सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा १२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठीचे संवर्धन[संपादन]

Hello Abhay, Please see मराठीचे संवर्धन: एक आवाहन. It has been categorized as delete| अवैश्वकोषीय मजकूर. We need a discussion.

हेरंब एम. १२:३२, २० डिसेंबर २००७ (UTC)

malaa[संपादन]

I want to take part in the marathi lekh sampaadan spardhaa.

Advait chothave Ahmednagar advaitchothave@mail.com


मराठीचे संवर्धन Addressed your comments[संपादन]

Hello,

I addressed your comments. Pl. see चर्चा:मराठीचे संवर्धन: एक आवाहन.

Thanks हेरंब एम. १४:३१, २१ डिसेंबर २००७ (UTC)

common.css[संपादन]

the http://mr.wikipedia.org/wiki/MediaWiki:Common.css page is quite old i need to update the same, for reference you can check http://en.wikipedia.org/wiki/MediaWiki:Common.css i am looking more for the navbox part but it would be better if we update the file

सुभाष राऊत (चर्चा योगदान संख्या नोंदी स्थानांतराची नोंद रोध यादी विपत्रपत्ता)


common.css is entirely different

but for now can we add

following lines.


/* default skin for navigation boxes */
table.navbox {
  background-color: #f9f9f9;
  border: 1px solid #aaa;
  clear: both;
  font-size: 90%;
  margin: 1em 0em 0em;
  padding: 2px;
  text-align: center;
  width: 100%;
}

table.navbox th {
  background-color: #ccf;
  padding-left: 1em;
  padding-right: 1em;
}

@media print {
  .navbox {
    display: none;
  }
}

सुभाष राऊत ०५:२६, २२ डिसेंबर २००७ (UTC)

नक्की माहीती नाही[संपादन]

अडेलेड चा उच्चार नक्की माहीती नाही, काही लोक ऍडेलेड असाही करतात.

पण विचारून खात्री करून मग सांगतो. साधारण पणे २ जाने नंतरच :)

मॅकडोनाल्ड[संपादन]

'मॅकडोनाल्ड' या बर्गर कंपनीच्या नावाचे लेखन की 'मॅक्डोनल्ड' असे करणे योग्य राहील?


सद्य घटना[संपादन]

या लेखात (डावीकडील सुचालन खिडकीत ३र्‍या क्रमांकाचा दुवा) या ठिकाणी काहीही माहिती नाही. इथे कशा प्रकारची माहिती द्यावी या बद्दल कृपया मार्गदर्शन करावे.

कौस्तुभ समुद्र ०८:२९, २२ डिसेंबर २००७ (UTC)


मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने[संपादन]

Hello Abhay,

Hope you had a nice vacation!

The Category of Marathi Samvardhan article has been changed from "delete| अवैश्वकोषीय मजकूर" to "बदल करण्याजोगे लेख". Thanks.

Please see: चर्चा:मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने ४ मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने


हेरंब एम. ११:५१, २३ डिसेंबर २००७ (UTC)

सांगकाम्यानिर्मिती-माहिती[संपादन]

आपल्याकडून ही माहिती मिळू शकेल का?

श्रीहरि ०४:२४, २७ डिसेंबर २००७ (UTC)

क्रोएशिया[संपादन]

वर्ग क्रोएशिया वर्ग:देश मध्ये दोनदा निर्माण झाला आहे. कारण समझले नाही

कृपया मदत करावी

सुभाष राऊत ००:३०, २८ डिसेंबर २००७ (UTC)

मदत[संपादन]

कृपया हा शब्द दुरुस्त करावा ही विनंती.

अॅण्ड
कौस्तुभ समुद्र १२:३१, २९ डिसेंबर २००७ (UTC)


आ.मा.आ.का.[संपादन]

कृपया हे पान पहा.

साचा:विकिपीडिया:नवीन माहिती-temp

कौस्तुभ समुद्र १३:५५, २९ डिसेंबर २००७ (UTC)

हिंदी विकिवर मात्र सहजतेने हिंदीतून टंकन करता येते आहे.[संपादन]

नमस्कार, मराठीतून विकिवर लिखाण करता येणे, हा विषय भरपूर चघळला गेला असेलच तरी विचारतो. विकिवर मराठी मध्ये टंकन न करता येण्याने लेख वाढण्यात मोठाच अडथळा आहे असे वाटते. मी सध्या गमभन वापरून येथील लेख लिहितो आहे. मात्र त्याच वेळी हिंदी विकिवर मात्र सहजतेने हिंदीतून टंकन करता येते आहे. हीच प्रणाली येथे नाही का आणता येणार?

आपला निनाद

some more changes to common.css[संपादन]

I have created a template साचा:चौकट which needs this class. could you please add the below part in common.css

/* Article message box template styles */
table.ambox {
  margin: 0 10%;            /* Will not overlap with other elements */
  border-collapse: collapse; 
  background: #fbfbfb; 
  border: 1px solid #aaa; 
  border-left: 10px solid #1e90ff;   /* Default "notice" blue */
}
table.ambox th.ambox-text, table.ambox td.ambox-text {   /* The message body cell(s) */
  padding: 0.25em 0.5em;      /* 0.5em left/right */
  width: 100%;           /* Make all templates the same width regardless of text size */
}
table.ambox td.ambox-image {     /* The left image cell */
  padding: 2px 0px 2px 0.5em;    /* 0.5em left, 0px right */
  text-align: center; 
}
table.ambox td.ambox-imageright {   /* The right image cell */
  padding: 2px 4px 2px 0px;     /* 0px left, 4px right */
  text-align: center; 
}
table.ambox-notice {
  border-left: 10px solid #1e90ff;   /* Blue */
/* border-right: 10px solid #1e90ff; */ /* If you want two blue bars */
}
table.ambox-delete,
table.ambox-serious {
  border-left: 10px solid #b22222;   /* Red */
}
table.ambox-content {
  border-left: 10px solid #f28500;   /* Orange */
}
table.ambox-style {
  border-left: 10px solid #f4c430;   /* Yellow */
}
table.ambox-merge {
  border-left: 10px solid #9932cc;   /* Purple */
}
table.ambox-protection {
  border-left: 10px solid #bba;    /* Gray */
}
table.ambox.ambox-mini {         /* small floating box variant */
  float: right;
  clear: right;
  margin: 0 0 0 1em;
  width: 25%;
}

I have taken this code from en:MediaWiki:Common.css.

सुभाष राऊत ०५:४७, ३० डिसेंबर २००७ (UTC)


मुखपृष्ठ सदर[संपादन]

for your review please Wikipedia:मासिक सदर/जानेवारी २००८

कौस्तुभ समुद्र ०८:२७, ३० डिसेंबर २००७ (UTC)

साचा:मुखपृष्ठ सदर/temp कृपया पहावे. कौस्तुभ समुद्र ०६:१२, ३१ डिसेंबर २००७ (UTC)


मला वाटते की इतर सदस्य या कौलात सहभागी न झाल्यामुळे त्यांची पसंती गृहीत धरुन मुखपृष्ठ सदर बदलावे.

कौस्तुभ समुद्र १०:५९, १ जानेवारी २००८ (UTC)

dinvishesh[संपादन]

I have updated Wikipedia:दिनविशेष/डिसेंबर ३१. But the changes are not reflecting on main page. pl confirm.

कौस्तुभ समुद्र ०५:५२, ३१ डिसेंबर २००७ (UTC)

ऍडलेड[संपादन]

काही (३) सामान्य लोक, एक प्राध्यापक व एक सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा क्लार्क यांच्या हवाल्याने चौकशी केल्या नंतर ऑस्ट्रेलिया मध्ये "ऍडलेड" हा उच्चार योग्य आहे असे मानायला हरकत नाही! :))

common.css[संपादन]

it has resolved to some extent

for माहितीचौकट भारतीय हुजूरमामला it is showing coordinates but it has one statement which is not showing properly and i am still not sure about where the class comes from

e.g. check साचा:Coord/display/inline,title in en and mr

there is a

 
<span id="coordinates">

i m not sure where does id class is picked from

regarding the other part for साचा:चौकट it is still not working i havent checked it fully will ping you once i find something

सुभाष राऊत १०:०५, ३ जानेवारी २००८ (UTC)

span id=coordinates resolved[संपादन]

I was able to find that the coordinates class is coming from another css file monobook.css

i tested the code using my own space सदस्य:सुभाष राऊत/monobook.css

could you please add this part of code to Mediawiki:monobook.css


#coordinates { 
  position:absolute;
  z-index:1;
  border:none;
  background:none;
  right:30px;
  top:3.7em;
  float:right;
  margin:0.0em;
  padding:0.0em;
  line-height:1.5em;
  text-align:right;
  text-indent:0;
  font-size:85%;
  text-transform:none;
  white-space:nowrap;
}

i am still working on the साचा:चौकट to get it work.

सुभाष राऊत ०५:०८, ४ जानेवारी २००८ (UTC)

kavi[संपादन]

मलाही सुरुवातीला ती कावी वातली चौकशी केल्यावर कळले की ती कवी च आहे

मराठी टंकनाचे[संपादन]

विकिवर हिंदी प्रमाणेच मराठी टंकनाचे काही उत्तर नाही दिलेत?

Hi अभय नातू[संपादन]

Dear अभय नातू, how are you? I am wondering if somebody could help me translate a version of one or two sentences of this article for the मराठी wikipedia? I would really be grateful if someone could help me with this. Thanks! -Cocunut ०३:०४, १० जानेवारी २००८ (UTC)

calculations[संपादन]

Dear Abhay

It seems that calculations / using expressions with devenagri numbers is not possible. English numbers have to be used for this purpose, is there any way to do calculations using devnagri numbers or is there any method to convert any devnagri number to english for calculation purpose, I have done something simillar for {{YearDEV2EN}} but it only for a set of numbers, doing it for all the numbers is impossible using template (obviously a simple template).

Maihudon ०८:३५, ११ जानेवारी २००८ (UTC)

चर्चा:मराठी भाषा[संपादन]

चर्चा:मराठी भाषा.. on this page someone has added lots of english text. Shall the same be reverted.

Regards, कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:४९, २१ जानेवारी २००८ (UTC)

राज्यपाल[संपादन]

sorry my marathi name translation is not that good, could you have a look at {{विद्यमान भारतीय राज्यपाल}}

thanks in advance

सुभाष राऊत ०७:४४, २४ जानेवारी २००८ (UTC)

Feb 08, FA[संपादन]

कृपया आपला कौल येथे द्यावा. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:०८, २९ जानेवारी २००८ (UTC)

दिनविशेष[संपादन]

चावडी वरुन..
दिनविशेष
मुखपृष्ठावरील दिनविशेष सदरातील खाली दिलेल्या तारखा या त्या दिवसाच्या पानाचा दुवा देतात. मला वाटते की त्या तारखांना त्या दिवशीच्या दिनविशेष पानाचा दुवा द्यायला हवा. कौस्तुभ समुद्र १०:४५, ३० डिसेंबर २००७ (UTC)

या संदर्भातील आपले मत कळले नाही. जर समर्थन असेल तर असे बदल करायला मी तयार आहे.कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०७:२२, ३० जानेवारी २००८ (UTC)

Important[संपादन]

Dear Abhay Sir,

Please have a look at सदस्य:Nitin N. Phalke. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ११:४७, ३१ जानेवारी २००८ (UTC)

मासिक सदर[संपादन]

कृपया मासिक सदर बदलावे. साचा:मुखपृष्ठ सदर/temp. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०७:३९, १ फेब्रुवारी २००८ (UTC)

ट्रान्सलेटविकि प्रकल्पात योगदान विनंती[संपादन]

प्रिय विकिपीडियन मीत्रहो,

आपणास बहूधा कल्पना असेल विकिपीडिया तसेच तीचे सहप्रकल्प विक्शनरी,विकिबुक्स,विकिक्वोट इत्यादी मिडियाविकि सॉफ्टवेअर वापरून चालतात,त्याच प्रमाणे मिडियाविकि मुक्त सॉफ्टवेअर वापरून कुणीही व्यक्तिगत पातळीवरसुद्धा स्वत:चे अथवा एखाद्या संस्थेकरता संकेतस्थळ बनवू शकते.

असे मिडियाविकिवर अवलंबून संकेतस्थळ संकेतस्थळ निर्माते, संपादक तसेच सदस्यांना वाचकांना संपूर्ण मराठी सॉफ्टवेअर सूचनांसहीत उपलब्ध व्हावे असा Translating:Language_project चा प्रयत्न चालू आहे. यात सध्या श्री कौस्तूभ आणि मी माहीतगार योगदान करत आहोत .यातील योगदान सार्वत्रीक प्रभावकारी ठरणारे असल्यामुळे आम्ही करत असलेली भाषांतरणे अधिकाधीक चपखल मराठी शब्दांनी संपन्न होण्या करिता तसेच अशुद्धलेखन विरहीत होण्याकरिता आपल्या सक्रीय सहयोगाची प्राथमीकतेने आवश्यकता आहे.योगदान करण्याकरिता कृपया येथे सदस्य पान तयार करा.येथे संपादनास आणि भाषांतरणास परवानगी घ्या आणि मराठी भाषा वापरून येथे संपादने करा आणि तपासा खासकरून मराठी विकिपीडियाच्या प्रबंधकांनी त्यांच्या पाशी मिडियाविकि नामविश्वात बदल करण्याचा अनुभव असल्यामुळे यात वेळात वेळ काढून हे कार्य पूर्णत्वास नेण्यात मदत करावी ही नम्र विनंती

आपला नम्र Mahitgar १७:१९, १ फेब्रुवारी २००८ (UTC)

हरकाम्या साठी BOT Flag[संपादन]

I'd like to ask for permission to run the bot हरकाम्या here, and to get it flagged as bot.

 • Bot Operator: User:Kaustubh
 • Purpose: शुद्धलेखन, व इतर कामे
 • Software: pywikipediabot तसेच AWB
 • Details: It mostly runs manually-assisted, occasionally in automatic mode.


Thank you! --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०९:२०, ५ फेब्रुवारी २००८ (UTC)


Thank you for the bot flag. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०३:२३, ६ फेब्रुवारी २००८ (UTC)

नदी मार्गक्रमण साचा[संपादन]

I have created navigation template for rivers. Please see सदस्य:Kaustubh/temp. I would like to create / apply it to all articles available under parent category वर्ग:देशानुसार नद्या. Please do suggest. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:५३, ६ फेब्रुवारी २००८ (UTC)

PS: if required we can add sub-template for states in the countries. i.e. महाराष्ट्रातील नद्या, इ. (कौस्तुभ)


Dear Abhay Sir, I would like to have your guidance on the structure of template. i.e whether the template for countries can be kept common for all such categories, i.e. rivers, mountains, cities, etc. Also, whether we shall further distribute the countries in states/regions or not.
As far as bot usage concerned I have already added similar templates to all articles under particular category (for ex. see वैनगंगा नदी). I just wanted to finalize a syntax for the geographical template.
Regards, कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०५:५०, ७ फेब्रुवारी २००८ (UTC)

अडचण[संपादन]

ज्ञानपीठ पुरस्कार नावाच्या पानाऐवजी केवळ ज्ञानपीठ नावाचे पान असावे, कारण मी बर्‍याच ठिकाणी केवळ ज्ञानपीठ नावाने दुवे असलेले पाहिले आहेत.तसेच ज्ञानपीठ या पानाला पुरस्कार या नावाखाली वर्ग करण्यात यावे जेणेकरुन सर्व पुरस्कार जसे की जनस्थान, भारतरत्न, साहित्य कला अकादमी वगैरेची माहिती एकाच ठिकाणी मिळू शकेल. नुकताच तयार केलेला श्री शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार मी पुरस्कार या नावाखाली वर्ग केला आहे. तसेच जीवनराव सावंत व रमाकांत आचरेकर यांना कशात वर्ग करावे? सौरभदा ०४:५३, ७ फेब्रुवारी २००८ (UTC)

चेक प्रजासत्ताक[संपादन]

चेक प्रजासत्ताक: You have corrected the first part only but there is still मुज instead of मूय. Zdeněk Wagner (ज़्देन्येक वाग्नेर) --147.231.137.2 १४:१६, ७ फेब्रुवारी २००८ (UTC)

Congratulations[संपादन]

Congratulations on completing '38,000' edits, Abhay! We are waiting for further from you.

कौस्तुभ समुद्र (चर्चा) १४:२०, ७ फेब्रुवारी २००८ (UTC)

raised a request for adminship[संपादन]

i have raised a request to grant admin rights for marathi wikipedia at विकिपीडिया:कौल. Please let me know if there are any questions.

सुभाष राऊत (चर्चा योगदान संख्या नोंदी स्थानांतराची नोंद रोध यादी विपत्रपत्ता)

Template[संपादन]

dear Abhay

Some one had added categories in many uncategorised template, problem is that he did not use <noinclude> tag for the same. It has disturbed many pages where these templates were used.

is it possible that these changes can be undone at ones.

have a look at the following ...

check

these changes have seriously affected many pages.

Maihudon १५:३९, ११ फेब्रुवारी २००८ (UTC)

Template classification[संपादन]

नमस्कार,

मी साचा:माहितीचौकट युरोपातील देश हा नवा साचा तयार केला आहे. कृपया या साचा तपासून आवश्यक असल्यास काही सुधारणा सुचवावी.

तसेच श्रीयुत Maihudon यांनी आधीच्या संदेशात लिहील्याप्रमाणे अवर्गीकृत साच्यांचे वर्गीकरण करतना माझ्याकडून HTML ची माहिती नसल्याने noinclude tag घालायचे राहून गेले. मी जमेल तसे ही चूक सुधरण्याचा प्रयत्न करीत आहे.

चुकीबद्दल दिलगीर आहे.

संकेत अंधारीकर १९:२६, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)

साचे वर्गीकरण[संपादन]

नमस्कार,

मी संपादित केलेल्या ज्या साच्यांमध्ये noinclude tag नव्हता त्या बहुतेक सर्व साच्यांमध्ये noinclude tag टाकला आहे. तरी एखाद्या साच्यांमध्ये हा tag नसल्यास किंवा टाकायचा राहीला असल्यास कळवावे.

धन्यवाद.

संकेत अंधारीकर २१:२१, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)

Solar system portal[संपादन]

I would like to create दालन:सूर्यमाला in marathi here. Please give your comments and suggestions. कौस्तुभ समुद्र (चर्चा) १४:१८, १४ फेब्रुवारी २००८ (UTC)

प्रताधिकार[संपादन]

माझ्या मते व्यक्ती आणि वल्ली मधील एक एक लेख, जे हे सदस्य संपादित करीत आहेत, प्रताधिकार कायद्याचा भंग झालेला दिसत आहे. उदा.नारायण, अंतू बर्वा, इ. कृपया काय करता येईल याची माहिती द्यावी.

कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०५:२४, २५ फेब्रुवारी २००८ (UTC)

मुखपृष्ठ धूळपाटी[संपादन]

hello abhay,

there was a request from kaustabh to replace the main page. i have created a new धूळपाटी for mainpage.

it is here, let me know your views.

thanks

सुभाष राऊत ०६:२३, २६ फेब्रुवारी २००८ (UTC)

do you think we should change the मुखपृष्ठ, if yes then i need to replace some of the templates with respective धूळपाटी ones.
thanks
सुभाष राऊत ०१:०९, १ मार्च २००८ (UTC)

छत्रपती शिवाजीराजे भोसले[संपादन]

Please consider semiprotection of छत्रपती शिवाजीराजे भोसले. This one article is prone to vandalism very often.

Regards, कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:२८, २८ फेब्रुवारी २००८ (UTC)