सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ७
Requesting Help
[संपादन]Dear Abhay, I need your help in putting relevent icon images संपादन help related article section in article विकिसंज्ञा.It is not very urgent. Regards
Mahitgar 11:26, 14 नोव्हेंबर 2006 (UTC)
रोमन नावाद्यांविषयी
[संपादन]अभय, तुम्ही म्हणताय तो दोन नावाद्यांबाबतचा संकेत रूढ आहे काय? मला नावाद्यांनंतरच्या टिंबानंतर जागा सोडावी हा संकेत माहीत आहे. परंतु दोन नावाद्यांमध्ये जागा सोडावी किंवा सोडू नये याबद्दल तुमची माहिती वाचून यासंदर्भातल्या माझ्याकडच्या माहितीबद्दल खात्री वाटेनाशी झालीये. :P BTW, तुम्हाला याबद्दल कुठे लिखित माहिती सापडली तर सांगा.. माझ्या माहितीकरता उपयोगी पडेल.
आणखीन एक गोष्ट, मराठी लेखनाबद्दलचे असे काही संकेत मराठी विकिपीडियावर एखाद्या checklist च्या स्वरूपात संकलित करता आले तर बरे होईल. तशी काही यादी अगोदरच असेल तर ती 'नवीन लेख लिहिताना'/'संपादन करण्याविषयी माहिती' वगैरे लेखांबरोबर मुखपृष्ठावर दुव्याने जोडता येईल.
--संकल्प द्रविड 19:22, 15 नोव्हेंबर 2006 (UTC)
- === Re: रोमन नावाद्ये===
अभय, तुम्ही दिलेला दुवा वाचला. तुम्ही म्हणताय ती पद्धत योग्य आहे. धन्यवाद!
--संकल्प द्रविड 10:07, 16 नोव्हेंबर 2006 (UTC)
कृपया माझे खाते घालवा.मी नव्या स्वरुपात विकीत काम करीत आहे.महाविकी 12:02, 22 नोव्हेंबर 2006 (UTC)
Requesting your support
[संपादन]Dear Abhay,
I had placed following request at Wikipedia talk:Administrators and request your support
- Vertical growth and requesting new administrator
Thanks to our present proactive administrators,Marathi Wikipedia is growing at good space, for over last three years. I would request and support present administrators to make effort to get vertical growth in wiki admin. At the same time I would also appreciate and support new admin request.Specialy I have name of User:Sankalpdravid in my mind, since he has done a good job in editing over a period of time and knows Marathi Language very well. I am sure this step shall be productive for Marathi Wikipedia
Mahitgar 05:11, 16 नोव्हेंबर 2006 (UTC)
about Wikipedia:Polls
[संपादन]- Dear Abhay,
I welcome creation of page Wikipedia:Polls.About shifting ongoing "administrator nominations" please shift it after 48 hours, because we have posted present link and poll info at several places including english wikipedia ,changing all those links might prove a cumbersome job.
Regards Mahitgar 18:41, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)
- Thanks Mahitgar 18:51, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)
template!
[संपादन]जमलं! सूचनांसाठी धन्यवाद. Ajitoke 04:53, 28 नोव्हेंबर 2006 (UTC)
Script Solution
[संपादन]Dear Abhay this has reference to one of our previous discussion,where in you showed intrest in direct Devanagari writing in wikipedia in simmiller way of Manogat.I received following message from Mr.Eukesh which I am copy pasitng for your reference.I would request your support to look in to this aspect. Gamabhana:-Mr.Omkar Joshi's Email ID is josh9383@gmail.com
Mahitgar 15:24, 1 डिसेंबर 2006 (UTC)
- Amharic wikipedia has a special checkbox in their edit bar. Talk to the user Tatari. It is Tatari who enabled the direct script possible through a .css . Please tell him about the गमभन टंकलेखन सुविधा. I think that he can help enable Indic script in the wikipediae.Thank you.--Eukesh 23:10, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)
- नमस्कार आपण चावडी वरील 'आपणास माहित आहे'साठीचे सुचविलेले बदल पाहिलेत का? FA साठी देखिल निर्णय घ्यावा.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 07:18, 5 डिसेंबर 2006 (UTC)
Check out the update: http://www.var-x.com/gamabhana/
for demo with differernt editable elements check: http://www.var-x.com/gamabhana/demo/
For help on development ,customization and enhancement: http://www.var-x.com/gamabhana/developers_corner/
Try it out on IE and mozilla :) It is now easy to customize. You dont need to think beyond a single function call :)
Regards, Omkar Joshi 09869184060
FA and DYK?
[संपादन]TG ur back. YNO problem with Godavari. I just wish that FA a and DYK is updated. Why can't we fix a period for each.Say 1 month for FA and DYK? to be updated weekly? Isit fine? I shall be happy to suggest some DYKs every week.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 17:57, 6 डिसेंबर 2006 (UTC)
आपले मत नोंदवा
[संपादन][१]→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 19:06, 6 डिसेंबर 2006 (UTC)
- धन्यवाद. DYK update झाले आहे आपण त्यात इंग्रजी विकिप्रमाणे Images ची भर घालू शकतो काय? (eg.Communist sign/Sun etc) →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 19:11, 6 डिसेंबर 2006 (UTC)
- But how do we do that? By editiing this template? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 19:19, 6 डिसेंबर 2006 (UTC)
- I have made some changes.Plz revert if I have messed up that. Thanks →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 19:29, 6 डिसेंबर 2006 (UTC)
- Ok. But tnow ht pic has slided down and displayed next to 'English fact'. I have added a alt-text to that symbol.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 19:37, 6 डिसेंबर 2006 (UTC)
Please follow chawdi
[संपादन]Hi, please see this and let us know about ur view. Also let us know about proposal of changing न्यानकोश' with 'विश्वकोष' on Marathi wiki symbol.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 07:17, 10 डिसेंबर 2006 (UTC)
मराठी विकिपीडियाचा interface कुठे सुधारता येईल?
[संपादन]मराठी विकिपीडियाचा interface कुठे आहे? डावीकडिल समासात काही शब्दांचे शुद्धलेखन बदलायचे आहे.
--संकल्प द्रविड 13:34, 11 डिसेंबर 2006 (UTC)
- Abhay , I did put message only on wiki polls,Sankalp is with you in admin team now.Sorry for delay in putting message on chavadi.
Mahitgar 17:15, 11 डिसेंबर 2006 (UTC)
RE:Congratulations
[संपादन]अभय, तुम्ही सांगितलेल्या टिप्स उपयोगी निश्चितच आहेत.. त्याकरता धन्यवाद!
Have fun. Do not let this adminship be another 'task' that you have to do everyday. For me, being an admin here is my way of giving back to my language, my people in a small way. I hope you feel the same.
अगदी अगदी! :-)
- संकल्प द्रविड 18:29, 11 डिसेंबर 2006 (UTC)
Corrected
[संपादन]The script has been corrected with Sh and shh. Thanks for reminding. Please report more bugs if found. --Eukesh 02:52, 12 डिसेंबर 2006 (UTC)
सहमत नाही
[संपादन]तुर्कस्तानचे फुटबॉल संघ असे जर टर्किश फुटबॉल संघाच्या ऎवजी लिहायचे असेल तर मग, "फ्रेंच फुटबॉल क्लब" ऎवजी "फ्रान्सचे फुटबॉल क्लब" असेही लिहावे लागेल. "जर्मनीचे फुटबॉल क्लब," "रशियाचे फुटबॉल क्लब" इ. माझ्या मते तुर्कस्तानचे== टर्किश असेच वापरावे. Ajitoke 04:28, 12 डिसेंबर 2006 (UTC)
टर्की
[संपादन]हे विशेषनाम आहे. देशाच्या नावासंबंधात 'मराठीकरण' करू नये असे वाटते. माफ करा, पण टर्की हे विशेषनामच आहे. इथे पहा. मराठीकरण करू नये हे माझे मत कायम आहे. Ajitoke 04:35, 12 डिसेंबर 2006 (UTC)
एंगकोर वटबद्दल...
[संपादन]माझ्या अनुदिनीवरील (मनोगतावरीलही) एंगकोर वट्चा एक लेख टाकायचा आहे. त्यापूर्वी हे नाव निश्चित करायचे आहे. वेब्स्टर डिक्शनरीप्रमाणे मी एंगकोर असा करते. परंतु सर्वसाधारण मराठी माणूस तो तसा करेल असे वाटत नाही. अंग्कोर, अंगकोर, आंकोर यापैकी कोणता शब्द निश्चित करावा याबाबत काही मदत मिळली किंवा सुचवण्या मिळाल्यातर लेखांत फेरफार करता येतील.
कंबोडियाची कॅटेगिरी बदलून दिल्याबद्दल धन्यवाद.
priyambhashini 17:47, 12 डिसेंबर 2006 (UTC)
धन्यवाद
[संपादन]आंग्कोर वाट असा उच्चार ठेवू.
priyambhashini 02:57, 13 डिसेंबर 2006 (UTC)
पटू वि. खेळाडू
[संपादन]तसं पाहिलं तर template चे नाव तितकेसे अचूक असण्याची गरज नाही. (template:foo किंवा template:bar च्या दृष्टिने म्हणतो आहे.)
परंतु मुख्य पानांची नावे/category ची नावे अचूक असावीत. क्रिकेट खेळाडू पेक्षा क्रिकेटपटू (हा 'वृत्तपत्रिय' शब्द!) मला अधिक suitable वाटतोय. त्याचप्रमाणे "सर्वोच्च गोलंदाजी" ऐवजी "सर्वोत्तम गोलंदाजी" पाहिजे.
Abt r
[संपादन]That form of r is even used in Nepal Bhasa. However, I havent found it used in the internet. Could you please enlighten me about the exact places where they are used?--Eukesh 14:19, 16 डिसेंबर 2006 (UTC)
Yahoo group membership
[संपादन]Hi Abhay,
- My membership is pending for your approval.
- Can you please approve it?
- Regards,
Harshalhayat 06:25, 17 डिसेंबर 2006 (UTC)
विकिपीडिया मराठीकरण
[संपादन]मराठी विकिपीडियातील काही भागांचे मराठीकरण बाकी आहे.प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरण,विकिसंज्ञा,Talk:विकिसंज्ञा येथे भेट देवून कोणत्या संज्ञा इंग्रजीतच ठेवणे श्रेयस्कर वाटते या बद्दल चर्चा करावी व तदनंतर सहमती झालेल्या संज्ञाचे मराठीकरण करावे ही नम्र विनंती. Mahitgar 10:49, 18 डिसेंबर 2006 (UTC)
- विकिपीडिआ:निर्वाह#काळ आणि दिनमानाशी संबंधीत साचे बद्दल कुणाला माहिती भरवय़ाची असल्यास कशी भरावी या बद्दल विकिपीडिआ:निर्वाह पानावर थोडी महिती द्यावी ही विनंती.दिनविशेष माहिती भरण्याकरता खरेतर नेमके काय करायला हवे व त्याचे वर्गीकरण कसे होते ते मला नीटसे समजलेले नाही.
Mahitgar 16:06, 18 डिसेंबर 2006 (UTC)
शुभेच्छाबद्दल धन्यवाद,
[संपादन]- शुभेच्छाबद्दल धन्यवाद, हो मदतीची आवश्यकता भासेलच.खासकरून तांत्रिक गोष्टीत.वेळोवेळी चर्चा करूच.
Mahitgar 09:28, 21 डिसेंबर 2006 (UTC)
requesting help new
[संपादन]मला विकिपीडिआ:चावडी येथे नमुना पत्रात लौकरात लौकर सुधारणा,शुद्धलेखन मदत हवी आहे.मदत करावी ही विनंती
Mahitgar 07:28, 22 डिसेंबर 2006 (UTC)
"इसवी सन" की "ईसवी सन"?
[संपादन]याविषयी मराठी विकिपीडिया वर आधी चर्चा झाली होती असे कुठेतरी वाचले. मला आता ती चर्चा सापडत नाहीये, कुठे आहे ते सांगाल का?
– केदार {संवाद, योगदान} 09:35, 22 डिसेंबर 2006 (UTC)
- I tried chaawadi/pragati archives. Amit Tendulkar had posted one line in archive 6, which is exactly what I feel. But that is all I could find, no discussions. :-(
- – केदार {संवाद, योगदान} 18:28, 22 डिसेंबर 2006 (UTC)
- Okay. Great. So we can reopen the issue if I can get hold of a reference.
- Thanks. I was hoping that there is no consensus/authoritative reference for that diirgha ee. It really hurts my eyes! :-)
- बरं.. या संदर्भात हा एक 'अधिकारी' म्हणता येईल असा संदर्भ मिळाला:
- 'इसवी'(अरबी: 'इसावी'; विशेषण) - येशू ख्रिस्ताचा. ('मराठी शब्दरत्नाकर'; वा. गो. आपटे; अनमोल प्रकाशन, पुणे)
- शिवाय, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकांत 'इसवी सन/ इ.स.' असेच उल्लेख आहेत.
- --संकल्प द्रविड 20:24, 22 डिसेंबर 2006 (UTC) 20:23, 22 डिसेंबर 2006 (UTC)
- मराठी पाठ्यपुस्तकाचा स्रोत माझ्याकडे सध्या उपलब्ध नाही. पण आठवतं मात्र पक्कं. :) तसाही मी पहिला स्रोत दिला आहे, त्याचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा.
- दुसरी बाब अशी की 'इसवी/ईसवी' ची 'इसा/ईसा मसीह' वगैरेपासून व्युत्पत्ती कशी झाली हे शोधण्याचा मार्ग एरवी श्रेयस्कर आहे; परंतु त्यापेक्षादेखील मराठीत लेखन कसे केले जात आहे याला 'इसवी सना'सारख्या दैनंदिन वापराच्या संज्ञांमध्ये जास्त प्राधान्य द्यायला हवे असे मला वाटते. काही वेळा असे होते की शब्दांचे लेखन/ उच्चार याबाबत कित्येक वर्षांपूर्वीपासून असे पायंडे पडून गेले असतात की त्यांना व्युत्पत्तीनियमात बसवणे अवघड असते. "'होते' च्या विरुद्धार्थी क्रियापदरूप 'नहोते' असे की 'नव्हते' असे?" या किश्श्यासारखाच हा प्रकार आहे. अशावेळी सर्वसामान्यपणे प्रचलित रूपच प्रमाण मानावे असे वाटते.
- एकंदरीत असे निर्णय घेताना जेव्हा विचार चालतो तेव्हा एक गोष्ट कायम जाणवते.. की दैनंदिन वापरातल्या/ अंगवळणी पडलेल्या शब्दांच्या लेखनाबाबतीत/ रूपांबाबतीत सर्वसाधारण मराठी जनतेचा त्या शब्दाचा 'usage' कशाप्रकारचा आहे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 'मराठी विकिपीडिया' ज्या भाषेत घडतोय त्या भाषिकांचा या संज्ञांच्या वापराचा/ लेखनाचा संदर्भ आपल्याला दुर्लक्षिता येणार नाही.
- --संकल्प द्रविड 20:59, 22 डिसेंबर 2006 (UTC)
- मलाही आठवते की "इसवी" आहे. शब्द वाचून किंवा सारखे पाहून त्यांचे चित्र मनात पक्के बसते, तसे ते बसले आहे. पण अर्थातच हा प्रमाण संदर्भ नव्हे त्यामुळे जुनी चर्चा असल्यास शोधत होतो.
- मराठी शब्दांत पहिला उकार/वेलांटी दीर्घ नसते असा काहीतरी नियम असल्याचे अंधुकसे आठवते. मीठ, कीड वगैरे अपवाद आहेत, किंवा दोन अक्षरी शब्दांना काही वेगळा नियम आहे, किंवा असेच काहीतरी आहे (बहुतेक).
- छ्या! मी मराठी व्याकरण शिकायलाच हवे आता! शाळेत मराठी माध्यमातून न शिकल्याने कधी तेवढी गरज पडली नाही व्याकरणाचे नियम लक्षात ठेवायची.
इ.स. की ई.स. हा प्रश्न मलाही पडतो. मी सर्वत्र इ.स. असेच बरेचदा पाहिले आहे. परंतु विकिवर मला ई.स. अधिक प्रमाणात आढळल्याने माझ्या लेखांत तसा वापर केला. तरीही ई.स. डोळ्यांना खटकते. याबाबत चर्चा करता येईल का? इथे किंवा मनोगतावर?
priyambhashini 21:51, 22 डिसेंबर 2006 (UTC)
- ही चर्चा मी चावडी वर नेली आहे. मनोगत "वाचनमात्र" अवस्थेतून बाहेर पडल्यावर तिथे तुम्ही मांडाल का?
Please take note of discussion on en technical village pump
[संपादन]Italian wikipedia embassy and en technical village pump both responded to my following query wich I have given chavadi.I request you to take note of the same.
लेख' च्या ठिकाणी 'मुखापृष्ठ' शब्द वापरून जागा वाचवणे चर्चा.
'लेख' च्या ठिकाणी 'मुखापृष्ठ' शब्द वापरून जागा वाचवणे चर्चा; Admins प्लिज, हा बदल मराठी विकिपीडियावर शक्य झाल्यास विक्शनरीत हा बदल घडवण्या करिता काय करावे याची माहिती द्यावीत ही विनंती. Mahitgar 05:40, 25 डिसेंबर 2006 (UTC)
Sitenotice - fundraising?!
[संपादन]अभय, माझ्या चर्चापानावर एक संदेश आला आहे: User talk:Sankalpdravid#sitenotice. मला या सूचनेतून नीटसा अर्थबोध झाला नाही. 'मराठी विकिपीडियावर' विकिमीडिया फाउंडेशनकरता निधिसंकलनाची नोटीस लावण्यासंदर्भात काही आहे का?
--संकल्प द्रविड 11:44, 26 डिसेंबर 2006 (UTC)
'इसवी सन अमुक तमुक' असे मुख्य पान ठेवावे.
[संपादन]अभय, 'इसवी' आणि 'ईसवी' या विषयाबद्दल चावडीवर बराच उहापोह झाला आहे. त्यावरून 'वा. गो. आपटे' (मराठी शब्दरत्नाकर), 'अ. फडके' (मराठी लेखन कोश), 'J.T. Molesworth' (A Dictionary, Marathi And English) या तिन्ही शब्दकोशांमध्ये 'ईसवी' हा शब्द दिला नसून 'इसवी' हा शब्द दिला आहे असे समजते (संदर्भ: विकिपीडिआ:चावडी#इ.स. ई.स./सांगकाम्या आणि विकिपीडिआ:चावडी#"इसवी सन" की "ईसवी सन"?). त्यामुळे आपण मराठी विकिपीडियावर 'इसवी सन ---' असे पान मुख्य ठेवू आणि सध्याच्या 'ईसवी सन ---' पानांचे स्थानांतरण 'इसवी सन ---'कडे करूया. तुम्ही काही पानांकरिता बदल करायला सुरुवात केली असे दिसते; परंतु ते बदल उलटे झाले आहेत.. म्हणजे 'ईसवी सन ---' पान मुख्य ठेवणारे झाले आहेत. हे बदल फिरवून दुरुस्ती करावी अशी विनंती.
- ठीक आहे. मागाहून सांगकामे वापरून बदल करणे आहेच.
- --संकल्प द्रविड 05:36, 27 डिसेंबर 2006 (UTC)
एक मदत हवी होती.
[संपादन]अभय, मला संपादन करताना व दुवे देताना "|" या चिन्हाची गरज लागते, पण ते टंकित कसे करायचे ते अजूनही कळलेले नाही. मी पाईप "।" वापरून पाहिला पण |। ही दोन वेगळी चिन्हे असल्याचे कळले. उदा. इंद्राच्या यात "|" हे चिन्ह कसे टंकित करायचे? (मी सध्या चक्क कॉपी पेस्ट करते. :( ) Please help!
priyambhashini 12:40, 28 डिसेंबर 2006 (UTC)
Thanks a lot
[संपादन]Thanks a lot Abhay. Mahitgar helped me on this issue today morning. I use Baraha IME and now I know that for pipe sign I simply need to toggle between English/Marathi. Thus finally it worked! :-)
priyambhashini 16:47, 28 डिसेंबर 2006 (UTC)
Devanagari कळफलक
[संपादन]- Please have a look at Devanagari कळफलक unavailable features and needed improvements this wiktionary article.Mahitgar 14:28, 2 जानेवारी 2007 (UTC)
बार्नस्टार-एकहजारी
[संपादन]- I think number 1000 looks rather small , How about using 1000 in background with very large font size?
Mahitgar 09:34, 2 जानेवारी 2007 (UTC)
- I felt large font used in 10,000 better one. Thanks Mahitgar 09:46, 2 जानेवारी 2007 (UTC)
शौरसेनी
[संपादन]अभय, शौरसेनीची कॅटेगरी प्राचीन भाषेपेक्षा प्राकृत भाषा अशी येईल असे वाटते. priyambhashini 17:59, 2 जानेवारी 2007 (UTC)
- जर प्राकृत या प्रकारात एकापेक्षा जास्त भाषा मोडत असतील (मला वाटते पाली, अर्धमागधी, इ. इतर उदाहरणे आहेत) तर शौरसेनीला प्राकृत भाषा म्हणून सुद्धा वर्गीकृत करण्यास हरकत नाही.
- अभय, तुमचं बरोबर आहे, या भाषांची प्राचीन भाषा व प्राकृत भाषा अशा दोन्हीप्रकारे वर्गवारी व्हावी असे वाटते.
- priyambhashini 18:08, 2 जानेवारी 2007 (UTC)