, २ मे २००७ (UTC)


Thank you verymuch for the Bot Status.--TrengarasuBOT ०९:५२, ३ मे २००७ (UTC)

पॉपिंग क्रीस-चर्चापान[संपादन]

crease चा उच्चार क्रीस असा असण्यासंबंधी मी चर्चापानावर लिहिलेले आपण वाचलेले दिसत नाही.--J--J १७:१८, ५ मे २००७ (UTC)

वैदिक संस्कृत[संपादन]

J,

आपण देवनागरीच्या चर्चा पानावर लिहीलेत - वैदिक संस्कृत तर जगातल्या कुठल्याच लिपीत लिहिता येत नाही

याबद्दल आपण अजून काही सांगू शकाल का? कोणते उच्चार देवनागरीत लिहीता येत नाहीत? मी जुन्या (हस्तलिखित व टंकमुद्रित) पुस्तकांमध्ये वर्णांच्यावर उभ्या व खाली आडव्या रेघा पाहिल्या आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे या रेघा उच्चारांचे आघात सुचवित असत. अशी सोय IPA सोडल्यास कोणत्याच लिपीत नाही. वैदिक संस्कृतमध्ये अजून काही उच्चार/वर्ण आहेत का की जे अर्वाचीन देवनागरीत उपलब्ध नाहीत? माहिती अथवा संदर्भ दिल्यास आभारी राहीन.

अभय नातू १४:३६, ८ मे २००७ (UTC)

ता.क. वरील माहिती माझ्या स्वतःच्या जिज्ञासाशांतीसाठी आहे.


भगवान शंकराने डमरू वाजवला आणि त्यातून खाली दिलेली चौदा माहेश्वरी सूत्रे प्रगटली:

अ‌इउण् । ऋलृक् । एओङ् । ऐऔच् ।

हयवरट् । लण् । ञमङ‌ण‌नम् । झभञ् । घढधष् ।

जबगडदश् । खफछठथचटतव् । कपय् । शषसर् । हल् ॥'

या सूत्रात दिल्याप्रमाणे पाणिनीने आपल्या संस्कृत व्याकरणात अ, इ, उ, ऋ, आणि लृ हे पाच मूळ आणि ए, ओ,

ऐ, औ हे चार संयुक्त असे एकूण नऊ स्वर सांगितले आहेत. मूळ स्वर र्‍हस्व, म्हणजे एक मात्रा लांबीचे. आ, ई, ऊ, ॠ

हे त्यांचेच दीर्घ उच्चार, म्हणजे दोन मात्रा लांबीचे. अ३, इ३, उ३, आणि ऋ३ हे त्यांचे प्लुत, म्हणजे तीन मात्रा लांबीचे

अतिदीर्घ उच्चार, अनुनासिक आणि अननुनासिक. त्यामुळे अ चे तीन उच्चार र्‍हस्व(अ), दीर्घ(आ किंवा अ२)) आणि

प्लुत(अ३). यातला प्रत्येक अनुनासिक आणि अननुनासिक आणि उदात्त(acute), अनुदात्त(grave) आणि

स्वरित(circumflex). अनुदात्त आडव्या अधोरेखेने तर स्वरित उभ्या रेघेने दाखवायचा. 'उदात्त'ला खूण नाही. त्यामुळे

'अ'चे एकूण उच्चार ३ X २ X ३ = १८. असेच इ, उ, आणि ऋ चे. संस्कृतमध्य दीर्घ ऌ नाही(मराठीत आहे) आणि ए, ऐ ओ, औ ला ऱ्हस्व नाही(कानडी, तेलुगू, तमिळ, मलयालम या भाषात

आहे) , त्यामुळे ऌ, ए, ऐ, ओ आणि औ चे फक्त बारा उच्चार.

उदाहरणार्थ:-

शतचक्रं यो३। ह्यः।

उदात्त स्वर स्वरयंत्राच्या वरच्या भागातून तर अनुदात्त खालच्या. स्वरित या दोघांचे मिश्रण. उच्चैरुदात्तः । नीचैरनुदात्तः । समाहारः स्वरितः। (पाणिनी- १.२.२९.३१)

शिवाय नासिक्य स्वर/व्यंजन लिहिण्याचे दोन प्रकार. एक अनुस्वार आणि दुसरा अर्धनासिक दाखवण्यासाठी चंद्रबिंदू. 'य, व, ल' वर आणि अगोदर आणि 'श,स, ह' च्या अगोदर चंद्रबिंदू येतो. उदा. यँ. वँ, लँ.., तँ होवाच। इमाँल्लोकान् ।

निष्क्रियँशांतम् । परँसेतुम् । वासाँसि । संवत्सर किंवा सँव्वत्सर, संयम किंवा सँयम । वगैरे. विसर्गाचे तीन प्रकार.

पहिला- 'सः'--उच्चार 'सहा'प्रमाणे. जिह्वामूलीय व उपद्ध्मानीय हे दोन अर्ध-विसर्ग. पहिला क,ख अगोदर दुसरा प,फ पूर्वी.

उदा. यःकश्चित्, दुःख, कःपदार्थ. वैदिक संस्कृतात ळ, आणि ळ्ह(तमिळ-मलयालम मधला .ळ) आहेत. उदा. अग्निमीळे पुरोहितम् | किंवा मीळ्हुषे । 'व'चे दोन उच्चार एक उ + अ मिळून होणारा व(इंग्रजी W), दुसरा दन्त्योष्ठ्य 'व'(इंग्रजी V) [वकारस्य दन्तोष्ठम्] . उर्दू क़, ख़, ग़, ड़, ढ़, ज़, फ़ आणि मराठी च, झ नाहीत. हा च जगातल्या कुठल्याच भाषेत नसावा!. वैदिक देवनागरीसाठी आंतरराष्टीय उच्चारण पप्द्धतीत(IPA) उच्चारखुणा आहेत असे म्हणतात पण मला सोदाहरण सापडल्या नाहीत. युनिकोड देवनागरीत हिंदी, हिदुस्तानी, सिंधी, नेपाळी अणि दाक्षिणात्य भाषांच्या उच्चारांकरता टंक आहेत, पण 'मराठी'करता नाहीत!!!

एक हजारी बार्नस्टार[संपादन]

माझ्या अल्पमतीप्रमाणे जे थोडेफार काम माझ्या हातून झाले त्याची मला आपल्याकडून बार्नस्टार देउन दखल घेण्यात आली हे वाचून मी धन्य झालो आहे. आपले व सर्व विकिपीडियन्सचे मनापासून आभार.--J--~~


प्राचीन ग्रीक लेखक[संपादन]

अभय, कृपया प्राचीन ग्रीक लेखक असा वर्ग तयार करता येईल का? कलोअ, priyambhashini ११:४८, २७ मे २००७ (UTC)

वर्गांसाठी अनेक धन्यवाद. priyambhashini १०:२५, २८ मे २००७ (UTC)

अभिनंदन[संपादन]

नमस्कार अभय,
मराठी विकिपीडियाला १०,००० लेखांवर नेण्यासाठी तुमचे अविरत चालू असलेले योगदान कारणीभूत आहे. म्हणुनच या प्रसंगी तुमचे खास अभिनंदन! आता लेखांचा दर्जा वाढवण्याकडे आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

कोल्हापुरी ०५:१८, २८ मे २००७ (UTC)

स की ज़/झ?[संपादन]

इंग्रजीत 's'चा उच्चार स कधी आणि ज़/झ कधी? एक ढोबळ नियम: फ़ुटका थुटका कप. म्हणजे फ़, ट, क, थ आणि प या उच्चाराच्या आजूबाजूच्या 's' चा उच्चार 'स', अन्यथा ज़/झ. उदाहरणार्थ--लाSफ़्‌स्‌, ब्लफ़्‌स्‌, ब्लास्फ़ेमी. ऎस्फ़ॊल्ट; फ़ास्ट, पॉट्‌स; बुक्स, आस्क; बाथ्‌स. अस्थमा(अस्मा), एस्थेटिक; कप्स्‌, ग्राSस्प्‌. इत्यादी! काउंटीला स जोडताना तो आपण टी(ट + ई) ला जोडतो- टला नाही-म्हणून 'काउंटीज्‌‌ (काउंटीस्‌‌ नाही.) हा नियम निरपवाद नाही, पण अपवाद फार थोडे आहेत.

ही माझी 'फ़ुकट थाप' समजली तरी चालेल.--J--J १०:१६, २८ मे २००७ (UTC)

'विल्यम पिट, छोटा' बद्दल[संपादन]

अभय, विल्यम पिट, छोटा या शीर्षकातील 'छोटा' शब्दापेक्षा 'धाकटा' किंवा अन्य सुयोग्य शब्द वापरावा असे वाटते. English मधील 'younger' करता 'धाकटा' (junior करताही हा शब्द वापरतात) आणि 'elder' करता 'थोरला' (senior करताही हा शब्द वापरतात) शब्द वापरतात. 'छोटा' या श्ब्दाचा वापर आकारमानाच्या दृष्टीने लघुत्वदर्शक आहे. इथे वय/पिढी यांना निदर्शक शब्दयोजना अपेक्षित आहे असे दिसते. त्यामुळे 'धाकटा', 'थोरला' हे शब्द वापरणे उचित ठरेल.

--संकल्प द्रविड ०३:२३, २९ मे २००७ (UTC)

ओके. 'वर्ग:मध्य प्रदेशचा इतिहास' वगैरे वर्ग तयार केले आहेत.
--संकल्प द्रविड १०:०७, ६ जून २००७ (UTC)

The masik sadar is not updated on main page.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०७:०६, ३ जून २००७ (UTC)

Hi, i request a bot bit for BotMultichill.

  • Botmaster : Multichill
  • Bot's name : BotMultichill
  • List of botflags on others wikipedias: 30 atm (see meta:User:Multichill for the current list)
  • Purpose: Interwiki (pywikipedia)
  • Technical details : BotMultichill is an interwiki bot starting at the Dutch wikipedia. The bot uses the pywikipedia framework and runs day and night in autonomous mode. Sometimes the bot will run in manual assisted mode to solve interwiki conflicts. Multichill १२:२६, ५ जून २००७ (UTC)
    Thank you for the bot status and the message on my dutch talk page. Multichill १९:१६, ५ जून २००७ (UTC)

Very thx hat you made stub about Kurówka River although I don't asked you. You are cool. Pietras1988 TALK ०९:४३, ६ जून २००७ (UTC)

अनामिक सदस्य[संपादन]

अनामिक सदस्य फार झाले आहेत असे वाटत नाही?..'अनामिक सदस्य लपवा' ही कळ काम करत नाही. --J--J १४:१६, ८ जून २००७ (UTC)

Hi, I request bot status for my bot.

  • Botmaster : Siebrand
  • Bot's name : SieBot
  • List of botflags on others wikipedias: 70 approved, 10 pending
  • Purpose: Interwiki (pywikipedia)
  • Technical details : SieBot is an interwiki bot starting at the Dutch wikipedia. The bot uses the pywikipedia framework and runs day and night in autonomous mode. Sometimes the bot will run in manual assisted mode to solve interwiki conflicts. Siebrand २२:५६, १८ जून २००७ (UTC)
Thank you for setting the bot bit. C Cheers! Siebrand १८:०२, १९ जून २००७ (UTC)

पानावर मजकूर लिहीण्यासाठी मदत हवी आहे ...[संपादन]

अभय,

नमस्कार.

मी काल पासून "en.wikipedia.org/wiki/indian_railways" या इंग्रजी पॄष्ठावरून मराठी मध्ये भाषांतर चालू केले आहे. प्रथम मी mr.wikipedia.org/wiki/Indian_railways या लिंकवर काम सुरू केले होते पण आता मला अजून एक लिंक दिसत आहे mr.wikipedia.org/wiki/भारतीय_रेल्वे. मी केलेले भाषांतर दोन्ही लिंक वर दिसत आहे. तर मी कोणत्या लिंक वर या पुढे काम करू हे सांगावे.

शिवाय, en.wikipedia.org वरच्या "Indian Railways" या पृष्ठावर डावीकडच्या भाषांच्या स्तंभात 'मराठी' भाषेची नोंद कशी करायची असते? For that matter, is there some automated process by which, whenever a page is translated to another language, this new language is automatically reflected into the "languages" column in other wikis. Or is this a manual process?

कृपया मदत करावी ही कळकळीची विनंती.

मंदार सहस्रबुद्धे पुणे http://360.yahoo.com/mandards

अभय,

mr.wikipedia.org/wiki/Indian_railways वरून mr.wikipedia.org/wiki/भारतीय_रेल्वे ही रीडायरेक्टेड लिंक लक्षात आली. पण माझ्या दुसर्‍या प्रश्नाबद्दल जरूर माहिती द्यावी ...

कळावे, मंदार

Hello अभय नातू! I am not sure where the right place is, so I turn me to you as a bureaucrat.

I ask for permission to run my interwiki bot Byrialbot here at the Marathi Wikipedia, and to get a bot flag for it.

  • Botmaster: User:Byrial
  • Botmaster's home project: da:User:Byrial
  • List of botflags on others wikipedias: als:, ar:, bat-smg:, bn:, bs:, bpy:, ca:, ceb:, cs:, da:, de:, en:, eo:, es:, et:, fo:, fr:, fy:, gl:, he:, hu:, id:, io:, is:, it:, ka:, ksh:, lb:, li:, lt:, lv:, mk:, ms:, nds:, nds-nl:, nl:, nn:, no:, pms:, pt:, ru:, simple:, sk:, sl:, sr:, sv:, ta:, th:, uk:, vo:
  • Purpose: Interwiki
  • Technical details: Interwiki using Pywikipediabot starting from da:, nn:, no: and sv:. It mostly runs manually assisted and I try to solve found interwiki conflicts when I can.

It will soon start to do test edits. Thank you! Byrial १८:५३, २७ जून २००७ (UTC)