"साचा चर्चा:कौल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
संंदेश पाठवला
ओळ २३: ओळ २३:
{{साद|Tiven2240}},{{साद|अभय नातू}} - कौल नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असताना कोणतेही बदल करणे अनुचित आहे असे मला वाटते.आर्या यांचा कौल गायब का झाला? तो जसा आहे तसा ठेवावा व त्यांना सूचना द्याव्यात. पूर्वीही असे बदल टायविन यांनी केले होते व त्यावर आक्षेप घेतले गेले होते. त्यांनी तटस्थपणा बाळगणे आवश्यक आहे.<br>
{{साद|Tiven2240}},{{साद|अभय नातू}} - कौल नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असताना कोणतेही बदल करणे अनुचित आहे असे मला वाटते.आर्या यांचा कौल गायब का झाला? तो जसा आहे तसा ठेवावा व त्यांना सूचना द्याव्यात. पूर्वीही असे बदल टायविन यांनी केले होते व त्यावर आक्षेप घेतले गेले होते. त्यांनी तटस्थपणा बाळगणे आवश्यक आहे.<br>
--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १४:१८, ४ एप्रिल २०१८ (IST)
--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १४:१८, ४ एप्रिल २०१८ (IST)

{{साद|Tiven2240}},{{साद|अभय नातू}}
नमस्कार! टायवीन यांचे मराठी भाषेचे ज्ञान अत्यल्प आहे.आपणज्या व्यासपीठाचे पालक होऊ इच्छितो तीच भाषा त्यांना नीट येत नसल्याने मी विरोधाचा कौल यापूर्वीच नोंदवला आहे.आणि तो गायब करण्यात आला आहे याची कृपया नोंद घ्यावी.मी तटस्थ नाही.आणि असे कौल गायब करणे किंवा अन्य ढवळाढवळ लक्षात आल्यास मी त्याबाबत योग्य ती कारवाइवतक्रारही नोंदवेन याची जाणीव ठेवावी.[[सदस्य:आर्या जोशी|आर्या जोशी]] ([[सदस्य चर्चा:आर्या जोशी|चर्चा]]) १४:३०, ४ एप्रिल २०१८ (IST)

१४:३०, ४ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

@Tiven2240:

या साच्यातील रंगबदल फक्त कौलखूणेपुरते मर्यादित करा. फक्त + किंवा - ही खूण हिरवी, लाल किंवा पांढरी (तटस्थ) दिसली पाहिजे. असे केल्याने कौल उठून दिसेल आणि आत्ता मजकूराला रंग दिल्याने आलेला भडकपणा कमी होईल.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०८:४२, ४ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@अभय नातू: झाले. जर अधिक बदल करायची असेल तर सांगा. अभिप्राय बदल धन्यवाद --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:५८, ४ एप्रिल २०१८ (IST)[reply]

तटस्थ कौल

@Tiven2240:,

तुम्ही केलेल्या बदलांनंतर तटस्थ कौल (उदा- आर्या जोशी यांचा कौल) येथे दिसत नाही आहे. कृपया हे लगेचच दुरुस्त करावे.

अभय नातू (चर्चा) ०८:४७, ४ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@अभय नातू:,

@आर्या जोशी: यांनी कौल मध्ये मत दिले आहे व कौल दिले नाही तटस्थ कौल देण्यास Nu असे परामीटर आहे. जोशींनी ते करावे. जर मी केले मग ते योग्य नसणार कारण नामांकन माझे आहे. जोशी कृपा ते करावे --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:५२, ४ एप्रिल २०१८ (IST)[reply]

कौल प्रक्रिया सुरु असताना यात बदल करणे अनुचित

@Tiven2240:,@अभय नातू: - कौल नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असताना कोणतेही बदल करणे अनुचित आहे असे मला वाटते.आर्या यांचा कौल गायब का झाला? तो जसा आहे तसा ठेवावा व त्यांना सूचना द्याव्यात. पूर्वीही असे बदल टायविन यांनी केले होते व त्यावर आक्षेप घेतले गेले होते. त्यांनी तटस्थपणा बाळगणे आवश्यक आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:१८, ४ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@Tiven2240:,@अभय नातू: नमस्कार! टायवीन यांचे मराठी भाषेचे ज्ञान अत्यल्प आहे.आपणज्या व्यासपीठाचे पालक होऊ इच्छितो तीच भाषा त्यांना नीट येत नसल्याने मी विरोधाचा कौल यापूर्वीच नोंदवला आहे.आणि तो गायब करण्यात आला आहे याची कृपया नोंद घ्यावी.मी तटस्थ नाही.आणि असे कौल गायब करणे किंवा अन्य ढवळाढवळ लक्षात आल्यास मी त्याबाबत योग्य ती कारवाइवतक्रारही नोंदवेन याची जाणीव ठेवावी.आर्या जोशी (चर्चा) १४:३०, ४ एप्रिल २०१८ (IST)[reply]