सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ४

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साहाय्य[संपादन]

नमस्कार, विकिपीडियातील category हा विभाग चाळताना लक्षात आले की लेखांच्या शीर्षकांतच असंख्य लेखनाच्या चुका आहेत. बरेच 'इ'कारान्त शब्द 'ई'कारान्त लिहिलेले आढळतात. उदा. इ. स. ऐवजी ई. स., इराकऐवजी ईराक. ह्या चुका एकेक करून दुरुस्त करण्याऐवजी एकदम आणि यंत्राच्या साहाय्याने आपोआप दुरुस्त करता येतील का? दुसरे म्हणजे मराठी विकिपीडियाची नाममुद्रा अजूनही नीट का दिसत नाही. मी मागे त्याविषयीची तक्रार मेटा-विकीवरील संबंधित पानावर नोंदवलीही होती. (पान : http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_logos. तक्रार : On Marathi logo(http://meta.wikimedia.org/wiki/Image:Mr-wiki-logo.png) the ु charecter under the मुक्त is missing. It should read मुक्त and not मक्त. Please correct it.) पण त्याचे पुढे काहीच कळले नाही. मला विकिपीडीयावर क्वचितच काम करणे शक्य होते. त्यामुळे माझ्या हातून पुरेसा पाठपुरावाही होऊ शकला नाही. आपण त्याविषयी काही कराल का? मक्त विकिपीडिया डोळ्याला फार सलते. संज्ञाविषयीही माझ्या काही सूचना आहेत. 'टिचकी द्या'ऐवजी 'टिकटिकवा' हे अधिक सुटसुटीत वाटते. कळफलक, की-बोर्डऐवजी कळपाट हा शब्द अधिक चपखल आहे. संज्ञा देताना बऱ्याचदा शब्दशः भाषांतरापेक्षा संकल्पनेकडे आणि आपल्या भाषेच्या रचनावैशिष्यांकडे लक्ष हवे असे मला वाटते. आपली इच्छा असल्यास ह्या विषयावर आपण विस्तृत चर्चा करू शकतो.

सुशांत १३ जुलै २००६


Lokmat articles[संपादन]

I have published number of articles in Daily Lokmat with title of the series as 'Sanganak Yugache KrantiDoot'. I think it can be added here. My id is joshmanish@yahoo.com - Manish Joshi

धुळे जिल्हा[संपादन]

अभय,

चुका दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद!

कळावे,

प्रविण तमखाने

I will check the copyrights ..... Temp I am deleting the lyrics. Maihudon 02:56, 22 जून 2006 (UTC)

Repeat Article[संपादन]

Dear Abhay,

लातूर शहर and लातूर articles have same content. Something is to be done about that.

Maihudon 10:15, 26 जून 2006 (UTC)

२७ जुलै दिनविशेष[संपादन]

अभय नातू,

मला कृष्णकांत यांचे निधन ही घटना २७ जुलै रोजी झाल्यामुळे त्या तारखेच्या दिनविशेषात २७ जूनवरून स्थानांतरीत करायची आहे.त्याविषयी मी २७ जूनच्या चर्चापानावर नमूद केले आहे. पण २७ जुलैचा साचा तयार नाही आणि मला तो कसा करायचा हे माहित नाही.तो आपण केल्यास आणि ती घटना इतर दिवसांच्या प्रमाणेच नमूद केल्यास बरे होईल.

क.लो.अ.

---संभाजीराजे

Dear Abhay,

IIT चे मराठी Translation काय होईल

  1. भारतीय प्राद्यौगिकी संस्था
  2. भारतीय तंत्रज्ञान संस्था

Maihudon 12:15, 28 जून 2006 (UTC)

The Working Man's Barnstar

Hello Abhay,

I offer you 'The working man's barnstar' for the endevours you have been putting continously, either through contributions or by encouraging newcomers or whatever way that takes Marathi Wikipedia a step further.
I believe (earlier I used to hope) that Marathi Wikipedia can touch even greater and greater heights.
With regards,

Harshalhayat 05:53, 1 जुलै 2006 (UTC)

Cricket Temt[संपादन]

Dear Abhay,

I think in the cricketer's detail template , a provision if possible should be made for presenting there enlgish name. For asian cricketers there is not much of a problem but in case of europian / african players it becomes difficult sometimes. You can check worldcup pages to know what exactly i am trying to say.

Maihudon 08:25, 1 जुलै 2006 (UTC)

About External Links[संपादन]

Dear Abhay,

I have been using Marathi Wikipedia and adding some information related to biodiversity of Pune. While entering the information, I have tried to put some external links to Wikispecies and Wikimedia commonns as we do in English Wikipedia for direct reference. But these links are not operating, so could you suggest some solution for this?

Saurabh

conservelife@rediffmail.com

Re:About External Links[संपादन]

Saurabh,

Do you have an example of this?

Also, can you pls log in to wikipedia when you leave messages, that will make it convenient to reply to you.

अभय नातू 06:30, 3 जुलै 2006 (UTC)

दिनविशेष[संपादन]

नमस्ते, दिनविशेषच्या ११ जुलैच्या पानावर इंग्रजी तारखेपासून मराठी तारखेला पुनर्निर्देशन व्यवस्थीत झाले नव्हते. आता ठीक झाले आहे.

कोल्हापुरी 04:37, 13 जुलै 2006 (UTC)

धन्यवाद[संपादन]

अभय, बार्नस्टार बद्दल धन्यवाद.अर्थात अजुन बरीच मजल गाठणे बाकी आहे. विजय 07:03, 15 जुलै 2006 (UTC)

धन्यवाद[संपादन]

Hello Abhay,

Thanks for the encouragement.

-Siddharth

Dear Abhay,

I want to know how to use Barah softwareand write in Marathi here. Without that Contributing wonderful things here will be impossible!

Regards,

Dr. Rekhaa Kale rekhakale_reiki@yahoo.com Tel: 09870044254 / 09820044254

कोकण[संपादन]

धन्यवाद अभय. चर्चा:कोकण वर तुमची सुचना खूपच उत्तम आहे. तुम्ही दिलेला अनुक्रम जास्तु उपयुक्त वाटतो. will incorporate it when I work on this article further.

समीर 20:18, 20 जुलै 2006 (UTC)

दॊलताबादचा किल्ला[संपादन]

अभय, केवळ माहीतिसाठी (FYI): किल्ले ह्या सदरांत दॊलताबाद अशी एक नोंद आगोदरच आहे म्हणून मी दॊलताबादचा किल्ला ही वेगळी (आणि कोरी) नोंद काढून टाकली होती.

Cricket template[संपादन]

Hi,

Sorry, I didn't imagine this. I have reverted the original cricket template क्रिकेटपटू so that the other articles using this template are not affected. I have instead added a new template चौकट क्रिकेटपटु with the new code.

Amit (अमित) 11:31, 25 जुलै 2006 (UTC)

देश टेंप्लेट[संपादन]

अभय, 'देश'(पान: http://mr.wikipedia.org/wiki/Template:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6) या टेंप्लेटमधे इंग्लिश विकीपीडीयावरील देशाच्या टेंप्लेटप्रमाणे(पान: http://en.wikipedia.org/wiki/Template:Infobox_Country) Native name, coat of arms, राष्ट्रध्वज, जागतिक नकाश्यावरील स्थान या गोष्टी अंतर्भूत करता येतील का? मला स्वतःला HTML ची फारशी माहिती नाही; त्यामुळे टेंप्लेट बनवणे अवघड वाटते.

संकल्प द्रविड , २८ जुलै २००६

Consecutive links[संपादन]

Thanks.. I got it.
- Sankalp Dravid