सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा २५
Message to Mahitgar
[संपादन]Abhay,
Can you pls. do me a fovor by putting below message on Mahitgar's talk page the way you put message of Santosh Dahival as he has locked the page and no body other than you and Mahitgar can edit that page -
"Mahitgar, being admin, you are not expected to write anything on the page विकिपीडिया:चावडी/Admins True Evaluation as it is different than other chawadi pages and subpages. He should not decide what page is required and what not required on Marathi Wikipedia. विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन is differnet than above page. Also pls. note that you are not the authority to decide in which language this page should be written."
Ujjwal Nikam (चर्चा) १८:५७, २८ नोव्हेंबर २०१२ (IST)
Unlock pages
[संपादन]Abhay, I can not put this message to Mahitgar as he has locked his talk page. Pls. unloack the pages Mahitgar has locked in last week as follows: विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन, विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा, विकिपीडिया:ब्लॉक व अनब्लॉक धोरण, विकिपीडिया:प्रचालक/प्रचालन सजगता, विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/अंमलात आणलेल्या सूचना, विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन, सदस्य चर्चा:Mvkulkarni23. Any person should be able express his/her views on these pages even if they are making contribution from IP addresses. This is as per the policy of wikipedia. You may take diciplinary action on the ids or poeple if those are really personal attacks. Mandar Kulkarni was working as admin and provibiting people to express views on or against him after his resignation is unethical. Also a question for you, why सदस्य:Maihudon page is not locked after his resignation. I am not taking side of any of admin or past admins but we should have uniform rules accross the board. Pls. also note that both user:mvkulkarni23 and सदस्य:Maihudon have left wikipedia due to personal attacks on him.
Your immd. action is highly appreciated.
Ujjwal Nikam (चर्चा) २०:२२, २८ नोव्हेंबर २०१२ (IST)
Thanks
[संपादन]Abhay, I appreciate your quick reply and making views clear on this. My point here is that above pages needs to be unlocked when we see reduction noise over there. Now, if I want to write something good about Maihudon (past admin) regarding his efforts etc, where should I write ? Should I write on my talk page or on some special pages?
At the same time, being bureaucrat, you should also check and discuss why these admins have left Marathi Wikipedia? Is it due to heavy personal attacks on then or other admins including you and Mahitgar did not support them on time or they left for some other reason. Even if person dies accidently, police has to make post mortem and do not burn the body as is (your example). Tomorrow, if due to some reason, you and/or Mahitgar have to resign from admin post, will Marathi Wikipedia members not be talking on this issue or regarding your good or bad contribution? Suppricingly, I have not seen any comment from you and Mahitgar (atleast from you) after they resigned and left Marathi Wikipedia. Have you tried to get them back by any chance? Or is the plan of Mahitgar itself to let them both go? Mahitagr was very fast in locking pages after the resignation (by the way) !!! Tomorrow, if other admins like Sankalp/Abhijit/Rahul resigns, are you going to keep same stand?
Pls. do not misunderstood over here as you might think to be a push to you, but I request you to think over this....
Ujjwal Nikam (चर्चा) १६:५९, २९ नोव्हेंबर २०१२ (IST)
Mahitgar - Chalo Jao
[संपादन]Dear Abhay, Again I request you forgive me to put message regarding Mahitgar on your talk page. I hope you you won't mind on that. It is very unfortunate that I need to troble you as Mahitgar is trying to become very smart and thinking that once he has deleted the whole page being an admin, whole history and my efforts will go waste. I had not done any personal attack on him neither I had used any wrong language, but still he has doen the mischief of deleting the content. I do not know whether you can revert the deleted content. I had put my some sleepless nights to collect the content with right reference to give sufficient backing. But he does know that there are poeple who knows what Mahitgar can do. Even if he has deleted everything, I have the super power to get that back... :) Now I am going to put this on all the relevant pages. Let us see, who gets tired first.....
Mahitgar
[संपादन]Mahitgar has mostly contributed in the help pages. I am making my observations only on the basis on his wikipedia editing on various wikipedia projects. This does not cover any offline activity he has done in the past if any as I am not from his city and never came accross with this.
- He is the person as per Babel does not understand Marathi but an admin to Marathi Wikipedia for last 3 years.
- He does not respond quickly to the issues
- He do not take action when it is required and blame other people for doing it / not doing it
- When the answer is expected in one line, he writes the essay and that confuses people and main topic gets diverted.
- He had not disclosed his real name (Vijay Sardeshpande) for last 6 years unlike other admins like Abhay Natu, Sankalp Drawid, Rahul Deshmukh etc. (Even Jimbo Wales writes with his name)
- Many times, he has put his views by taking names of other people in the discussion without their permission or written concent.
- It is also observed that he is more or less dictating the terms by creating a long story and try to make people believe on that.
- He has locked "N" number of pages recently including the pages of admins like User:Mahitgar and User:Mvkulkarni23 so that no body could be able to write any good or bad on those pages. He has locked below important pages: विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन, विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा, विकिपीडिया:ब्लॉक व अनब्लॉक धोरण, विकिपीडिया:प्रचालक/प्रचालन सजगता, विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/अंमलात आणलेल्या सूचना, विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन. he has also locked the page सदस्य चर्चा:Mvkulkarni23 who was an admin on Marathi Wikipedia and who has recently resigned over here. Any person should be able express his/her views on these pages even if they are making contribution from IP addresses.
- He was silent when the personal attacks were happening on other admins from Oct. 2011 till next 6 months
- He himself has agreed that he is using dummy ID / duplicate IDs (>>> होय , इथे नवोदित सदस्यांना मि इतर नावाने नवोदितां सारख्या शंका मदतकेंद्रावर विचारल्या तर कशा पद्धतीचा रिस्पॉन्स नवोदीतांना येतो याचा अभ्यास करण्या करता मी वेळो वेळी असे खाते वापरले आहे<<<) which is violation of wikipedia policies. This is giving a wrong message to the whole community that bureaucrat is indulging into such practices.
- There are some off wiki activities looks be happend during his promotion as buerocrat
- Mahitgar created his account to Marathi Wictionary project 3rd Sep. 2006. He applied for admin with 3 months on 19 Dec. 2006 without any sufficient contribution and experience and he got the adminship !!! Same case happened for Marathi Wikisource. He joined to Marathi Wikisrot on 27 Nov. 2011. Apart from some addition in the help pages, he has not created a single page on Marathi Wikisource, he became an admin in March 2012. Same case for Hindi Wiktionary. The similar pattern is seen on other places and clearly reveals that he is very possessive of having adminships at as many as projects of wikipedia, keep control of the project and enjoy the adminship at all the places.
- In the year 2008, he also tried to become admin on Sanskrit wikipedia also, but his plan could not become successful. He edited in 2008 and 2009 but after that he has made 1 edit in the year 2010, 3 edits in 2011 and not a single edit in 2012. This shows that he edits only when he gets the adminship of that wikipedia project.
- When the things go out of control, he prefer to dump the stuff in "old discussions" (प्रशासकीय हस्तक्षेप स्वच्छता ....) so that people slowly forget what has happened in the past.
- Currently also many users are asking for his resignation on Marathi Wikipedia, but he is either ignoring the stuff or diverting it or time killing it or simply reverting the stuff by giving name as personal attacks.
With all this, the Marathi Wikipedia community has to decide whether he should remain as bureaucrat/admin over here or not. I request other respected members to put their valuable comments and feedback over here itself and take the suitable action accordingly.
With this I request all members to join my campain of "Mahitgar - Chale Jao". I also request other members to share their plans to execute the same.
Now in Marathi -
माहितगार यांना बहुतेक सौजन्याची भाषा पचनी पडत नाही असे दिसते. एकंदरीत माहितगार हे विकिपीडिया वरील गोचीड असून सर्व सभासदांचे आणि प्रचालकांचे रक्त शोषून घेवून विकिपीडिया वर महासत्ता गाजवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. Maihudon आणि Mvkulkarni23 यांचा त्यांनी पद्धतशीर पणे कट करून काटा काढला आणि आणि त्यापुढे जाऊन कोहीही चर्चापानावर जाऊन त्यांना कोणी सहानभूती दाखवू नये म्हणून ती पाने lock करून टाकली. Mvkulkarni२३ यांनी निरोप घेतल्यापासून काही तासात माहितगार यांनी त्यांचा एक पितत्या सदस्य:Czeror याला प्रचालक पदासाठी पुढे केले आहे. हे म्हणजे मेलेल्या व्यक्तीच्या प्रेतावरील लोणी खाण्याचा प्रकार आहे. मी याचा जाहीररीत्या निषेध करून माहितगार यांची पहिल्यांदा राजीनाम्याची मागणी करतो. मराठी विकिपीडिया वरील जाणते सदस्य सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. त्या सर्वांनी एकसाथ उठून १९४२ साली ज्या प्रकारे बेधुंद इंग्रजांना "चले जाव" केले, तसेच आता माहितगार - चले जाव ही चळवळ चालू करत आहे. मराठी विकिपिडीयावरील सर्व जुने नवे जाणते सदस्य यात सहभागी होवून हे पूर्णत्वाला नेतील अशी मला खात्री आहे.
Ujjwal Nikam (चर्चा) २१:१३, २९ नोव्हेंबर २०१२ (IST)
संदेश
[संपादन]>>तुमच्यासाठी अजून एक संदेश. मी हे संदेश प्रचालक या नात्याने सदस्यांच्या विनंतीवरुन येथे हलवित आहे. जर तुम्हाला ते नको असेल तर मला कळवावे म्हणजे मी हे संदेश हलवणे बंद करेन.
- नमस्कार, 'प्रचालक या नात्याने'(असभ्यता, गोपनीयता नियमांचा भंग अथवा चारीत्र्यहनन नसलेले) संदेश माझ्या चर्चा पानावर हलवण्यास हरकत नाही. I am one of the most open person to all kind of criticism .Additionally सदस्य:Mahitgar/माझ्या प्रचालकीय कृतीची समसमीक्षा page is actually meant specially for that purpose and has been and is unprotected.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:१५, ३० नोव्हेंबर २०१२ (IST)
Dear Abhay,
>>>त्यात तुम्ही "Now I am going to put this on all the relevant pages. Let us see, who gets tired first....." असा पवित्रा घेतल्याचे व तदनुषंगाने त्यानंतर तुम्ही तोच संदेश अनेक पानांवर टाकलेला पाहून खेद वाटला. तुमचा संदेश किंवा मजकूर जर काढला जात असेल तर त्याबद्दल कारणे विचारावी अशी माझी तुम्हाल विनंती आहे.<<<
If the content is removed or reverted, I do not mind. But Mahitar has deleted the whole page means there is no possibility to get that content back. What it shows? Is Mahitgar is trying to delete the proofs what I had gathered with efforts? Without discussion with me, how he has deleted the whole page? Why he did not shift the content to some other Chawadi and then deleted the page?
That is the whole purpose, I have put the content on all relevent talk pages. This is just a refex of Mahitgar's action. I hope, you will agree to me. On the top of that Mahitgar is giving me threats regarding my name and other things. He has also not answered yet to the various questions raised by Santosh Dahiwal and other members.
For Mahitgar's case, "Justice delayed is justice denied" and sadly no other admins and other senior members are not opening mouth on this. Only संतोष दहिवळ, myself, Ghatikar, Mrwiki reforms are talking on this .... : (
Ujjwal Nikam (चर्चा) ११:०३, ३० नोव्हेंबर २०१२ (IST)
- अभय नातू,
- >>>For Mahitgar's case............. Only संतोष दहिवळ....<<<
- मी आपल्यासाठी Ujjwal Nikam यांनी वर केलेल्या संदेशातील मी येथे उद्धृत केलेल्या माहितीविषयी खुलासा करतो की, Ujjwal Nikam यांनी ठिकठिकाणी केलेल्या Mahitgar's case विषयीच्या चर्चेत मी कोठेही तोंड उघडलेले नाही त्यांच्या सदर तोंड उघडण्याविषयीचे दुवे आपण त्यांच्याकडून मागून घ्यावेत व आपण काय खरे त्याची शहानिशा करावी. हो मी माहितगारांना त्यांच्या चर्चा पानावर काही प्रश्न विचारले आहेत त्याचा Mahitgar's case संबंधित Admins True Evaluation, Mahitgar - Chale Jao याच्याशी काहिहि संबंध नाही.-संतोष दहिवळ (चर्चा) २२:२८, ३० नोव्हेंबर २०१२ (IST)
Translation notification: Fundraising 2012/Translation/Adrianne Wadewitz video (captions)
[संपादन]You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Fundraising 2012/Translation/Adrianne Wadewitz video (captions) is available for translation. You can translate it here:
The priority of this page is high. The deadline for translating this page is 2012-12-24.
Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.
Thank you!
Meta translation coordinators, २०:४९, १८ डिसेंबर २०१२ (IST)Username change
[संपादन]Please rename my account (Aa1bb2cc3dd4ee5) to Didym. All accounts with this name on other wikis have been renamed the last days. --Aa1bb2cc3dd4ee5 (चर्चा) २३:२५, २८ डिसेंबर २०१२ (IST)
साचा:टाटा समूह
[संपादन]सांगकाम्याकरवी साचा:टाटा समूह विविध पानांवर लावता येइल का.?-- . Shlok talk . १२:२६, २ जानेवारी २०१३ (IST)
Article requests in Marathi
[संपादन]Hi! Do you do article requests in Marathi? If so, are you interested in doing one on a Canadian subject? WhisperToMe (चर्चा) ०५:३४, १२ जानेवारी २०१३ (IST)
Vugar 1981 → NKOzi
[संपादन]I would like my username changed from Vugar 1981 to NKOzi. Thanks. --Vugar 1981 (चर्चा) १६:४८, १८ जानेवारी २०१३ (IST)
Translation notification: Wikimedia Highlights, December 2012
[संपादन]You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Wikimedia Highlights, December 2012 is available for translation. You can translate it here:
The priority of this page is medium.
Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.
Thank you!
Meta translation coordinators, १३:३५, २९ जानेवारी २०१३ (IST)मदत हवी
[संपादन]नमस्कार!
मी English Wikipedia वर संपादन करतो. तेथे मी बनवलेले काही लेख मराठी विकिपीडिया वर पण असावे असे मला वाटते, खासकरून मराठी व्यक्तींवरील लेख. पण माझा मराठी मधे संपादन करण्याचा वेग अगदीच कमी आहे. हा एवढा मजकुरच मी बराच वेळ झाला लिहित आहे. हुश!!! आणि रस्वा-दीर्घाच्या चूका तर सोडूनच द्या. असो! तरी, ह्यात आपली काही मदत हवी होती. मराठी मधे संपादन करण्यासाठी काही सोप्या पद्धतिची आपणास जाण असेल तर कळवा. Translator वगेरे असल्यास अत्यनंद!!! धर्माध्यक्ष (चर्चा) १५:३८, ३० जानेवारी २०१३ (IST)
- उत्तराबद्दल धन्यवाद! पुढील संभाषण इथे झाल तरी मला चालेल. मराठी विकिपीडियावर phonetically लिहिण्याची जी सोय आहे ती मला काही सापडली नाही. ही सोय असल्यास बरेच काम सोपे होइल. मी सध्या Google Translator वापरत आहे. धर्माध्यक्ष (चर्चा) १२:०६, ३१ जानेवारी २०१३ (IST)
- या चर्चेत उगाच नाक खुपसण्यासाठी मी सर्वप्रथम माफी मागतो.
- आपण Google Transliterate वापरून बघा. मी पण वापरतो आणि ते मराठी टंकन करण्याकरीता अत्यंत सोप आहे. याद्वारे ऱ्हस्व - दीर्घ च्या चुका पण कमी होतात, कारण गुगल इतरांनी लिहिलेले शब्द लक्षात ठेवून आपल्याला मदत करतं.
- याचे विंडोज वर वापरण्याकरिता ऑफलाईन सोफ़्टवेअर येते [३]. त्या द्वारे आपण कुठल्याही अॅप्लीकेशन मध्ये मराठी मध्ये टंकन करू शकता.
- आपण जर क्रोम वापरत असाल तर याचे क्रोम एक्सटेंशन देखील आहे. धन्यवाद - प्रबोध (चर्चा) १५:२३, ३१ जानेवारी २०१३ (IST)
- वाह वाह! हे खूप छान आहे. यात चक्क " ळ " पण आहे. आपल्या नाकाचे धन्यवाद मानायला हवे. धर्माध्यक्ष (चर्चा) २२:४०, ३१ जानेवारी २०१३ (IST)
आपल्या नाकाचे धन्यवाद मानायला हवे.
- -D धन्यवाद प्रबोध.
- you are most welcome! - प्रबोध (चर्चा) १६:२८, १ फेब्रुवारी २०१३ (IST)
”आपल्या नाकाचे धन्यवाद मानायला हवे.” आशीर्वाद देतात-घेतात-मागता येतात-मानता येतात. पण धन्यवाद फक्त देता येतात किंवा स्वीकारता येतात. धन्यवाद कधीही मानता येत नाहीत.
तसेच आभार मानता येतात, पोचवता येतात; आभारी असता येते, राहता येते. पण आभार कधीही देता येत नाहीत....J (चर्चा) २१:१३, ६ मार्च २०१३ (IST)
चला! तुमच्या दोघांच्या मदतीने लिखाणाची सोय झाली. त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद!
इथे माझ्या एक लक्षात आला आहे..... कि copyrights (म्हणजे प्रताधिकार ना?) कडे फारसे लक्ष्य दिले जात नाही. मुळात संपादक कमी असल्यामुळे ते स्वाभाविक आहे. पण हे असे चालणार नाही. लिखाणातील प्रताधिकाराच्या भंगाबद्दल सध्या मी बोलत नाही. कारण ते शोधणे सोपे नाही. पण चित्रांबद्दल हे सोपे आहे. त्या साठी मी कुठे deletion tags सापडताय का ते पाहत होतो. तुम्ही मला ते दाखवू शकता का? इथल्या बऱ्याच चित्रांना rationale पण नाही. (आता rationale ला मराठीत काय म्हणतात?) ह्या rationale चा पण कुठे साचा आहे का? म्हणजे जे चित्र न वगळता वापरण्याजोगी असतील ती योग्य rationale देऊन ठेवता येतील. धर्माध्यक्ष (चर्चा) १५:५४, ५ फेब्रुवारी २०१३ (IST)
- चित्रांसाठी पण {{पानकाढा}} हाच साचा वापरलेला दिसतोय. पान काढण्याचा हाच एक साचा आहे का? धर्माध्यक्ष (चर्चा) १०:१४, ६ फेब्रुवारी २०१३ (IST)
नवा संपादक - मदत हवी
[संपादन]मराठी कविता आणि मराठी कवी यांच्या पानांना संपादित करण्याचे आणि अद्ययावत करण्याचे काम करायला आवडेल. मी याच प्रकारचे काम सुरू केलेले आहे. संपादन अधिक चांगले व्हावे म्हणून मला काय काय शिकावे लागेल याची मदत हवी आहे.
तुषार जोशी, नागपूर +९१ ९८२२२ २०३६५ tusharvjoshi [at] gmail [dot] com
तुषार जोशी २२:३४, ४ फेब्रुवारी २०१३ (IST)
मत हवे
[संपादन]क्रुपया विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा#मत हवे पहावे. - प्रबोध (चर्चा) १२:५३, ११ फेब्रुवारी २०१३ (IST)
चित्रपट नावे
[संपादन]अभय,
चित्रपट नावे देताना तू कोणता संकेत वापरतोयस? प्रत्येक चित्रपट नावापुढे (चित्रपट) असे नि:संदिग्धिकरण कशाला? जर त्याच नावाचा इतर कोणता लेख असेल तर गोष्ट वेगळी. परंतु सरकार राज (चित्रपट) हे नाव कशासाठी? ह्या नावाचे इतर काय अस्तित्वात आहे? - अभिजीत साठे (चर्चा) १३:५१, १४ फेब्रुवारी २०१३ (IST)
Translation notification: FDC portal/CentralNotice2013-1
[संपादन]You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page FDC portal/CentralNotice2013-1 is available for translation. You can translate it here:
The priority of this page is high.
Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.
Thank you!
Meta translation coordinators, १२:२५, ५ मार्च २०१३ (IST)मराठी भाषेचा पर्याय
[संपादन]मदत हवी
[संपादन]नमस्कार,
येथील इंग्रजी लेखांवर पानाच्या डाव्या बाजूस निरनिराळ्या भाषांचे पर्याय दिसतात तसे मी नवीन मराठीमधे लिहिलेल्या लेखावर दिसत नाहीत. मी इंग्रजी लेखास मराठी लेखाची लिंक जोडली आहे. परंतू इंग्रजी लेखामधेदेखील मराठी भाषेचा पर्याय दृश्यमन होत नाही. काय करावे लागेल?
धन्यवाद. Kanchankarai (चर्चा) १८:३९, ६ मार्च २०१३ (IST)कांचन
धन्यवाद
[संपादन]विचारपूस केल्याबद्दल धन्यवाद.आता हळुहळु येईलच रोलिंगमध्ये.आपण सगळे खुशाल असालच.वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०८:२८, ७ मार्च २०१३ (IST)
इंग्रजी पानांवर लॉग इन करता येत नाही
[संपादन]नमस्कार,
मला मराठी पानांवर लॉग इन करता येते आहे पण इंग्रजी पानांवर तोच युझर आय डी व पासवर्ड टाकून मला लॉग इन करता येत नाही. वारंवार "Login error. Incorrect password entered. Please try again." असा संदेश येतो. मी दोन दिवसांपूर्वी "Forgotten your login details?" या पर्यायाद्वारे नवीन पासवर्ड मिळवण्याचादेखील प्रयत्न केला होता, परंतू अद्याप मला तसे इमेल आले नाही. माझ्या याच युझर आय डी व पासवर्ड ने इंग्रजी पानांवर संपादन करण्यासाठी मला काय करावे लागेल?
धन्यवाद.
Kuku (चर्चा) ११:५७, ८ मार्च २०१३ (IST)
विकिडाटा
[संपादन]तुमच्या प्रश्नासंबंधित माहिती सदस्य चर्चा:संतोष दहिवळ#Wikidata येथे दिली आहे. --संतोष दहिवळ (चर्चा) १३:४९, ८ मार्च २०१३ (IST)
सदस्यांना नवीन पाने तयार करण्याची परवानगी नाकारण्यात आली?
[संपादन]आज प्रचालक सोडून सर्व सदस्यांना नवीन पाने तयार करण्याची परवानगी नाकारण्यात आली. पाहा १ पाहा २ पाहा ३. असे का करण्यात आले याचा खुलासा करावा. तुम्हाला माहित नसेल तर तांत्रिक पार्श्वभूमीच्या तज्ञ प्रशासकास विचारुन घेऊन खुलासा करावा. --संतोष दहिवळ (चर्चा) २१:३२, ११ मार्च २०१३ (IST)
- >>>माहितगार हे गाळण्यांच्या बाबतीत तज्ञ आहेत. कृपया याबद्दल त्यांच्याशी संवाद साधावा.<<<
- मला संवाद करायला आवडतो. वितंडवाद नाही. --संतोष दहिवळ (चर्चा) १०:०४, १२ मार्च २०१३ (IST)
सांगकाम्या
[संपादन]नमस्कार,
Addbot या सांगकाम्याकडून bot flag rquest येईल. त्याला flag देऊन टाकावा म्हणजे Wikidata मुळे interwiki language link migrationचे काम तात्काळ चालू करता येईल.
--संतोष दहिवळ (चर्चा) ००:२१, १२ मार्च २०१३ (IST)
चित्रे आणि वर्गीकरण
[संपादन]>>>चित्रांचे विकिपीडिया चित्रे यांपलीकडेही वर्गीकरण करणे आवश्यक आहे. हे कसे करावे, काय नियम व संकेत वापरावे साठी तुमच्याच प्रमाणे इतरांचेही मत मी घेऊ इच्छितो.<<<
याविषयी माझे मत बरोबर वर्षापूर्वी ढोबळ वर्गीकरण येथे मांडलेले आहे. --संतोष दहिवळ (चर्चा) १०:०४, १२ मार्च २०१३ (IST)
प्रतिक्रीया
[संपादन]येथे तुमच्या प्रतिक्रीयेची प्रतिक्षा आहे. -- संतोष दहिवळ (चर्चा) १९:००, १८ मार्च २०१३ (IST)
misinterpretation & misrepresentation of check user results
[संपादन]Please have a look at [६] .
For your info and record
Rgds
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:१९, १८ मार्च २०१३ (IST)
Translation notification: FDC portal/CentralNotice2013-2
[संपादन]You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page FDC portal/CentralNotice2013-2 is available for translation. You can translate it here:
The priority of this page is high.
Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.
Thank you!
Meta translation coordinators, १९:१५, २७ मार्च २०१३ (IST)Malharrao holkar yanchya baddal mahiti.
[संपादन]Namskar , me sumeet Lokhande maharashtratil mendhpal samajavar research study karit aahe. maharashtratil mendhpal samajachi olakh 15 vya shatkapasun hatkar ashi aahe, sadhya ti ek potjat manli jate. aani dhangar ha shabd sarv deshatil mendhpalanna eksangh karto... holkaranche mul adnav virkar he hote aani te dekhil Hatkar mendhpal karnrya jamati madhil hote....ya baddal mala ankhi mahiti tumchyakadun milu shakel ka ? dhanywaad..
जून १३ लेखातील एक उल्लेखनीयता
[संपादन]नमस्कार,
- जून_१३#विसावे_शतक लेखातील ठळक घटना आणि घडामोडी विभाग आपण इंग्रजी विकिपीडियातील लेखाच्या आधारे अनुवादीत करून घेतल्याचे दिसते. त्यातील "१९३४ - व्हेनिसमध्ये ऍडॉल्फ हिटलर व बेनितो मुसोलिनीची भेट. " हा उल्लेख ठिक आहे. पण त्या नंतर "यानंतर मुसोलिनीने हिटलरचे वर्णन छोटेसे ...... ...... असे केले." हा उल्लेख विश्वकोशीय उल्लेखनीयतेत स्विकारण्या एवढा ऐतिहासीक द्र्ष्ट्या महत्वपूर्ण आहे किंवा कसे ?
द्वितीय महायूद्धाबद्दलचे इंग्रजी विकिपीडियातील उल्लेखांवर आमेरिकी , युरोपीयाई तसेच ज्यू इत्यादी विवीध मतांचा विशीष्ट प्रभाव असू शकतो. पण आपण भारतीय लोक द्वितीय महायूद्धाकडे अधीक तटस्थपणे पाहू शकतो. मुसोलिनीने हिटलरची केलेली तत्कालीन व्यक्तीगत द्वेष, हेटाळणी; त्यात कदाचित गंमत कौतूक अशा छटा हि अभिप्रेत असतील अथवा नसतील.प्रश्न वर नमुद केलेल्या वाक्याच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेचा आहे , ते उल्लेखनीय असूही शकते.आपला स्वत:चा द्वितीय महायुद्ध हा लेखनाचा विषय राहीलेला आहे.
वाक्य उल्लेखनीय नाही असे वाटल्यास वगळावे , ठेवायचे झाल्यास कळवावे म्हणजे संपादन गाळणीस अपवाद पॅरामिटर जोडणे सोईचे होईल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:००, ४ एप्रिल २०१३ (IST)
- अचूक आणि वेगवान उत्तराबद्दल धन्यवाद, संपादन गाळणीस अपवाद पॅरामिटर जोडतो.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:३३, ४ एप्रिल २०१३ (IST)
Bot flag for Addbot
[संपादन]Hi there, Could I please get a bot flag for User:Addbot. Please see its global contributions removing interwiki links that already appear on wikidata. Addshore (चर्चा) २०:५४, ४ एप्रिल २०१३ (IST)
- Hi again! Is there any chance that you could give the bot the 'confirmed' flag so that edits go through? Thanks. Addshore (चर्चा) १६:२०, १२ एप्रिल २०१३ (IST)
संपादन गाळकाच्या संदर्भाने नोंदवलेल्या बग विनंत्या
[संपादन]नमस्कार आपल्या संदर्भा करिता
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:०४, २२ एप्रिल २०१३ (IST)
जिंबो वेल्सना बार्नस्टार
[संपादन]सदस्य चर्चा:Jimbo Wales#Barnstar, 1st May,2013 Tenth aniversary of Marathi Wikipedia तपासून सुयोग्य बदल करावेत. हा बार्नस्टार त्यांच्या इंग्रजी विकिपीडियाच्या चर्चा पानावर आपण स्वत: देण्या बद्दल विचार करावा हि विनंती.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:४०, १ मे २०१३ (IST)
Translation notification: Single User Login finalisation announcement/Personal announcement
[संपादन]You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Single User Login finalisation announcement/Personal announcement is available for translation. You can translate it here:
The priority of this page is high. The deadline for translating this page is 2013-05-13.
Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.
Thank you!
Meta translation coordinators, १३:५२, १ मे २०१३ (IST)Hi, sorry for writing in English. I'm writing to ask you, as a bureaucrat of this wiki, to translate and review the notification that will be sent to all users, also on this wiki, who will be forced to change their user name on May 27 and will probably need your help with renames. You may also want to help with the pages m:Rename practices and m:Global rename policy. Thank you, Nemo २२:२३, ३ मे २०१३ (IST)
Hi, sorry for writing in English. I'm writing to ask you, as a bureaucrat of this wiki, to translate and review the notification that will be sent to all users, also on this wiki, who will be forced to change their user name on May 27 and will probably need your help with renames. You may also want to help with the pages m:Rename practices and m:Global rename policy. Thank you, Nemo २२:२४, ३ मे २०१३ (IST)
जन्म साल
[संपादन]अभय,
लेखामधील माहितीचौकटीमध्ये जर {{जन्म दिनांक}} किंवा {{जन्म दिनांक आणि वय}} हा साचा वापरला असेल तर [[वर्ग:इ.स. .... मधील जन्म]] हा वर्ग आपोआप टाकला जाईल. Same with template {{मृत्यू दिनांक आणि वय}}. ह्या लेखांसाठी स्वतंत्रपणे वर्ग देण्याची गरज नाही. - अभिजीत साठे (चर्चा) ११:००, १४ मे २०१३ (IST)
माहितगार सावधान
[संपादन]नमस्कार माहितगार,
मराठी विकिपिडीयावर आपण सम्पादन गाळनिचे काम उत्तम करीत आहात. त्याच सोबत आपण इतराच्या च्यर्च्या पानावरील अथवा भूतकाळात झालेल्या चार्च्यान मधील मजकूर वागळणे आणि मजकुरातील अश्यात बदल करणे अश्या कृती करीत असलेले दिसते. अश्याने पूर्वी लिहिलेल्या मजकुराचा मतितार्थ राहत नाही. तेव्हा असे करणे त्वरित थांबवावे. विकिपीडिया वरील स्वय्त्तेच्या संकेतांचे आणि दोन्ही बाजू मांडण्याच्या संकेताचे आपणही पालन करून आदर्श निर्माण करावा कारण आपण गाळत असलेला मजकूर हा आपल्याच विरोधात समाजातील लोकांनी लिहलेला आहे. तेव्हा त्याचे वगळणे हे आपण आपली प्रतिमा सुधारण्या साठी वैयक्तिक स्वार्थातून अशीकृती करीत आहात असा अनर्थ आणि मापदंड भविष्यात पडू शकतो. अशी कोणतीही सामाईक आणि सरसकट कृती करण्याची असेल तर त्या बाबतचे धोरण हे पहिले चर्च्या आणि मग कौल घेवून मांडावे आणि मग असे करण्यास हरकत नसावी. कारण आपण करीत असलेल्या कृतीतून आपला स्वार्थ आहे असे दिसते आणि त्या वरून पुन्हा गदारोळ होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. विकिपिडीयावर जर लोकांची मते न ऐकता केवळ आपले विचारच दाबले तर त्याने विकीचे नुकसान होईल. इतराच्या विचारांचा पण आपण आदर कराल अशी मी आशा बाळगतो. - Hari.hari (चर्चा)
- येथे उत्तर नोंदवले आहे.
- धन्यवाद
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:५७, १९ मे २०१३ (IST)
माहितगार - अभिव्यक्ती स्वतंत्र - उलंघन ?
[संपादन]माहितगार आपण म्हणता ते काही प्रमाणात ठीक आहे पण १००% नाही. आपणा कडून अभिव्यक्ती स्वत्राच्या नावावर गळचेपी तर होत नाही न याचे आपण आत्मपरीक्षण कराल असे वाटले होते. पण इतर प्रच्याल्कांना दिलेल्या निवेदनास आपण पुन्हा वगळून तीच चुकीची परंपरा कायम ठेवली आहे (आठवा मंदार कुलकर्णी आणि चावडी वाद निवारण ).
मी प्रच्याल्कांना दिलेले निवेदन हे प्रच्याल्कांना निवेदन आहे त्यास आपण प्रच्याल्कीय कृतीचे मूल्यमापन कसे समजता? तो संपूर्ण वेगळा विषय आहे. मी आपणास पुन्हा नम्र विनंती करतो कि माझे प्रच्याल्कांना दिलेले निवेदन पुनरस्थापित करावे आणि इतर प्रच्याल्कांना त्यावर उत्तर देवूद्या कारण आपण स्वतहावरच ह्या प्रकरणात लोकांनी गंभीर आरोप केले असल्याने आपण त्यावर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेपासून दूर राहणे हे न्याय आहे. एक विनंती तुम्ही माझ्यावर प्रती आरोप करण्याचे टाळावे आणि साद्य विषयावर इत्रांकारून चर्चेतून तोडगा निघू द्यावा (आजवर थांबलात तर अजून काही काळ धीर धारा , देर आहे अंधेर मुळीच नाही .. पण एकहाती निर्णय घेणे योग्य नाही ) विवाद टाळावा. विकिपीडिया हि सामाजिक कार्य प्रणाली आहे तीस व्यक्तिगत मक्तेदारीच्या कक्षेपासून दूर ठेवण्यास मदत करा. - Hari.hari (चर्चा)
उदयोन्मुख लेख
[संपादन]गेल्या अनेक महिन्यांत हा बदलला गेलेला नाही. ग्योबेल्सच्या जागी व्लादिमिर नाबोकोव्हला टाकायला हरकत नाही. - अभिजीत साठे (चर्चा) २१:५९, २७ मे २०१३ (IST)
Translation notification: Wikimedia Foundation elections 2013/Translation/SecurePoll
[संपादन]You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Wikimedia Foundation elections 2013/Translation/SecurePoll is available for translation. You can translate it here:
The priority of this page is high. The deadline for translating this page is 2013-06-06.
Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.
Thank you!
Meta translation coordinators, ०५:५७, ३ जून २०१३ (IST)धोरणांशी फारकत असलेला लेख
[संपादन]संभाजी ब्रिगेड हा लेख विकिपीडियाच्या धोरणांशी फारकत असलेला वाटतो आहे. वैयक्तिक अथवा एखाद्या समुदायाविषयी वैर व्यक्त करण्याचे विकिपीडिया हे ठिकाण नव्हे. कृपयासदर लेख एकवार नजरेखालून घालून योग्य तेथे अथवा पूर्ण लेखाचे संपादन करावे, ही नम्र विनंती.