Jump to content

विकिपीडिया:सायटॉइड राहिलेली कामे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राहिलेली कामे आणि पुढे जाण्यासाठी...

[संपादन]
  • The process to enable citoid includes यामध्ये अनेक कामे आणि पायऱ्या अंतर्भूत आहेत,
  • संदर्भ साचे - आपल्या विकीवर वापरले जाणारे महत्त्वाचे चार साचे योग्य स्वरुपात घेऊन येणे आवश्यक आहे.
  • भाषेसंदर्भातला निर्णय - सायटॉइड ज्या भाषेत संदर्भाची माहिती द्याल त्याच भाषेत तो निकाल देणार आहे त्यामुळे आपल्या विकीवर अनेक इंग्रजी भाषेतील संदर्भ येऊ लागतील त्या गोष्टींशी कसे झगडायचे याचा निर्णय होणे आवश्यक. जे संदर्भ जर आपण स्वत:अ दिले तर मराठीतून दिले जाऊ शकतात.(Though citoid produces local language results if the source we are citing is in the local language)
  • सायटॉईडच्या जियुआयचे भाषांतर झालेले आहे. जर सध्याचे भाषांतर बदलायचे असल्यास आपण येथे जाऊन ते सुधारु शकता.
  • विषयीची अधिक माहिती.
  • येथे आधीच ह्याविषयीची चर्चा सुरू होती. चावडी. जेथे आपण इतर लोक या विषयी काय म्हणत आहेत हे पाहू शकता.
  • सायटॉईडच्या मुख्य गटाला मी आधीच याबाबत एक विनंती केली आहे here त्या आधी आपल्याला आपल्या पातळीवर काही गोष्टी करुन आपण एकतर team of citoid ह्या मार्गाने जाऊन हे काम पूर्ण करू शकतो. अथवा आपण आपल्या पातळीवर हे काम पूर्णत्त्वावर नेऊ शकतो.
  • अभय नातू यांनी सुचविल्याप्रमाणे या पानावर राहिलेल्या कामांची यादी करुन आपण हे सध्यातरी पुढे नेऊयात.

What we need do to get citoid now?

  • Find the exact status of Marathi Wikipedia on this, whether we are on the way to get citoid at all? if Yes then
  • Standardization of template data and deployment of citoid are technical tasks which we don't have right now.
  • The configuration of namespaces messages
  • Deployment of citoid, (or repairing of earlier deployment as Narsikar Dada has already tried to do that recently, and it needs repairing)

तांत्रिक बाबी समजण्यात माझ्याकडून चूक झाली असण्याची शक्यता आहे कारण मी सामाजिक शास्त्रात प्रशिक्षण घेतलेला माणूस असून संगणकाचे मला कामापूरतेच ज्ञान आहे, त्यामुळे प्रत्यक्ष तांत्रिक मदत करणारे मुळ संदर्भांकडे पाहूनच करतील ही आशा. सर्वांच्या सोय़ीसाठी मी हे एकत्र येथे मांडत आहे. मला वाटतय माझ्याबाजूने इतकं पुरेसं आहे, मी ह्यावर मदत करण्यासाठी https://meta.wikimedia.org/wiki/Talk:CIS-A2K/Requests/Technical#Request_for_help_in_Enabling_Citoid_for_Marathi_Wikipedia येथे CIS-A2K यांनाही विनंती केली आहे. ते सध्या ह्या मुद्यावर काम करणाऱ्या सर्वांना एकत्र घेऊन कामाची वाट ठरवण्याचे आणि तांत्रिक मदत देण्याचा भाग हातात घेऊ शकतात. सगळ्यात पहिल्यांदा ह्या पानाविषयी सर्व संबंधीतांना कळवणे आणि त्यांचे विचार ह्या कामाबाबत घेऊन सुरूवात करणे हे काम सदस्य:सुबोध कुलकर्णी हातात घेऊ शकतात. धन्यवाद!!! WikiSuresh (चर्चा) १२:५४, ६ मार्च २०१८ (IST)[reply]