कण्हेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कण्हेर हे भारतात अनेक ठिकाणी आढळणारे एक झाड आहे. याच्या फुलांच्या रंगावरून यास पांढरा अथवा पिवळा कण्हेर असेही म्हणतात. याचे फळांना बिट्ट्या असे म्हणतात. वाळलेल्या फळांतील बियांचा वापर ग्रामीण भागातील मुली बैठ्या खेळासाठी करतात.