सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ३५
नमस्कार मराठी विकिपीडिया मुखपृष्ठावर संक्षिप्त या ठिकाणी समाजशास्त्र या शीर्षका मध्ये सामाजिक शास्त्रे असा बदल करावा कारण समाज शास्त्र याला इंग्रजीमध्ये sociology असे म्हणतात तर सामाजिक शास्त्रे याला इंग्रजीमध्येsocial sciences असे म्हणतात - रविकिरण जाधव
अनावश्यक चर्चा ??
[संपादन]नमस्कार, कृपया हे पहा येथे अनावश्यक पोस्ट्स येताहेत? यांचं काय करायचं, उडवायच्या का?
- @Goresm:
- लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
- हे पान वगळलेले दिसत आहे. पुन्हा असंबद्ध चर्चा आढळल्यास संपादकास चावडीवर जाण्याची सूचना द्यावी व अशी चर्चा घालवून द्यावी.
- अभय नातू (चर्चा) ००:५२, २२ एप्रिल २०२१ (IST)
- ठीक आहे. -: संतोष गोरे (💬 )
कुठुन सुरु करु
[संपादन]मी english wikipedia मधे सम्पादन् कर्तो | मराठी माझि मात्रुभाशा आहे| मला ह्य विकिपीडिआ वर कुथुन् सुरुअत् करु | where is FAQ ? Where to ask for help:getting started -- Parnaval (चर्चा) १८:३६, २६ एप्रिल २०२१ (IST)
- @Parnaval:,
- तुम्ही हे पाहिले आहेत का? याशिवाय काही प्रश्न असल्यास येथे विचारू शकता.
- अभय नातू (चर्चा) ०४:०७, २७ एप्रिल २०२१ (IST)
नितीन बानुगडे नावाचा लेख आपण का हटवला कळू शकेल का?
[संपादन]नितीन बानुगडे पाटील या लेखावरील सर्व माहिती अधिकृत होती तरी आपण तोच हटवला आहे असे दिसते. कृपया स्पष्टीकरण द्यावे.
- अधिकृत माहिती म्हणजे काय याचे स्पष्टीकरण द्यावे. या पानावर सतत स्पॅमिंग होत असल्याचे दिसून आलेले आहे. -- अभय नातू (चर्चा) ०६:१८, ६ मे २०२१ (IST)++
सादर केलेली माहिती हि सर्व स्वतः त्यांच्या कडून घेण्यात आलेली आहे तसेच ती त्यांच्या अधिकृत सोसीअल account वरती उपलब्ध आहे . काही गोष्टी ची पूर्ण माहिती नसेल तर पूर्ण आढावा घेऊन कृती करावी .. नमस्कार
- स्वतः दिलेली माहिती अधिकृत होत नाही. त्रयस्थ, निष्पक्ष स्रोतातील बातमीचा संदर्भ ग्राह्य आहे.
- स्वतःच्याच सोसीअल account वरील माहिती तर मुळीच ग्राह्य नाही
- विकिपीडियावरील संकेतांची पूर्ण माहिती नसेल तर पूर्ण माहिती करुन घेऊल लेखन करावे.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) २२:३९, १३ जून २०२१ (IST)
लेख हटवल्या बदल
[संपादन]मोहनराव पालवे नावाचा लेख आपण का हटवला कळू शकेल का? Amitamitdd (चर्चा) २१:०९, १५ मे २०२१ (IST)
- मोहनराव पालवे लेखात दिलेल्या माहितीवरुन त्याची उल्लेखनीयता विश्वकोशीय नसल्याने हा लेख हटवला.
- अभय नातू (चर्चा) २२:१७, १६ मे २०२१ (IST)
पुनर्निर्देशन
[संपादन]सर माझा आर्टिकल वर पुनर्निर्देशन का केले आहे -- Rupa D patil
- @Rupa D patil:,
- कोणता लेख?
- अभय नातू (चर्चा) १६:३४, २५ मे २०२१ (IST)
वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील क्रिकेट संघ
[संपादन]सर, विकिपिडियावर cr19|WIN साचा टाकल्यावर थेट वेस्ट इंडीजच्या मुख्य संघाच्या लेखाकडे पान जाते, वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील संघाचा दुवा पाहिजे ना तेथे? कृपया आपण दुरुस्त करुन द्यावे. Aditya tamhankar, (चर्चा), ९ जून २०२१, २२:०५ भारतीय प्रमाणवेळ
- @Aditya tamhankar:,
- वेस्ट इंडीज
- भारत
काम थोडेसे किचकट आहे. सलग वेळ काढून २-३ दिवसांत बदल करतो.- झाले.
- अभय नातू (चर्चा) ०७:३९, ११ जून २०२१ (IST)
पानांच्या नावात बदल करणे
[संपादन]अस्ताद काळे, समांतर (दूरदर्शन मालिका), वाघेर्य, कोण होईल मराठी करोडपती, लिंकन मेमोरियल या पानांचे अनुक्रमे आस्ताद काळे, समांतर (वेब सिरीज), वाघेऱ्या, कोण होणार करोडपती, लिंकन स्मारक अशा नावात कृपया बदल करण्यात यावा. Mhatre Akash (चर्चा) १०:०५, १० जून २०२१ (IST)
@Mhatre Akash: वाघेऱ्या, कोण होणार करोडपती या दोन पानांची नावे बदलून झाली.
कृपया कृष्णा कोंडके या पानाचे देखील नाव बदलून दादा कोंडके असे करावे म्हणजे पान शोधताना अडचण होणार नाही. Mhatre Akash (चर्चा) १५:४८, ११ जून २०२१ (IST)
- काही अपवाद सोडता मराठी विकिपीडियावर व्यक्तीच्या अधिकृत नावाने लेख असतात. इतर नावे आणि टोपणनावांपासून पुनर्निर्देशन असल्यामुळे पान शोधताना अडचण होत नाहीच.
- अभय नातू (चर्चा) ०४:४३, १३ जून २०२१ (IST)
Translation notification: VisualEditor/Newsletter/2021/June
[संपादन]Hello अभय नातू,
You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page VisualEditor/Newsletter/2021/June is available for translation. You can translate it here:
The priority of this page is medium. The deadline for translating this page is 2021-06-20.
Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.
You can change your notification preferences.
Thank you!
Meta translation coordinators, ०५:४६, १६ जून २०२१ (IST)
जाहिरात
[संपादन]नमस्कार, कृपया हे पहा सदरील सदस्यास दोन वेळा सूचना देण्यात आलीय. हे महाशय सतत त्यांचे वैयक्तिक संकेतस्थळ आणि त्यावरील माहिती नकल डकव करत आहेत. -: संतोष गोरे (💬 ) ०९:२४, २१ जून २०२१ (IST)
विनंती
[संपादन]नमस्कार @अभय नातू: दादा सुप्रभात, कृपया हा लेख का वेरोनिका वाणीज हटविला गेला ते मला कळवा .हे लेखन शैलीमुळे किंवा संदर्भामुळे हटवले का ? जर मी चूक केली असेल तर कृपया मला मार्गदर्शन करा जेणेकरून मी माझे संपादन कौशल्य वाढवू शकेन . Rockpeterson (चर्चा) ०९:३९, ३ जुलै २०२१ (IST)
- @Rockpeterson:
- या व्यक्तीची उल्लेखनीयता मोजक्या वेब सिरीझमध्ये अभिनय केल्याची दिसते आहे. असे असता हा लेख उल्लेखनीय ठरत नाही.
- अभय नातू (चर्चा) ००:५६, ४ जुलै २०२१ (IST)
ठीक आहे अभय दादा, मला वाटले की मी लेख लिहिण्यात चूक केली आहे Rockpeterson (चर्चा) १२:००, ४ जुलै २०२१ (IST)
[Wikimedia Foundation elections 2021] Candidates meet with South Asia + ESEAP communities
[संपादन]Hello,
As you may already know, the 2021 Wikimedia Foundation Board of Trustees elections are from 4 August 2021 to 17 August 2021. Members of the Wikimedia community have the opportunity to elect four candidates to a three-year term. After a three-week-long Call for Candidates, there are 20 candidates for the 2021 election.
An event for community members to know and interact with the candidates is being organized. During the event, the candidates will briefly introduce themselves and then answer questions from community members. The event details are as follows:
- Date: 31 July 2021 (Saturday)
- Timings: check in your local time
- Bangladesh: 4:30 pm to 7:00 pm
- India & Sri Lanka: 4:00 pm to 6:30 pm
- Nepal: 4:15 pm to 6:45 pm
- Pakistan & Maldives: 3:30 pm to 6:00 pm
- Live interpretation is being provided in Hindi.
- Please register using this form
For more details, please visit the event page at Wikimedia Foundation elections/2021/Meetings/South Asia + ESEAP.
Hope that you are able to join us, KCVelaga (WMF), १२:०४, २३ जुलै २०२१ (IST)
Translation notification: Wikimedia Foundation elections/2021/Voting
[संपादन]Hello अभय नातू,
You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Wikimedia Foundation elections/2021/Voting is available for translation. You can translate it here:
Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.
You can change your notification preferences.
Thank you!
Meta translation coordinators, १५:५१, २ ऑगस्ट २०२१ (IST)
Invitation for Wiki Loves Women South Asia 2021
[संपादन]Wiki Loves Women South Asia 2021
September 1 - September 30, 2021view details!
Wiki Loves Women South Asia is back with the 2021 edition. Join us to minify gender gaps and enrich Wikipedia with more diversity. Happening from 1 September - 30 September, Wiki Loves Women South Asia welcomes the articles created on gender gap theme. This year we will focus on women's empowerment and gender discrimination related topics.
We are proud to announce and invite you and your community to participate in the competition. You can learn more about the scope and the prizes at the project page.
Best wishes,
Wiki Loves Women Team ०३:१५, १९ ऑगस्ट २०२१ (IST)
विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करा
[संपादन]नमस्कार अभय नातू/जुनी चर्चा ३५,
आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल. विकिमीडिया फाउंडेशन मराठी विकिपीडियासारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.
या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या
समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील.
आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.
या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा. धन्यवाद, MediaWiki message delivery (चर्चा) १८:०३, २५ ऑगस्ट २०२१ (IST)
स्वाझीलॅंडचे नामकरण इस्वाटीनी
[संपादन]नमस्कार, स्वाझीलॅंड देशाचे इस्वाटिनी असे नामकरण झाले आहे. क्रिकेट मध्ये देश माहिती साच्यात आपण तसा बदल करावा ही विनंती. कारण मला साच्यात बदल करता येत नाही. धन्यवाद. Aditya tamhankar (चर्चा), १ सप्टेंबर २०२१, २१:२९ भारतीय प्रमाणवेळ
- @Aditya tamhankar:, झाले. -- अभय नातू (चर्चा) ०७:३९, ३ सप्टेंबर २०२१ (IST)
Translation notification: Wikimedia Foundation elections/2021/2021-09-07/2021 Election Results/Short
[संपादन]Hello अभय नातू,
You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Wikimedia Foundation elections/2021/2021-09-07/2021 Election Results/Short is available for translation. You can translate it here:
The priority of this page is high. The deadline for translating this page is 2021-09-07.
Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.
You can change your notification preferences.
Thank you!
Meta translation coordinators, ००:३४, ७ सप्टेंबर २०२१ (IST)
Edit request
[संपादन]Hi Abhay Ji,
Please change अॅक्सेसदिनांक to proper in मिडियाविकी:RefToolbarConfig.js. Thanks --Tiven2240 (चर्चा) १२:०८, ११ सप्टेंबर २०२१ (IST)
- @Tiven2240:, -- अभय नातू (चर्चा) ०४:०१, १२ सप्टेंबर २०२१ (IST)
- One more at line 33 --Tiven2240 (चर्चा) ०९:५६, १२ सप्टेंबर २०२१ (IST)
विकी लव्हज् वुमन २०२१
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
विकी लव्हज् वुमन दक्षिण आशिया ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड, बार्नस्टार, तसेच $१२ USD ते $२५० USD पर्यंतचे बक्षीस आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे किंवा Rockpeterson यांना संपर्क करावा.
धन्यवाद. --MediaWiki message delivery (चर्चा) ११:००, १६ सप्टेंबर २०२१ (IST)
ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकचा लोगो
[संपादन]नमस्कार सर, ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक जवळ येऊन ठेपला आहे, त्याचा जो अधिकृत लोगो आहे तो अजून विकीपिडियावर अपभारित झाला नाही आहे कदाचित. ते तुम्ही करु शकाल का? Aditya tamhankar (चर्चा), १८ सप्टेंबर २०२१, १८:५६ भारतीय प्रमाणवेळ
- 2021 ICC Men's T20 World Cup.jpg हे चित्र इंग्लिश विकिपीडियावर आहे परंतु कॉमन्सवर नाही. तेथे विनंती करीत आहे.
- अभय नातू (चर्चा) २१:३०, १८ सप्टेंबर २०२१ (IST)
अफगाण ध्वज
[संपादन]सर, इंग्रजी विकीपिडियावर cr|AFG या साच्यात अफगाणी राष्ट्रध्वज काढून अधिकृतपणे तालिबानी ध्वज अपभारीत केला आहे, आपण मराठी साच्यात हा बदल करु शकाल का? आणि त्या साच्यात २०२१ पूर्वीचा ध्वज दाखवण्याकरिता देखील cr|AFG|2013 हा पॅरामीटर घालावा लागेल. धन्यवाद आणि आपणास तसदीबद्दल क्षमस्व. Aditya tamhankar (चर्चा), १ ऑक्टोबर २०२१, ०८:२८ भारतीय प्रमाणवेळ
- झाले., २००४ आणि २०१३ हे इतर दोन पॅरामीटरही घातले आहेत. -- अभय नातू (चर्चा) ०७:४७, ४ ऑक्टोबर २०२१ (IST)
सांख्यिकी पानावरील त्रुटी
[संपादन]नमस्कार, या सांख्यिकी पानावरील खालील मजकूर/ओळ
व्यवस्थित दिसत नाही आहे कारण तेथे दुवा सुद्धा योग्य पद्धतीने जोडलेला नाही. "(इतर विकिपीडियांशी तुलना)" यावर " https://meta.wikimedia.org/wiki/List_of_Wikipedias " दुवा असायला हवा आहे. कृपया त्रुटी दुरुस्त करावी. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १४:१०, १ ऑक्टोबर २०२१ (IST)
- दुवा बदलला तरीही रेंडरिंगमध्ये नीट दिसत नाही आहे. यासाठी विकिमीडिया तांत्रिक गटाशी संबंध साधावा लागेल.
- अभय नातू (चर्चा) ०७:४९, ४ ऑक्टोबर २०२१ (IST)
जर्सी क्रिकेट संघ
[संपादन]विकीपिडियावर जर्सी क्रिकेट संघाचे पान अस्तित्वात होते, परंतु माहीत नाही साच्यात कोणीतरी फेरफार केली. आता जर जर्सी ह्या साच्यावर माऊस होवर केला तर इंग्रजीत Jersey Cricket Team असे दिसते. असे का असेल? आपण बघून दुरुस्त करु शकाल का? धन्यवाद Aditya tamhankar (चर्चा), १९:३३ भारतीय प्रमाणवेळ, ४ ऑक्टोबर २०२१
Translation notification: Movement Charter/Drafting Committee/MCDC Voter Email short 12-10-2021
[संपादन]Hello अभय नातू,
You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Movement Charter/Drafting Committee/MCDC Voter Email short 12-10-2021 is available for translation. You can translate it here:
The deadline for translating this page is 2021-10-11.
Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.
You can change your notification preferences.
Thank you!
Meta translation coordinators, २३:२०, ८ ऑक्टोबर २०२१ (IST)
माहितीचौकट क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना
[संपादन]माहितीचौकट क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना हा साचा पानावर संपादित केला तरी फक्त एकच पॅरामीटर जतन केलेला आढळत आहे, कृपया दुरुस्ती करावी ही विनंती Aditya tamhankar (चर्चा), ४ नोव्हेंबर २०२१, ११:५७ भारतीय प्रमाणवेळ
@Aditya tamhankar: -- अभय नातू (चर्चा) ०३:१९, ५ नोव्हेंबर २०२१ (IST)
हाँग काँग महिला क्रिकेट संघ
[संपादन]नमस्कार, लेखामध्ये crw-rt|HK हा पॅरामीटर वापरला तर महिला संघाच्याऐवजी पुरुष संघाचा दुवा दिसत आहे. आणि डावीकडील दुवा टाकला म्हणजे crw|HK हा पॅरामीटर वापरला की बरोबर हाँग काँग महिला संघाकडे दुवा नेतोय. ही त्रुटी सोडवण्याचा प्रयत्न मी केला पण जमला नाही. कृपया आपण करुन दिलेत तर चांगले होईल. Aditya tamhankar (चर्चा), १७ नोव्हेंबर २०२१, भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२:५० वाजता
- @Aditya tamhankar:
- सोपा उपाय करुना पाहिला परंतु त्याने फरक पडलेला दिसत नाही. थोडा वेळ काढून याचा माग घेतो.
- अभय नातू (चर्चा) १२:३०, १९ नोव्हेंबर २०२१ (IST)
- @Aditya tamhankar:
- झाले.
- बराच काळ साच्यांशी झटापट केल्यावर लक्षात आले की डिफॉल्ट प्राचलांच्या (पॅरामीटर) ऐवजी विशिष्ट प्राचल वापरल्याने हे होत होते.
- साचा दुरुस्त केला आहे.
- अभय नातू (चर्चा) १०:०९, २० नोव्हेंबर २०२१ (IST)
लेख हटवण्याची विनंती
[संपादन]नमस्कार अभय, तुम्ही या लेखात आदित्य कुमार शर्मा उल्लेखनीयता टॅग जोडला आहे असे मला आढळले, मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे कारण मला इंटरनेटवरून कोणताही विश्वसनीय संदर्भ या वक्तीवर सापडला नाही. मी तुम्हाला कृपया हा लेख हटवण्याची विनंती करतो.मी तुमच्या निर्णयाचा आदर करतो. धन्यवाद Rockpeterson (चर्चा) १२:२६, १९ नोव्हेंबर २०२१ (IST)
- @Rockpeterson:
- झाले.. शोध घेउन संदेश दिल्याबद्दल धन्यवाद!
- अभय नातू (चर्चा) १२:२९, १९ नोव्हेंबर २०२१ (IST)
- धन्यवाद अभय कृपया लिंक केलेला विकिडेटा आयटम देखील हटवाRockpeterson (चर्चा)
लेखाबद्दल चर्चा
[संपादन]नमस्कार अभय मी अलीकडेच पाहिले आहे की तुम्ही माझ्याद्वारे बनवलेला लेख नताशा कानडे उल्लेखनीयताच्या समस्येमुळे हटवला आहे, मी काही दिवस विकिपीडियावर निष्क्रिय होतो आणि लेखात संदर्भ जोडू शकलो नाही.तुम्ही कृपया तुमचे संपादन पूर्ववत करू शकता ? जेणेकरुन मी उल्लेखनीयता भेटण्यासाठी लेखात संदर्भ जोडू शकेल.मार्तंड मल्हार (चर्चा) ०८:३२, २१ नोव्हेंबर २०२१ (IST)
- @मार्तंड मल्हार:
- हा लेख सध्या पुनर्स्थापित केला आहे. साचा लावण्यामागचे कारण संदर्भ नसणे हे नसून या व्यक्तीची उल्लेखनीयता काय आहे यांबद्दलचे स्पष्टीकरण नाही. यांच्याकडून इतरांपेक्षा वेगळे काय कार्य झालेले आहे हे स्पष्ट करावे, उदा. - या व्यक्ती आपल्या क्षेत्रात नामवंत आहेत का? यांना राज्य/राष्ट्रीय/जागतिक स्तरावरील पुरस्कार, सन्मान मिळाले आहेत का? इतर न्यूट्रिशनिस्ट पेक्षा यांनी काय वेगळे केलेले आहे - हे नमूद करा.
- तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ००:३०, २२ नोव्हेंबर २०२१ (IST)
- धन्यवाद अभय, मी इंटरनेटवर सापडलेले काही संदर्भ जोडले आहेत, आता मी काही मजकूर गोळा करेन आणि लेखात जोडेन.मार्तंड मल्हार (चर्चा) १२:१७, २२ नोव्हेंबर २०२१ (IST)
- उल्लेखनीयतेला समर्थन देण्यासाठी मी व्यक्तीबद्दल पुरेशी माहिती जोडली असल्याने, मी तुम्हाला उल्लेखनीयताचा टॅग काढून टाकण्याची विनंती करतो.मार्तंड मल्हार (चर्चा) २१:५५, २४ नोव्हेंबर २०२१ (IST)
AWB
[संपादन]नमस्कार. मला AWB साठी परवानगी मिळेल का? special:diff/1973156 माझ्याकडून कधीच काही चुका होणार नाहीत. :-) —usernamekiran (talk) २०:१४, २१ नोव्हेंबर २०२१ (IST)
- @Usernamekiran:
- मराठी विकिपीडियावर AWB चालविण्यासाठी:तुम्ही एक सांगकाम्या (Bot) तयार करा व तेथील सदस्यपानावर तुम्ही AWBद्वारे कोणत्या प्रकारचे बदल करू पाहता याबद्दल थोडे विवरण करा. हे झाल्यावर AWB साठीची परवानगी देता येईल. त्यानंतर काही दिवसांसाठी तो सांगकाम्या AWBद्वारे चालवा. हे बदल झाल्यावर या सांगकाम्याला Botflag देेता येईल.
- तुमच्या योगदानाकरिता धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ००:२६, २२ नोव्हेंबर २०२१ (IST)
- en:User:KiranBOT चालेल का? मराठी: user:KiranBOT —usernamekiran (talk) १८:२३, २२ नोव्हेंबर २०२१ (IST)
- @Usernamekiran:,
- इंग्लिश विकिपीडियावरील निवडक बदल पडताळले.
- या खात्यातून २-३ प्रकारचे (शुद्धलेखन, वर्गवारी, साचा-प्राचल-बदल, इ.) बदल करून मग नंतर कृपया विकिपीडिया:Bot/विनंत्या येथे बॉटफ्लॅगसाठी औपचारिक विनंती करा.
- अभय नातू (चर्चा) १९:४७, २२ नोव्हेंबर २०२१ (IST)
- मला आत्ता काय edits करावेत ते सुचत नाहीये. जर तुम्हाला AWB ची गरज असेल कृपया मला निःसंकोच मनाने कळवा. पण AWB ची परवानगी? —usernamekiran (talk) २२:०८, २२ नोव्हेंबर २०२१ (IST)
- @Usernamekiran:,
- हे बदल AWB वापरुन न करता थेट करावे म्हणजे बॉटफ्लॅगसाठी ते नमूना/पुरावा/संदर्भ म्हणून देता येतील.
- अनेक दिवसांपासून राहिलेले एक काम यासाठी तुम्हाला करता येईल --
- वर्ग:इ.स. अबकड मधील ईफभाषेमधील चित्रपट यांचे सरसकट वर्ग:इ.स. अबकड मधील ईफ चित्रपट असे स्थानांतर करणे, उदा. - वर्ग:इ.स. १९८४ मधील मराठी भाषेमधील चित्रपट पासून वर्ग:इ.स. १९८४ मधील मराठी चित्रपट येथे
- बॉटफ्लॅग मिळाल्यावर AWBची परवानगी देता येईल.
- अभय नातू (चर्चा) २३:५४, २२ नोव्हेंबर २०२१ (IST)
- काम सुरु आहे. —usernamekiran (talk) १९:४०, २३ नोव्हेंबर २०२१ (IST)
- User:KiranBOT confirm/auto-confirm नसल्यामुळे "स्थानांतर" च option नाहीये. —usernamekiran (talk) १९:४८, २३ नोव्हेंबर २०२१ (IST)
- पान/वर्ग स्थानांतर करण्यापेक्षा जुन्या वर्गातील लेखांवर असलेले वर्ग बदलून नवीन वर्ग घातल्यास अपेक्षित परिणाम होईल.
- धन्यवाद!
- अभय नातू (चर्चा) ०१:४२, २४ नोव्हेंबर २०२१ (IST)
आधी साध्या account मधून AWB सारखे edits करून नंतर AWB access मिळवायचा, ही कार्यप्रणाली थोडी उलटी वाटते. मला AWB चा आधीच १०००० edits चा अनुभव आहे, त्यातील जवळपास २००० edits ह्याच कामासारखे आहेत. जर KiranBOT ला AWB access भेटला, तर मी हे सगळे edits जवळपास फक्त अर्ध्या ते पाऊण तासामधे करू शकतो. botflag ची सध्याच गरज नाही, त्याचा आपण भविष्यात कधीही विचार करू शकतो.—usernamekiran (talk) १४:१०, २४ नोव्हेंबर २०२१ (IST)
- मी वर्ग:इ.स. १९९३ मधील मराठी भाषेमधील चित्रपट मधील लेख edit करून त्याचे वर्ग बदलण्याचा प्रयत्न केला, पण कोणत्याच लेखाच्या source code मधे कोणतेच वर्ग दिसत नाहीये. ह्याला कस सामोरे जावं? —usernamekiran (talk) १६:११, २४ नोव्हेंबर २०२१ (IST)
- {{माहितीचौकट चित्रपट}} साच्यातून हा वर्ग आलेला होता. मी साचा दुरुस्त केला आहे. त्याने वर्ग:इ.स. १९९३ मधील मराठी भाषेमधील चित्रपट या (व इतरही अनेक) वर्गातील लेख बदलले आहेत. याशिवाय अनेक लेखांमध्ये साच्यातून न आलेले वर्गही आहेत. त्यांच्या बदल हवे आहेत.
- सांगकाम्यासाठीचे इतर बदल म्हणजे ध्द --> द्ध, हे ही पहा/हे ही पाहा --> हे सुद्धा पहा, इ.
- अभय नातू (चर्चा) ०३:४२, २५ नोव्हेंबर २०२१ (IST)
- वर्ग:मराठी चित्रपट नामसूची मध्ये २०१७ पर्यंत झाले. red link वर्ग वर्ग:वर्षानुसार मराठी चित्रपटांच्या याद्या सोबत तयार केले (उदा. वर्ग:इ.स. २०१७ मधील मराठी चित्रपट). —usernamekiran (talk) १९:२०, ३० नोव्हेंबर २०२१ (IST)
- उत्तम. आता
सांगकाम्यासाठीचे एक सदस्यखाते तयार करुनKiranBot खात्यासाठी विकिपीडिया:Bot/विनंत्या येथे बॉटफ्लॅगसाठी विनंती करावी. त्याच बरोबर AWBसाठीच्या परवानगीचीही विनंती करावी म्हणजे हे रीतसर केले जाईल. - तुमच्या योगदानासाठी पुन्हा एकदा धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ०८:५५, १ डिसेंबर २०२१ (IST)
- विकिपीडिया:Bot/विनंत्या वर KiranBOT साठी, आणि विकिपीडिया:ऑटोविकिब्राउझर/विनंत्या वर माझ्या ह्या खात्यासाठी विनंत्या केल्या. तिथे सविस्तर विश्लेषण दिले आहे. —usernamekiran (talk) २१:५२, १ डिसेंबर २०२१ (IST)
- झाले. कृपया वर्ग:मराठी चित्रपट व त्याचे पोटवर्ग तपासून बघा. दुसरे मत/recheck कधीही चांगले असते. —usernamekiran (talk) १५:५९, १३ डिसेंबर २०२१ (IST)
माती परीक्षण
[संपादन]नमस्कार, कृपया लेख माती परीक्षण मध्ये लेख मातीचे परीक्षण हा त्याचा एक परिच्छेद म्हणून विलीन करावा का?- संतोष गोरे ( 💬 ) २०:०२, २२ नोव्हेंबर २०२१ (IST)
- @संतोष गोरे:
- होय, परंतु थेट उचल-डकव न करता काही बदल करावे, उदा. - विभाग, शुद्धलेखन, इ.
- धन्यवाद
- अभय नातू (चर्चा) २०:२१, २२ नोव्हेंबर २०२१ (IST)
तुमच्यासाठी script
[संपादन]तुम्ही मराठी विकिपेडिआवर खूप मेहनत घेता. मला वाटलं हि user script तुमच्या उपयोगी पडेल. मी थोड्या वेळेपूर्वीच हि तयार केली. इंग्रजी विकिपीडियावर मला ह्या script चा खूप उपयोग होतो.
User:Usernamekiran/userinfo.js —usernamekiran (talk) ०१:४०, २९ नोव्हेंबर २०२१ (IST)
- @Usernamekiran:
- धन्यवाद - कौतुकाच्या शब्दांसाठी आणि स्क्रिप्टसाठी. या स्क्रिप्टचा नेमका उपयोग तुम्ही कसा करता, याबद्दल २-४ वाक्यात विवरण देता येईल?
- अभय नातू (चर्चा) ०८:५०, १ डिसेंबर २०२१ (IST)
- हि script तेवढी काही विशेष नाही, कोणत्याही userpage किंवा user talk वर हि स्क्रिप्ट user ची आपोआप थोडक्यात माहिती सांगते. तुमच्या userpage वर मला पुढील मजकूर दिसतो:
- A bureaucrat, interface-admin, and administrator, with 147,322 edits. Last edited 4 hours ago. विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून.
- —usernamekiran (talk) १५:०५, १ डिसेंबर २०२१ (IST)
- मी प्रयत्न केला पण मला काही ती स्क्रिप्ट वापरणे जमले नाही. मी ती स्क्रिप्ट सदस्य:Shantanuo/userinfo.js या नावाने सेव्ह केली. पण आता ती वापरायची कशी? ०९:२४, १४ डिसेंबर २०२१ (IST)
AWB मराठी शुद्धलेखन
[संपादन]AWB मधून मराठी शुद्धलेखनाच्या दुरुस्ती कशा कराव्या? —usernamekiran (talk) ०२:३७, १४ डिसेंबर २०२१ (IST)
- @Usernamekiran:
- Search/Replace ने हे होऊ शकते.
- अभय नातू (चर्चा) १०:३६, १४ डिसेंबर २०२१ (IST)
साचे त्रुटी
[संपादन]सर, सर्व मराठी विकीपिडियांवरील साचे वेगळेच दिसु लागले आहेत! काय कारण असु शकेल? Aditya tamhankar (चर्चा) १६ डिसेंबर २०२१, १८:०५
- @Aditya tamhankar: mala tar sagl kahi vyavsthit disaylay. —usernamekiran (talk) २१:४९, १६ डिसेंबर २०२१ (IST)
- @अभय नातू:, :@Usernamekiran: आता दिसत आहेत व्यवस्थित. माझ्याच लॅपटॉप मध्ये काहीतरी त्रुटी होती. Aditya tamhankar (चर्चा) १७ डिसेंबर २०२१, ०९:०९
आयर्लंड अंडर-१९ क्रिकेट संघ ध्वज
[संपादन]सर्वप्रथम, इंग्रजी नूतनवर्षाच्या शुभेच्छा. cr19|IRE च्या साच्यात आयर्लंडचा राष्ट्रीय ध्वज दिसतोय. आयर्लंड संघ ध्वजात त्यांच्या क्रिकेट संघटनेचा ध्वज वापरतात. वरिष्ठ संघ आणि महिला संघाच्या साच्यात ध्वज आहे तसा इथे देखील पाहिजे. कृपया संबंधित बदल करावा Aditya tamhankar (चर्चा) ४ जानेवारी २०२२, ११:१६
How we will see unregistered users
[संपादन]Hi!
You get this message because you are an admin on a Wikimedia wiki.
When someone edits a Wikimedia wiki without being logged in today, we show their IP address. As you may already know, we will not be able to do this in the future. This is a decision by the Wikimedia Foundation Legal department, because norms and regulations for privacy online have changed.
Instead of the IP we will show a masked identity. You as an admin will still be able to access the IP. There will also be a new user right for those who need to see the full IPs of unregistered users to fight vandalism, harassment and spam without being admins. Patrollers will also see part of the IP even without this user right. We are also working on better tools to help.
If you have not seen it before, you can read more on Meta. If you want to make sure you don’t miss technical changes on the Wikimedia wikis, you can subscribe to the weekly technical newsletter.
We have two suggested ways this identity could work. We would appreciate your feedback on which way you think would work best for you and your wiki, now and in the future. You can let us know on the talk page. You can write in your language. The suggestions were posted in October and we will decide after 17 January.
Thank you. /Johan (WMF)
२३:४८, ४ जानेवारी २०२२ (IST)
रिकामे वर्ग
[संपादन]कृपया वर्ग:उल्लेखनीयता रद्दीकरण यातील रिकामे अथवा अनावश्यक वर्ग काढून टाकावेत. इतर रिकामे वर्ग देखील तपासून काढावे. Khirid Harshad (चर्चा) १५:४५, ७ जानेवारी २०२२ (IST)
@अभय नातू: कृपया, याकडे देखील एकदा लक्ष द्यावे. Khirid Harshad (चर्चा) २३:५८, १६ जानेवारी २०२२ (IST)
Translation notification: Wikimedia Foundation Board of Trustees/Call for feedback: Board of Trustees elections
[संपादन]Hello अभय नातू,
You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Wikimedia Foundation Board of Trustees/Call for feedback: Board of Trustees elections is available for translation. You can translate it here:
The deadline for translating this page is 2022-01-10.
The Movement Strategy and Governance team is supporting this Call for Feedback. For widest outreach across the Wikiverse we kindly ask you to support this by helping us out with additional translations.
Postscriptum: During the last year many of you have helped us a lot to reach out to many different communities by translating in dozens of languages. We are utterly grateful for this - thanks to all of you for your ongoing support! You are the best!
Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.
You can change your notification preferences.
Thank you!
Meta translation coordinators, २२:५४, ७ जानेवारी २०२२ (IST)
लेखामध्ये चित्र कसे जोडावे?
[संपादन]नमस्कार. एक अडचण येत आहे. लेखामध्ये चित्र जोडताना प्रत्येक वेळी डेस्कटॉप दृश्य सुरू करावे लागते. त्याला दुसरा पर्याय आहे का? म्हणजे जसे आपण संदर्भ जोडताना फक्त नव्या परिच्छेदात "==" टाकतो, तसा एखादा फॉरमॅट आहे का? धन्यवाद अमर राऊत (चर्चा) १६:५५, १२ जानेवारी २०२२ (IST)
- @अमर राऊत:,
- चित्र जोडण्यासाठी विकिभाषेतून असे लिहता येते.
- [[चित्र:Mumbai 03-2016 106 Bandra station surroundings.jpg|thumb|250px|[[मुंबई]]तील एक झोपडपट्टी.]]
- हे चित्र झोपडपट्टी या लेखात आहे.
- अभय नातू (चर्चा) १८:५१, १२ जानेवारी २०२२ (IST)
- दोन चौकटी कंस "[[" टाकलं की दुव्याची चौकट येते. (Add a link चा डायलॉग बॉक्स येतो.) चित्र अजूनही जोडता येत नाही. मी मोबाईलवर विकीपिडीया हाताळतो. कदाचित मोबाईलला तशी सुविधा नसावी का? अमर राऊत (चर्चा) २१:३६, १२ जानेवारी २०२२ (IST)
@अमर राऊत: संपादन करत असताना उजव्या बाजूला वरती एक लेखणी येते, तिला टिचकी मारून स्रोत संपादन वर आणावे आणि मग चौकटी कंस जोडावे. तुम्ही दृश्य संपादन करत आहात. तसेही दृश्य संपादन मध्ये पण चित्र जोडता येते, पण तुमच्या ते लक्षात आले नाही.- संतोष गोरे ( 💬 ) २२:०२, १२ जानेवारी २०२२ (IST)