विकिपीडिया चर्चा:मासिक सदर/१० मार्च २०१८
Appearance
आंतरराष्ट्रीय महिला दिन २०१८च्या निमित्ताने आयोजित केलेल्या संपादन कार्यशाळेसाठी हा लेख काही दिवसांसाठी मुखपृष्ठ सदर असेल. या लेखात मासिक सदरा होण्याजोग्या सुधारणा आवश्यक असल्या तरीही या कार्यक्रमासाठी त्या शिथिल केलेल्या आहेत.