सोमनाथ अवघडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सोमनाथ लक्ष्मण अवघडे
जन्म सोमनाथ अवघडे
केम करमाळा
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट फँड्री
वडील लक्ष्मण
आई जयश्री

सोमनाथ अवघडे मराठी चित्रपट अभिनेता आहे. याने फँड्री या चित्रपटात काम केले आहे.‘फँड्री’ हा त्याचा पहिला चित्रपट होय. आई वडील मोठा भाऊ रवी आणि बहीण अंबिका असे त्याचे पाच जणांचे कुटुंब होय. सोमनाथचे वडील लक्ष्मण अवघडे यांचा व्यवसाय पोतराज व ते हलगीही वाजवत. त्याची आई शेतात मोलमजुरी करत असे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना 'पिस्तुल्या' या लघुपटासाठी २०११ साली राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्यानिमित्त नागराज मंजुळे केम गावात सत्कार होताना हलगी वाजवणारा सोमनाथ दिसला आणि 'फँड्री'चा नायक म्हणून सोमनाथची निवड झाली.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ [१]