Jump to content

सदस्य:Tiven2240/संदर्भसाचे-नूतनीकरण-२०१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

The views expressed are personal प्रस्तुत मत व्यक्तिगत आहे.
मराठी विकिपीडियावर संदर्भ साचे हे संदर्भ जोडण्यास उपयोगी पडतात. मराठी विकिपीडियावरील धोरण विकिपीडिया:संदर्भ द्या अंतर्गत ४ प्रमुख साचे सद्या उपयोग सर्वात जास्त आहे.

सदस्य:Sureshkhole यांनी रेफ्रेंसिंग टूल सायटॉइड ची विनंती फब्रिकतोर वर टाकली. फब्रिकतोरवर याची नोंद २७ फेब्रुवारी २०१८ रोजी यांनी T188329 Enabling Citoid on Marathi wiki, and way forward to it अशी केली. दुवा (लिंक) या प्रक्रियेत शामिल असलेले सदस्य प्रस्तुत आहे Mvolz (Mvolz)×Tiven2240 (Tiven Gonsalves)×Rahuldeshmukh101 (rahul)×abhaynatu (Abhay Natu)×Mahitgar (mahitgar)×SubodhKulkarni×Titodutta (Tito Dutta)×Sureshkhole (Suresh)×Aklapper (Andre Klapper (WMF))

मराठी विकिपीडियावरील याची मूळ चर्चा असावी असे प्रस्ताव मी मांडल्यावर सुरेश यांनी विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Enabling Citoid on Marathi/मराठीवर सायटॉईड सुरु करण्याविषयी वर आपले विचार मराठी विकिपीडिया समुदायाला व्यक्त केले. सद्या तात्पुरत्या काळासाठी माझ्याकडे मराठी विकिस्रोत प्रचालक पद असल्यामुळे याचे परीक्षण मी मराठी विकिस्रोतावर केले. mr:s:मिडियाविकी:Visualeditor-cite-tool-definition.json; mr:s:मिडियाविकी:Citoid-template-type-map.json असे पान बनवल्यावर विकिस्रोतावर सायटॉइड पूर्णपणे चालत आहे. विकीवर अधिक साचांवर काम करणारे प्रचालक V.narsikar यांनी मराठी विकिपीडियावर सायटॉइड आयात केले. परंतु यासाठी पूर्णपणे चालणारे साचे मराठी विकिपीडियावर नसल्यामुळे ते यासशवी झाले नाही व तांत्रिक ज्ञान तोकडे व सर्वस्वी अपयशी ठरल्याबद्दल आपली सर्वांची माफी मंगतली.

Template data नसल्यामुळे mvolz यांनी सायटॉइड चे काही फीचर बंद करून टाकले. संतोष देहिवळ ज्यांचे सदस्य पान पाहिल्यावर आपल्याला त्यांची तांत्रिक ज्ञान माहीत पडते त्यांनी सांगितले की ते या संदर्भात पाच वर्षे पूर्वी काम करण्यास सांगितले होते परंतु त्यांना काही परवानगी दिली नये. त्यांच्या सदय चर्चा पानावर संवाद साधला. मी पाहिले संतोष यांनी सर्व काम केले होते नवीन साचे बनवण्यास मी एक एक पानावर पाहिले की हे चालणार की नाही पण जास्त चूक दिसले नाही. बस विकिपीडियाच्या माझ्या सर्वात जास्त प्रमाणात विश्वास असलेले धोरण वापरून प्रस्तुत कार्य पुरे केले.

If a rule prevents you from improving or maintaining a project, ignore it.


प्रस्तुत विभागाच्या अधारात आता मराठी विकिपीडियाचे साचेचे काम करायला सुरुवात केली. सुरुवात काळात काही दिकत आली व संतोष याना माझ्यावर काही राग आला कारण मी त्यांचा विरोध माझ्या प्रचालक साठी विरोध केला होता. परंतु माझे कामाच्या अंतगात त्यांचा धन्यवाद आला(१) यांनी माझा प्रोत्साहन अधिक वाढले. पूर्ण काम केले व काही प्रचालकीय काम बाकी होते ते अभय नातू याना संदेश देऊन त्यांनी पूर्ण केले. सद्या साचे अपडेट झाले आहेत. परंतु लय काम करायचे बाकी आहे.संतोष रिफिल बदल काम करतात. आशा आहे की आपण लवकर एक गुड न्यूज ऐकूया 😊 Reftoolbar,refill,citation bot व इतर काही टूल आवश्यक वाटते.

शेवटी बायबलतून एक ओळी लिहितो

O my God, I trust in thee: let me not be ashamed, let not mine enemies triumph over me. देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि माझी निराशा होणार नाही. माझे शत्रू मला हसणार नाहीत.--स्तोत्रसंहिता २५:२


एप्रिल २०२० रोजी सुद्धा नवीन बदल केले. त्याने साचे अधिक मॉडर्न दिसत आहेत. मराठी विकिपीडियावर तांत्रिक कामे करण्यास आवडते व मराठी विकिपीडियावर संपादन करत असलेले इतर सदस्यांना अडचण येऊ नये यासाठी तांत्रिक ढाचा पुर्णपणे तयार केले आहे. "आम्ही कोणापासून कमी नाही". धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १०:३५, २३ एप्रिल २०२० (IST)