सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा १६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Nonkilling[संपादन]

Hi! I was wondering if you would help us create an entry for "Nonkilling" [१]. The first paragraph would do! --Cgnk १९:१९, ३ जून २००९ (UTC)

स्कीअर चा फोटो[संपादन]

स्कीअरच्या फोटोच्या वर्णनात मी तो उडी मारतानाचे चित्र आहे असे लिहीलं आहे. ते बदलून तो स्की जंपर आहे असं स्पष्ट करतो.

Vayu ०२:०८, ११ फेब्रुवारी २००९ (UTC)

'मराठी विकि शोध' अशी खिडकी बनवून ठेवता येईल का?[संपादन]

'मराठी विकि शोध' अशी खिडकी बनवून ठेवता येईल का? ही खिडकी मराठी संकेतस्थळांना (व इतरही) जोडता येईल. त्यातून खास मराठी विकिचे शोध सहजतेने घेता येतील. यामुळे मराठी विकिकडे येणारे लोकही वाढतील आणि आपण सगळे करत असलेले काम जास्त लोकांना उपयोगी पडेल. हा हिंदीच्या कचाट्यातून सुटण्याचा एक मार्ग मला दिसतो आहे. निनाद ०२:३३, १५ फेब्रुवारी २००९ (UTC)

Bot[संपादन]

Hi there. Could you please put through my bot's request please? It has been sitting in the queue for a couple of weeks now. You will find that it has made plenty of test edits so far. Thanks, Razorflame २१:५८, १५ फेब्रुवारी २००९ (UTC)

The same request from me too. I have made the request several months ago. Maybe you should check the bot request page at least ounce every month. Carsrac ०४:२४, १९ एप्रिल २००९ (UTC)

भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००९‎[संपादन]

no problem with your suggestion. We can follow system mentioned by you. Only thing is cricket tours are always mentioned in terms of season and not year.

Maihudon ०६:१५, १७ फेब्रुवारी २००९ (UTC)

कझाक[संपादन]

कझाक लेख मी नाही लिहिला... :( मी त्यात काही तरी केले पण मी तो लिहिला नाही हे नक्की. मी त्यात जमेल तशी भर घालेन. पण मराठी विकिवर मराठी भाषा हा लेख पुर्ण करण्याचा माझा प्रयत्न चालला आहे. मला तो भाषांतरेएत करण्याची इच्छा नाही. हा लेख मराठीतून इंग्रजीत भाषांतरीत व्हायला हवा असे माझे मत आहे. त्यासाठी भारतातून मागवलेल्या काही पुस्तकांची वाट पाहतो आहे. ती आली की मग तो लेख सगळा नीळा करणे हे काम शीरावर घेतले आहे. या शिवायही मीच १ वाक्यांचे जे काही लेख लिहिले आहेत ते काहीसे का होईना पण वेळ मिळेल तसे विस्तारतो आहे. मागे माझ्या वर एका वाक्याचे लेख घालून नुसतीच लेख संख्या वाढवल्याचा आक्षेप आला होता. (पण त्यातही एक तरी नीळा दुवा असेल असे मी पाहिले होते, शिवाय सर्व लेख योग्य त्या वर्गातही होते!) त्यामुळे मी जरा हळू जातो आहे. निनाद ०४:२४, २२ फेब्रुवारी २००९ (UTC)

मराठी विकिशोध अशी रेडीमेड खिडकी[संपादन]

बाकी मराठी विकिशोध अशी रेडीमेड खिडकी इतरांनाही उपलब्ध करून द्यायला हवी या माझ्या कल्पनेवर काही टिप्पणी नाही दिली? अन्यथा मराठी विकिवरील शोध कसे वाढतील? ही खिडकी लोकांना आपापल्या संकेत स्थळावर प्रताधिकार मुक्तपणेही लावू द्यायला हवी. शिवाय आपल्या ब्लॉगवरी एखाद्या गॅजेट सारखी लावता यायला हवी! यामुळे खास मराठी विकिचे असे सर्च यायला लागतील... हे फार महत्त्वाचे आहे. कोण अशी खिडकी बनवू शकेल? येथे लेख येण्यासोबत लोकही आले पाहिजेत, आणि त्यांना हे उपयोगीही वाटले पाहिजे. कलोअ, आपला निनाद ०४:२८, २२ फेब्रुवारी २००९ (UTC)

मासिक लेख[संपादन]

मासिक लेख बदलवयाचे राहिले का?

सुभाष राऊत ०५:१३, २ मार्च २००९ (UTC)

नो प्रोबल्म, मला वाटले त्याचे इतर काही कारण असेल.
सुभाष राऊत ०३:४८, ३ मार्च २००९ (UTC)

परगणा[संपादन]

आपले म्हणणे बरोबर आहे. काउंटी ह्याच अर्थाने मी परगणा हा शब्द निवडला होता. लहानपणी कधीतरी भुगोलाच्या पुस्तकात इंग्लंडमधील परगणे अशा प्रकारचा धडा वाचल्याचे आठवते. पण जर काउंटी ला परगणा म्हणणे योग्य नसेल तर दुसरा शब्द सुचवू शकाल का?

अभिजीत साठे १८:११, ३ मार्च २००९ (UTC)

Request for help[संपादन]

Hello! I know you like airports, like me. Please translate two following article into mr.wikipedia.org. My account in English is Genghiskhan. Thank you for your help.118.71.115.106 ०५:०३, १७ एप्रिल २००९ (UTC)

Tan Son Nhat International Airport

Tan Son Nhat International Airport (IATA:SGN, ICAO:VVTS) is the largest airport in Ho Chi Minh City, Vietnam. The airport has two runways, served 13 million passengers in 2008.

en:Tan Son Nhat International Airport

Dong Hoi Airport

Dong Hoi Airport (IATA: VDH) is a domestic airport in Dong Hoi city, Quang Binh, Vietnam. The airport has a runway of 2400 m x 45 m.

en:Dong Hoi Airport

चित्रांचा समावेष करणे[संपादन]

नमस्कार, मी गेल्या काही दिवसांपासून लेखात चित्र कसे चढवावे याचा शोध घेत आहे. मला ते निट कळलेले नाही. अन्य विकि भाषेतील चित्र मराठी विकिमध्ये टाकण्यासाठी मदत पाहिजे. Gypsypkd १७:२६, २७ एप्रिल २००९ (UTC)

वेलकम[संपादन]

तुम्ही धन्यवद म्हाणालायत तर माझा वेलकम, उलटपक्षी आम्ही सर्व विकिपीडियाकरांनी तुमचे धन्य्वाद म्हणायला हवेत.

एक विनंती सुद्धा विकिपीडिया चर्चा:शीर्षकलेखन संकेत हे पान आपल्या कडे आहे पण विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत हा लेख अजून पूर्ण तयार होऊ शकलेला नाही.एकतर स्थानांतरण करताना वस्तुतः विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतचा दुवा दिसेल असे करावेत.

विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत लेख बनवण्याच्चा मी आज थोडा प्रयत्न केला आहे अर्थात सर्व साधारणता मी स्वतः शीर्षकलेखन संकेत चर्चेत फारसा सहभागी कधी न झाल्यामुळे हा लेख लिहीणे महत्वपूर्ण असून सुद्धा पूर्ण जमलेले नाही. बर्^याचदा या चर्चा वैयक्क्क्तीक चर्चा पानांवर होत असतात त्यामुळे त्यांचा मागोवा घेणे अवघड जाते.आपण स्वतः आणि शक्यतो या चर्चेत सहभागी व्यकिंपैकी कुणी जर हा लेख लिहीला तर बरे होईल..त्य दृष्टीने इतर सदस्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करावात असे वाटते..

आपला Mahitgar ०५:३७, २२ मे २००९ (UTC)

वर्गांची विभागणी बाबत[संपादन]

नमस्कार अभय,

मी मराठी विकिपेडियाचे वर्गिक्रुत् न केलेले पाने व अवर्गिक्रुत वर्ग बघत होतो. आपण मला मराठी मधिल वर्गांचे वर्गिकरण, इंग्लिश मधिल वर्गांच्या वर्गिकरणासारखे करण्यासाठी मार्गदर्शन करु शकाल का?

अभिजीत्.

Multiple titles[संपादन]

अभय, पुष्कळशा लेखांसाठी (विशेषतः चित्रपट) २, ३ किंवा ४ नावे आहेत. उदा. शोधपेटीत "अशी" टाईप केल्यास एकुण ५ नावे दिसतात. "शोले" हे अजुन एक उदाहरण. ह्यातील काही नावे शोधकांना योग्य लेखाकडे निर्देशित करण्यासाठी उपयुक्त असली तरी, इतर काही नावांचा काहीच उपयोग नाही. उदा. "सरकार राज(चित्रपट)", "सरकार राज (चित्रपट)", "सरकार राज, चित्रपट" व "सरकार राज, हिंदी चित्रपट" ह्या चार नावांची माझ्या मते काहीच गरज नाही. तरी अशी नावे डिलीट करता येतील का? त्यामुळे शोधपेटीमधील रिझल्ट्स जास्त relevant राहतील.
अभिजीत साठे ०३:१२, २८ मे २००९ (UTC)

साचा[संपादन]

अभय,

मी साचा:Merge हा साचा तयार केला आहे. तो तपासुन पहाता येईल का?
अभिजीत साठे १३:४९, २९ मे २००९ (UTC)

दोन लेख एकत्रीकरण[संपादन]

नमस्कार, न्यरेरे नावाने दोन लेख दिसले, एकात ज्युलियस तर दुसर्‍यात ज्युलिअस असे नाव आहे. असे आढळल्यास ते एकत्र कसे करावे याची सविस्तर माहिती देऊ शकाल का? Gypsypkd १६:५३, ३० मे २००९ (UTC)

बगझीलावरील तांत्रीक चर्चेत सहाय्य हवे[संपादन]

बगझीलावर मी केलेली खालील विनंतीवर तांत्रीक स्वरूपाच्या शंका उपस्थित केली गेलेली दिसते (जेथून माझ्या संगणक प्रणाली विषयीच्या माहितीची सीमा संपते). त्यात सक्रीय सहभाग घेऊन आपले मत नोंदवावे ही नम्र विनंती

Undersigned would like to localise <ref> </ref> and <references/> tags for Marathi language wiki projects <ref> </ref> to <संदर्भ> </संदर्भ> and <references/> to <संदर्भ/>

(Translate wiki informed that it is not possible in translatewiki) Please do help

Thanks and Regards Mahitgar

विकिपीडिया:Bot#Rubinbot[संपादन]

Hello! Could you please have a look at the request? Rubin16 १८:०९, १६ जून २००९ (UTC)

Translation Request[संपादन]

Hi! Could you translate and add this article into your wonderful wikipedia? You can reach me here. Thanks. With Kind Regards --Warayupay 18 jen 2009 à 09:49 (UTC)

Tacloban

Ph locator leyte tacloban.png

Tacloban is a port city in the Philippines. It is approximately 360 miles southeast of Manila. It is the capital of the province of Leyte. It is also the regional center of Eastern Visayas.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

en:Tacloban

मराठी संकेतस्थळे अर्ध सुरक्षीत करून हवा आहे[संपादन]

नमस्कार अभय, मराठी संकेतस्थळेलेखास चांगले स्वरूप देण्याचा माझा प्रयत्न चालू आहे.हा लेख अर्ध सुरक्षीत केलेला बरे असे मला वाटते.

Mahitgar ०७:२२, १९ जून २००९ (UTC)

विकिपीडिया:प्रमाणपत्र प्रकल्पात[संपादन]

विकिपीडिया:प्रमाणपत्रप्रकल्प सुरू करण्याचा विचार करत आहे त्या बद्दल आपले मत जाणून घ्यावे वाटते.Mahitgar ०६:२१, ३० जून २००९ (UTC)

शुद्धलेखनाचे नियम/आमाआका[संपादन]

विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती च्या धर्तीवर सदस्य पान किंवा सदस्य चर्चा पानावर लावता येईल अशा साचा:शुद्धलेखन मध्ये विकिपीडिया:शुद्धलेखनाचे नियम/आमाआका चा अंतर्भाव करण्याचा मानस आहे.

विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती मध्ये केवळ आठ सूचना आहेत. या प्रकारच्या साचांना "खालीलपैकी कुठलीही एक माहिती दर्शविते" या प्रकारात किती मॅक्झिमम[मराठी शब्द सुचवा] किती संदेश असावेत याचे काही बंधन आहे का?

  1. शुद्धलेखनाचे उप नियम वगैरे धरून संख्या ३०-४० ला सहज पोहचते आणि दहा एक अधिक शब्द माहिती देणारे संदेश जरी गृहीत धरले तर ५० एक संदेशा पर्यंत संख्या सहज पोहचू शकते. एवढा ताण साचा प्रणाली घेऊ शकते काय ?
  2. {{अविशिष्ट उपपान|page=विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती|start=1|end=8|seed=2}} मध्ये seed=2 चा अर्थ आणि परिणाम काय होतो ?

धन्यवाद Mahitgar ०८:३४, ९ जुलै २००९ (UTC)

Thanks[संपादन]

घरून बराच आधी आलो होतो, मात्र नवीन नौकरीच्या नवीन त्रासांमुळे डोके वर काढायला वेळच मिळत नव्हता. त्यामुळे थोडे चुकल्या-चुकल्यासारखे वाटत होते. आता मात्र वेळ मिळेल तशी मदत करीत जाईल. क्षितिज पाडळकर ००:५७, १४ जुलै २००९ (UTC)

विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पातसहभागी होण्याचे निमंत्रण[संपादन]

Chamomile@original size.jpg नमस्कार, अभय नातू/जुनी चर्चा १६ आपण वनस्पती- किंवा वनस्पतीशास्त्र-विषयक लेखात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद. I'd like to invite you to become a part of WikiProject Plants, a विकिपीडिया:प्रकल्प aiming to improve coverage of plant-related articles on Wikipedia.

If you would like to help out and participate, please visit the project page for more information. Thanks! Mahitgar १३:१०, १६ जुलै २००९ (UTC)

File:Button reflink.png[संपादन]

नमस्कार अभय,
मला वाटते संदर्भ देताना अजूनही नवे सदस्य गोंधळून जातात.सदस्य:प्रा.डॊ.दिलीप बिरुटे यांची कालची वाक्य या लेख इतिहास तपासला असता त्यांची जवळपास १५ संपादने ट्रायल अँड एरर मध्ये गेल्याचे आढळून येते. <ref>Insert reference material</ref> टॅग्सच्या मराठीकरणाबद्दल मी बग 19115 localize word "references" नोंदवलाच आहे.

पण त्याकरिता न थांबता मिडियाविकि टूल्स मधील Button reflink.png या चित्राचे मराठीकरण या लिंक ने येणार्‍या <ref>Insert reference material</ref> सोबतच <references/> टॅग आपोआपच आला तर बरे होईल कदाचित नवख्या सदस्यांचा गोंधळ थोडा लकमी होईल असे वाटते.

मिडियाविकी:Monobook.js मध्ये

'R':['7/79/Button_reflink.png','Insert a reference','<ref>','<\/ref>','Insert reference material'] हि ओळ
'R':['7/79/बटन_मराठीसंदर्भदुवा.png','संदर्भ समाविष्ट करा','<ref>','<\/ref><references/> ',' संदर्भ मजकूर समाविष्ट करा'] अशी बदलावीत

अशी नम्र विनंती आहे

आपला

Mahitgar ०६:३६, २० जुलै २००९ (UTC)

#पुर्ननिर्देशन ला बदलणे[संपादन]

सध्या Button redirect.png येथे टिचकी मारली असता. #REDIRECT Insert text असे दिसते. मिडियाविकी:Monobook.js मध्ये

'V':['c/c8/Button_redirect.png','पुनर्निर्देशन',"#REDIRECT [[","]]",'Article Name'], हि ओळ
'V':['c/c8/Button_redirect.png','पुनर्निर्देशन',"#पुनर्निर्देशन[[","]]",'लेखाचे नाव'],

किंवा

'V':['c/c8/Button_redirect.png','#पुर्ननिर्देशन',"#पुर्ननिर्देशन [[","]]",'लेखाचे नाव'],

व्याकरण दृष्ट्या सुयोग्य पर्याय निवडून बदलावे. Mahitgar ०६:५४, २० जुलै २००९ (UTC)

अजूनही थोडेसे[संपादन]

वरील गोष्टी लिहिताना मिडियाविकी:Monobook.js च्या माध्यमातून दिलेल्या संपादन टूल्स मध्ये अजून् काही सुधारणांच्या शक्यता जाणवल्या त्या अशा
  1. {{Template name}} मध्ये {{साचाचे नाव}} असे करता येईल.
  2. {{Template name}} ची टिप वर्गीकरण अशी येते आहे त्या ऐवजी साचा अशी टिप कदाचित अधिक योग्य ठरेल
  3. वर्गीकरणाकरता सध्याच्या टूल्स मध्ये सध्या [[वर्ग:Category name]] असे दिसते त्या ऐवजी [[वर्ग:वर्गीकरणाचे नाव]] असे भरता आले तर पहावे.

Mahitgar ०८:०९, २० जुलै २००९ (UTC)

blockquote[संपादन]

  • दोनदा आले आहे त्यातील या <blockquote> मला </blockquote> मध्ये मला काही मेजर ऍक्शन आढळली नाही.

त्यातील दुसरा पर्याय <blockquote style="border: 1px solid blue; padding: 2em;"> मला </blockquote> खालील प्रमाणे व्यवस्थित पणे काम करतो असे आढळले.

मला

consistency[संपादन]

जर इंग्लंड, आयर्लंड तर न्यू झीलँड, ग्रीनलँड का? सगळे शब्द phonetically सारखेच आहेत. अभिजीत साठे ०१:४२, २२ जुलै २००९ (UTC)

Why not फिनलँड?

नवीन चित्रांचा समावेश कसा करावा ?[संपादन]

नव्या इमेज कशा उपलोड कराव्यात? मला काही पानांमध्ये चित्रे वापरायची आहेत. इंग्रजी विकिपीडियातील चित्रे मराठी विकिपीडियात का वापरता येत नाहीत ?

आपले मत[संपादन]

अभय,
खालील चर्चापानांवर आपले मत हवे होते.

  1. चर्चा:औष्णिक विद्युत केंद्र
  2. चर्चा:हरी शिवराम राजगुरू

क्षितिज पाडळकर १८:५७, २ ऑगस्ट २००९ (UTC)

डॅनियेल जेकब रॅडक्लिफ[संपादन]

नमस्कार,

सुर्वातील मी डॅनियेल जेकब रॅडक्लिफ मध्ये मस्कुर टाकला, नंतर लक्षात आले कि डॅनियल जेकब रॅडक्लिफ बरोबर नाव आहे. म्हणुन तो लेख बनवला. पण सगळीकडे पात्राचे "पहिले नाव आडनाव" या format मध्ये लेख आहेत. म्हणुन मी डॅनियल जेकब रॅडक्लिफ पानावर पानकाढा संदेश टाकला. आता शेवटी डॅनियल रॅडक्लिफ हा लेख ठेवला आहे. आणि Danielचे उच्चार डॅनियल असे आहे. डॅनियल असा उच्चार मी बर्याच वेळा TVवर ऐकला आहे. क्रुपया मार्गदर्शण करावे! --प्रशांत शिरसाठ ०६:०१, १४ ऑगस्ट २००९ (UTC)

नमस्कार,
आपल्या सुचनेप्रमाणे मी खालील redirections टाकले
डॅनियल रॅडक्लिफ ------> डॅनियेल जेकब रॅडक्लिफ
डॅनियल जेकब रॅडक्लिफ ------> डॅनियेल जेकब रॅडक्लिफ
क्रुपया काही चुक झाली असल्यास, सांगावे!
--प्रशांत शिरसाठ ०५:१८, २० ऑगस्ट २००९ (UTC)

साचा दुरूस्ती करून हवी[संपादन]

साचा:प्रकल्पलेख चर्चापान साचा आराखडा प्रमाणे {{Substविप्रवने लेखचर्चा पान तात्पूरता साचा}} बनवण्याचा प्रयत्न तसेच

माझे हे प्रयत्न माझ्या प्रगतसाचे ज्ञानातील मर्यादांमुळे कुठे तरी फसत आहे त्यात दुरूस्ती साठी तातडीचे सहाय्य हवे आहे.

माहीतगार ११:५८, २० ऑगस्ट २००९ (UTC)

विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्पात सहभागी होण्याचे निमंत्रण[संपादन]

Curly Brackets.svg नमस्कार, अभय नातू/जुनी चर्चा १६ आपण साचे- किंवा साचा-विषयक लेखनात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद. मी आपणास साचे सुसूत्रीकरण प्रकल्पात, सहभागी होण्याचे सादर निमंत्रण देत आहे. हा साचे सुसूत्रीकरण प्रकल्प मराठी विकिपीडियावर साचा संबधीत लेखात/पानात सुधारणा आणू इच्छित आहे..

जर आपण सहभागीहोऊन सहाय्य करू शकत असाल तर, कृपया प्रकल्प पानास प्रकल्प पानास अधिक माहिती करिता भेट द्यावी. धन्यवाद!

माहीतगार १४:२८, १९ ऑगस्ट २००९ (UTC)

बाकी भाषा विकिपीडिया काय करत आहेत[संपादन]

चर्चापानसाचांचे स्थानिकीकरणाकरिता क्षितीज पाडळकर weekend ला वेळ काढतो म्हणाले आहेत.

इंग्रजी विकिपीडियाचे तंत्र आणि माणूसबळ च्या सहाय्याने साचा क्षेत्रात एवढे प्रचंड काम करून ठेवले आहे.तुम्ही म्हणता तसे ते केवळ क्लिष्टच नाही खूप मोठे सुद्धा आहे.

क्लिष्ट साचांचे खासकरून चर्चापानसाचांचे स्थानिकीकरणाकरिता बाकी भाषा जर्मन फ्रेंच काय करत आहेत तसेच हिन्दी बंगाली आणि इतर भारतीय भाषातील इतर विकिपीडिया काय स्टॅटेजी वापरत आहेत याचा आंदाजा घेऊन काही सोपी चांगली कल्पना आढळते का पाहू .

त्या शिवाय अशा साचांवर इंग्रजी विकिपीडिया वर भारतीय संपादक आणि बॉट्सनी पण काम केले दिसते.त्यांच्याकडून सहकार्य घेऊन काही काम वेगाने निपटता येईल. पण त्यातील बहूसंख्य अदेवनागरी लिपीक भाषीय आहेत असा कदाचित माझा गैरसमज आहे. त्यामुळे त्या बॉट्सनी सरळ मराठी विकिपीडियात काम करणे काही प्रॉब्लेम्स करेल काय .

शिवाय mediawiki developers शी contact करून Category wise सर्व इंग्रजी साचे मराठीत direct import करावेत आणि जमेल तसे मराठीत भाषांतर करत रहावे किंवा कसे.

Thanks and Regards माहीतगार ०५:१६, २१ ऑगस्ट २००९ (UTC)

तपासून हवे[संपादन]

  • साचा:धूळपाटीसाचा२ येथे वनस्पती प्रकल्पाच्या सुचालन साच्यात काही दुरूस्त्या केल्या आहेत.असाच साचा इतर लेख प्रकल्पांकरिता आराखडा म्हणून बनवता येईल म्हणून पहात आहे. तरी साचा:धूळपाटीसाचा२ हा साचा तपासून काही दुरूस्त्या शक्य असतील करून हवा आहे.

माहीतगार ११:३०, २१ ऑगस्ट २००९ (UTC)

तपासून हवे[संपादन]

नमस्कार अभय, Templates मधील Parser Functions हे सहाय्य पान मिडियाविकि च्या सहाय्यपानातून घेऊन सहाय्य:साचांमधील पृथकक उपयोगिता येथे मराठीकरण करून झाले आहे. त्यातील तांत्रिकता मला पुरेशी उमगणारी नसल्यामुळे आपण एकदा न्याहाळून सुयोग्य बदल केल्यास बरे होईल. माहीतगार १५:४८, २७ ऑगस्ट २००९ (UTC)