Jump to content

सदस्य चर्चा:Aditya tamhankar

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Aditya tamhankar, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Aditya tamhankar, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५०४ लेख आहे व १४४ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आपण लेखात केलेल्ले बदल साठवण्यासाठी शेवटची पायरी 'जतन करा'

  • दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : शेवटची पायरी लेखात आपण केलेले बदल जतन करणे आपण लेखपान जतन (सेव्ह) करता तेव्हा ते साठवले जाते आणि/अथवा प्रकाशित होते. मराठी विकिपीडिया 'जतन करा' हे शब्द वापरते कारण 'जतन करा' या शब्दाच्या अर्थछटांमध्ये conservation: परिरक्षण, जपणूक वाचवणे, राखणे ; preservation: परिरक्षण , संस्करण,देखभाल keep: ठेवणे जतन करणे, जपून ठेवणे, परिरक्षण करणे, सांभाळून ठेवणे, पालन करणे; राखून ठेवणे, राखणे ;maintenance:निगा (स्त्री.), जतन (न.), सुस्थितीत ठेवणे ४ राखणे (न.), ठेवणे (न.) इत्यादीं अर्थछटांचा समावेश होतो


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

आपले सदस्यपान

[संपादन]
मुक्त ज्ञान निर्मितीसाठी आपले अभिनंदन व शुभेच्छा!

विकिपीडियावर लाल दुवा म्हणजे रिकामे पान. तुमचे नाव लाल दुव्यात दिसते आहे? मग तर त्यावर क्लिक करून ते उघडा, आणि लिहा स्वत:विषयी आपल्या सदस्य पानावर! आपला परिचय उदा.कामाचे क्षेत्र,आवडीचे विषय,अभ्यासाचे विषय,छंद इ. तसेच कोणत्या विषयांवर लिहायला आवडेल, फोटो संग्रह टाकायला आवडेल हे अवश्य लिहा. इतर विकी प्रकल्प -विकिस्रोत,विक्शनरी,विकिबुक्स इ.- यामध्ये रुची आहे का ते नोंदवावे.
खाजगी माहिती जसे की फोन क्र.,ईमेल देण्याचे टाळावे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:००, २ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

व्हॅलेंटाईन अभिवादन

[संपादन]
व्हॅलेंटाईन अभिवादन!!!

नमस्कार Aditya tamhankar, प्रेम हे अंत: भाषा आहे आणि रोख्यांची दोन आत्म्यांच्या जोडणारा आणि आणते की दोन अंत: करणात एकत्र भावना आहे. विकिपीडिया पातळी प्रेम घेऊन, एकमेकांना व्हॅलेन्टाईन्स डेच्या शुभेच्छा बनवू करून विकिप्रेम पसरु,पूर्वी तो कोण असेल ज्याच्या सोबत आपले मतभेद झाला असेल, एक चांगला मित्र, किंवा फक्त काही यादृच्छिक व्यक्ती.
पूर्वसंध्येला आपण मनापासून व उबदार प्रेम पाठवत आहे
संपादनास शुभेच्छा,
टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:२८, १४ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

{{subst:व्हॅलेंटाईन अभिवादन}} असे ज्या सदस्यास संदेश द्यावयाचा आहे, त्या सदस्याच्या चर्चापानावर जोडून हा शुभेच्छा संदेश त्यांचेपर्यंत पोचवा.

Share your experience and feedback as a Wikimedian in this global survey

[संपादन]
WMF Surveys, २३:४९, २९ मार्च २०१८ (IST)[reply]

बार्नस्टार

[संपादन]
The Cricket Star
आपल्या क्रिकेटविषयक लेखांमधील उत्कृष्ट योगदानसाठी मी तुम्हाला हा बार्नस्टार देऊन तुम्हाला प्रेरणा देतो --टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:५३, ४ एप्रिल २०१८ (IST)[reply]

Reminder: Share your feedback in this Wikimedia survey

[संपादन]
WMF Surveys, ०६:४७, १३ एप्रिल २०१८ (IST)[reply]

Your feedback matters: Final reminder to take the global Wikimedia survey

[संपादन]
WMF Surveys, ०५:५७, २० एप्रिल २०१८ (IST)[reply]

क्रिकेट विषयी लेख

[संपादन]

आपण अनेक क्रिकेट खेळाडूची लेख लिहत आहे. विकिपीडियावर त्यांची माहिती असणे आवश्यक आहे त्याबद्दल आपण योगदान करत आहेत हे पाहून आनंद झाला आहे. काही गोष्टी आपण लक्षात घेतले पाहिजे असे मला वाटते.

  • लेखाचे सुरूवात बोल्ड अक्षराने करा. उधारण हे पहा. अधिक वाचन विकिपीडिया:शैली मार्गदर्शक.
  • लेखाला विकिडाटा पासून लिंक करा. लिंक करण्यास आपण [web view (जर मोबाईल मधून संपादन करत असाल)] लेखाचे उजवे बाजूला add links दाबून इतर भाषेतील लेख मराठी भाषांसोबत जोडू शकतो. अधिक माहितीसाठी विकिडाटा वर पहा.
  • लेखाला वर्ग जोडा. आपण अधिक प्रमाणात क्रिकेट खेळाडूंचे लेख बनवत असतो. त्यात वर्ग:क्रिकेट खेळाडू असा लेख जोडू शकता. हॉटकॅट वापरून ते लवकर होते. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:हॉटकॅट वर भेटेल.
  • लेखात महितीचौकोट टाकण्यास आपण {{विकिडाटा माहितीचौकट}} टका. लेख विकिडतापासून लिंक झाल्यावर साचा आपोआप बनेल.

पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:३४, १७ जुलै २०१८ (IST)[reply]

आपल्या लेखांविषयी

[संपादन]

@Aditya tamhankar:

  • आपण क्रिकेटविषयी अनेक लेख सुरू केले आहेत. हे अनेक लेख सुरू करताना आपण ह्या लेखांना कधीच संदर्भ दिल्याचे दिसत नाही. तर आपण कृपया आपल्या लेखांना संदर्भ द्यावेत आणि जर विकिडाटा दुवे जोडलेत तर खूपच उत्तम राहिल जेणेकरुन आपल्याशिवायही इतर लोकांना त्या लेखांवर काम करणे किंवा सुधारणे त्याने सोपे जाते.
  • संदर्भहीन पाने स्वच्छतेमधे काढून टाकली जाण्याची शक्यता जास्त असते, निदान प्रत्येक विधानाला एक असे संदर्भ देणे आवश्यक आहे.
  • बहुतांश लेख आपण इंग्रजीवरून भाषांतरीत करून सुरू केले आहेत असा माझा अंदाज आहे, त्यामुळे त्याच संदर्भांना मराठीत देणे आणि शिवाय आवश्यक आणि उपलब्धतेनूसार मराठी संदर्भ जास्तीचे जोडणेही आवश्यक आहे.
  • विकिडाटा दूवे जोडण्यात किंवा संदर्भ देण्यात काहीही मदत लागली तर बिनधास्त साद द्या. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १३:१०, २९ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन

[संपादन]

कृपया नवीन नामांकन करण्यास विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन वापरा. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १७:५१, २८ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]


विनंती

[संपादन]

कृपया आपण तयार करीत असलेल्या लेखांना विकिदुवे द्यावेत.- नरसीकर

@V.narsikar:

  • नमस्कार, मी विकीपिडियावर नवीनच असल्यामुळे मला विकीदुवे कसे द्यावेत याचे मार्गदर्शन मला आपणाकडून मिळाले तर चांगलेच होईल. कृपया मला मदत कराल अशी आशा. एकदा मला कळाले की मी विकीदुवे देत जाईन. धन्यवाद - आदित्य ताम्हनकर.

सही मार्गदर्शन

[संपादन]

Information icon नमस्कार,मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत आहे.लेख चर्चा पान आणि सदस्य चर्चा पानावर (संपादन केलेले लेख पानावर नाही) आपले विचार प्रकट केल्यावर आपली सही लावणे विसरू नका. सही मारण्याकरिता चार टिल्डचे चिह्न (~~~~) आपल्या विचाराच्या नंतर जोडून द्या, या नंतर आपले सही किव्हा आई.पी आपोआप जोडली जाईल.हे प्रक्रिया जरुरी आहे किंतु यांनी संदेश कधी वह कोणापासून आला आहे याचे माहिती मिळते.तसेच खालील दर्शविले टूलबॉक्स मधील चित्रानुसार क्लिक करून आपली सही (~~~~) जोडू शकते. धन्यवाद!

--Tiven2240 (चर्चा) १६:३८, १६ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]

विकिडाटा कलम

[संपादन]
विकिडाटा कलम कसे जोडायचे.

आदित्य कृपया माहिती द्यावे की आपण मोबाईल वरून संपादन करत आहेत की डेस्कटॉप दृष्यात. प्रस्तुत असलेले मार्गदर्शन डेस्कटॉप दृष्यात चांगले चालेल व यांनी आपल्याला नक्की फायदा होईल अशी अपेक्षा आहे. --Tiven2240 (चर्चा) १६:४१, १६ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]

विकिपीडिया आशियाई महिना २०१८: सहभागी होण्यासाठी आमंत्रण

[संपादन]

नमस्कार! गेल्या चार वर्षांपासून, मराठी विकिपीडियावर विकिपीडिया आशियाई महिना (WAM) असे कार्यक्रम आयोजित केला जाते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी असते, विविध विकिपीडिया प्रकल्पात शेकडो संपादकानीं आशियायी विषयांवर हजारो लेख तयार करतात.

मी तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०१८ साठी सहभागी होण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो, जे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यापासून चालते.सदस्य आशियायी-संबंधित सामग्रीबद्दल नवीन लेख तयार करतील जे किमान ३,००० बाइट आणि ३०० शब्दांची लांबी असेल हे लक्ष्य आहे. किमान (चार) लेख तयार करणारे संपादक विकिपीडिया आशियाई महिना पोस्टकार्ड प्राप्त करतील.

आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया येथे साइन अप करा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानास विचारा.

धन्यवाद!

विकिपीडिया आशियाई महिनाच्या वतीने टायवीन२२४० (चर्चा) (आयोजक)

--Tiven2240 (चर्चा) १२:४८, १० नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

विकिकोटसाठी प्रचालक पदाची निवडणूक

[संपादन]

Examination

[संपादन]

Accept my best wishes for board exams. Write well. Thank you. All the best. --Tiven2240 (चर्चा) ०८:१३, १४ फेब्रुवारी २०१९ (IST)[reply]

विकी लव्हज् वुमन २०१९

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन भारत ही भारतातील विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक भारतीय समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड आणि रोमांचक भेटवस्तू आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची गरज असेल तर या स्थानिक आयोजक संदेश हिवाळे यांना संपर्क करा.

धन्यवाद.

--MediaWiki message delivery (चर्चा) १९:१७, १४ मार्च २०१९ (IST)[reply]

Community Insights Survey

[संपादन]

RMaung (WMF) २०:०३, ६ सप्टेंबर २०१९ (IST)[reply]

Reminder: Community Insights Survey

[संपादन]

RMaung (WMF) २०:३९, २० सप्टेंबर २०१९ (IST)[reply]

Reminder: Community Insights Survey

[संपादन]

RMaung (WMF) ००:३१, ४ ऑक्टोबर २०१९ (IST)[reply]

सदस्य:आदित्य, आपण काही नवीन लेख तयार केले आहे. आपल्या योगदानाबद्दल धन्यवाद. एकाद्या लेखात जर आपण {{विकिडाटा माहितीचौकट}} जोडले की एक माहितीचौकट आपोआपच तयार होते. त्याने लेखाची गुणवत्ता वाढते. आशा आहे की आपण आपल्या दुसऱ्या नवीन लेखात याचे वापर करतील. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) ०८:०१, १६ मार्च २०२० (IST)[reply]

Help us make Wikipedia better by participating in upcoming research activities

[संपादन]

Dear @Aditya tamhankar:,

Thank you for your important contributions to Wikipedia!

Help us make Wikipedia better for you and your Wikipedia by participating in upcoming research activities. To learn more about this opportunity, answer a few quick questions and we’ll contact eligible participants to schedule a session time.

Thanks, and have a great day! BGerdemann (WMF) (चर्चा) ००:१४, २७ जून २०२० (IST)[reply]


This survey will be conducted via a third-party service, which may subject it to additional terms. For more information about privacy and data-handling, see the survey privacy statement.

अवर्गीकृत वर्ग

[संपादन]

नमस्कार, आपण क्रिकेट संबंधी अनेक वर्ग बनवले आहेत, परंतु त्यात वर्गांत वर्ग जोडले नाहीत. उदा. वर्ग:इ.स. १९३० मधील क्रिकेट पहा, ज्यात मी वर्ग:इ.स. १९३० जोडला आहे. याप्रमाणेच आपण इतर लेखांतही वर्ग जोडावे. मराठी विकिपीडियावर अवर्गीकृत वर्गांची संख्या फार मोठी आहे. धन्यवाद.--संदेश हिवाळेचर्चा १२:१८, ३ सप्टेंबर २०२० (IST)[reply]

विकिपीडिया आशियाई महिना २०२०

[संपादन]

नमस्कार Aditya,
तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०२० स्पर्धेत भाग घ्यायला आवडत असेल तर कृपया खालील दुव्यावर नाव नोंदवा.
https://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:विकिपीडिया_आशियाई_महिना_२०२०

विक्रांत कोरडे (चर्चा) ०१:४२, १२ नोव्हेंबर २०२० (IST)[reply]

आंतरराष्ट्रीय XIच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची

[संपादन]

नमस्कार! कृपया चर्चा:आंतरराष्ट्रीय XIच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची#लेखाचे नाव येथील चर्चेवरती आपले मत नोंदवावे. त्या लेखाच्या नावातला प्रस्तावित बदल जर आपल्याला ठीक वाटत असेल, तर लेखाचे स्थानांतरण करायला हरकत नाही. धन्यवाद --संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १९:१२, १६ जानेवारी २०२१ (IST)[reply]

Wikimedia Foundation Community Board seats: Call for feedback meeting

[संपादन]

The Wikimedia Foundation Board of Trustees is organizing a call for feedback about community selection processes between February 1 and March 14. While the Wikimedia Foundation and the movement have grown about five times in the past ten years, the Board’s structure and processes have remained basically the same. As the Board is designed today, we have a problem of capacity, performance, and lack of representation of the movement’s diversity. Direct elections tend to favor candidates from the leading language communities, regardless of how relevant their skills and experience might be in serving as a Board member, or contributing to the ability of the Board to perform its specific responsibilities. It is also a fact that the current processes have favored volunteers from North America and Western Europe. As a matter of fact, there had only been one member who served on the Board, from South Asia, in more than fifteen years of history.

In the upcoming months, we need to renew three community seats and appoint three more community members in the new seats. This call for feedback is to see what processes can we all collaboratively design to promote and choose candidates that represent our movement and are prepared with the experience, skills, and insight to perform as trustees? In this regard, it would be good to have a community discussion to discuss the proposed ideas and share our thoughts, give feedback and contribute to the process. To discuss this, you are invited to a community meeting that is being organized on March 12 from 8 pm to 10 pm, and the meeting link to join is https://meet.google.com/umc-attq-kdt. You can add this meeting to your Google Calendar by clicking here. Please ping me if you have any questions. Thank you. --User:KCVelaga (WMF), १६:००, ८ मार्च २०२१ (IST)[reply]

[Wikimedia Foundation elections 2021] Candidates meet with South Asia + ESEAP communities

[संपादन]

Hello,

As you may already know, the 2021 Wikimedia Foundation Board of Trustees elections are from 4 August 2021 to 17 August 2021. Members of the Wikimedia community have the opportunity to elect four candidates to a three-year term. After a three-week-long Call for Candidates, there are 20 candidates for the 2021 election.

An event for community members to know and interact with the candidates is being organized. During the event, the candidates will briefly introduce themselves and then answer questions from community members. The event details are as follows:

  • Bangladesh: 4:30 pm to 7:00 pm
  • India & Sri Lanka: 4:00 pm to 6:30 pm
  • Nepal: 4:15 pm to 6:45 pm
  • Pakistan & Maldives: 3:30 pm to 6:00 pm
  • Live interpretation is being provided in Hindi.
  • Please register using this form

For more details, please visit the event page at Wikimedia Foundation elections/2021/Meetings/South Asia + ESEAP.

Hope that you are able to join us, KCVelaga (WMF), १२:०४, २३ जुलै २०२१ (IST)[reply]

विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करा

[संपादन]

नमस्कार Aditya tamhankar,

आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल. विकिमीडिया फाउंडेशन मराठी विकिपीडियासारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.

या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या

समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील.

आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.

या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा. धन्यवाद, MediaWiki message delivery (चर्चा) १८:०३, २५ ऑगस्ट २०२१ (IST)[reply]

विकी लव्हज् वुमन २०२१

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन दक्षिण आशिया ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड, बार्नस्टार, तसेच $१२ USD ते $२५० USD पर्यंतचे बक्षीस आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे किंवा Rockpeterson यांना संपर्क करावा.

धन्यवाद. --MediaWiki message delivery (चर्चा) ११:००, १६ सप्टेंबर २०२१ (IST)[reply]

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोर ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा आज २ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२२ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल, पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत कोणत्याही मदतीसाठी, ज्युरी सदस्यांच्या Rockpeterson किंवा Sandesh9822 यांच्या चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा.

--Rockpeterson (चर्चा) ११:०१, ३ फेब्रुवारी २०२२ (IST)[reply]

इ-मेल संपर्क

[संपादन]

नमस्कार,

तुमच्याशी इ-मेल वर संपर्क साधता येईल का?

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०७:२४, १६ मे २०२२ (IST)[reply]


@अभय नातू: हो नक्कीच. इमेल आयडी : adityatamhankar30@gmail.com

विकिपीडिया आशियाई महिना २०२२

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊ शकता तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे, Tiven2240 किंवा संतोष गोरे यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२२

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

WikiConference India 2023: Program submissions and Scholarships form are now open

[संपादन]

Dear Wikimedian,

We are really glad to inform you that WikiConference India 2023 has been successfully funded and it will take place from 3 to 5 March 2023. The theme of the conference will be Strengthening the Bonds.

We also have exciting updates about the Program and Scholarships.

The applications for scholarships and program submissions are already open! You can find the form for scholarship here and for program you can go here.

For more information and regular updates please visit the Conference Meta page. If you have something in mind you can write on talk page.

‘‘‘Note’’’: Scholarship form and the Program submissions will be open from 11 November 2022, 00:00 IST and the last date to submit is 27 November 2022, 23:59 IST.

Regards

MediaWiki message delivery (चर्चा) १६:५५, १६ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

(on behalf of the WCI Organizing Committee)

WikiConference India 2023: Help us organize!

[संपादन]

Dear Wikimedian,

You may already know that the third iteration of WikiConference India is happening in March 2023. We have recently opened scholarship applications and session submissions for the program. As it is a huge conference, we will definitely need help with organizing. As you have been significantly involved in contributing to Wikimedia projects related to Indic languages, we wanted to reach out to you and see if you are interested in helping us. We have different teams that might interest you, such as communications, scholarships, programs, event management etc.

If you are interested, please fill in this form. Let us know if you have any questions on the event talk page. Thank you MediaWiki message delivery (चर्चा) २०:५१, १८ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

(on behalf of the WCI Organizing Committee)

WikiConference India 2023: Open Community Call and Extension of program and scholarship submissions deadline

[संपादन]

Dear Wikimedian,

Thank you for supporting Wiki Conference India 2023. We are humbled by the number of applications we have received and hope to learn more about the work that you all have been doing to take the movement forward. In order to offer flexibility, we have recently extended our deadline for the Program and Scholarships submission- you can find all the details on our Meta Page.

COT is working hard to ensure we bring together a conference that is truly meaningful and impactful for our movement and one that brings us all together. With an intent to be inclusive and transparent in our process, we are committed to organizing community sessions at regular intervals for sharing updates and to offer an opportunity to the community for engagement and review. Following the same, we are hosting the first Open Community Call on the 3rd of December, 2022. We wish to use this space to discuss the progress and answer any questions, concerns or clarifications, about the conference and the Program/Scholarships.

Please add the following to your respective calendars and we look forward to seeing you on the call

Furthermore, we are pleased to share the email id of the conference contact@wikiconferenceindia.org which is where you could share any thoughts, inputs, suggestions, or questions and someone from the COT will reach out to you. Alternatively, leave us a message on the Conference talk page. Regards MediaWiki message delivery (चर्चा) २१:५१, २ डिसेंबर २०२२ (IST)[reply]

On Behalf of, WCI 2023 Core organizing team.

WikiConference India 2023:WCI2023 Open Community call on 18 December 2022

[संपादन]

Dear Wikimedian,

As you may know, we are hosting regular calls with the communities for WikiConference India 2023. This message is for the second Open Community Call which is scheduled on the 18th of December, 2022 (Today) from 7:00 to 8:00 pm to answer any questions, concerns, or clarifications, take inputs from the communities, and give a few updates related to the conference from our end. Please add the following to your respective calendars and we look forward to seeing you on the call.

Furthermore, we are pleased to share the telegram group created for the community members who are interested to be a part of WikiConference India 2023 and share any thoughts, inputs, suggestions, or questions. Link to join the telegram group: https://t.me/+X9RLByiOxpAyNDZl. Alternatively, you can also leave us a message on the Conference talk page. Regards MediaWiki message delivery (चर्चा) १३:४१, १८ डिसेंबर २०२२ (IST)[reply]

On Behalf of, WCI 2023 Organizing team

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोर ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल, पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत कोणत्याही मदतीसाठी, ज्युरी सदस्यांच्या संतोष गोरे किंवा Sandesh9822 यांच्या चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया आशियाई महिना २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.