शिवराज सिंह चौहान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शिवराजसिंह चौहान
Shivraj Singh Chauhan (cropped).jpg

विद्यमान
पदग्रहण
२९ नोव्हेंबर २००५
मागील बाबुलाल गौर

जन्म ५ मार्च, १९५९ (1959-03-05) (वय: ६३)
जैत, सिहोर जिल्हा, मध्य प्रदेश
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी साधना चौहान
अपत्ये

शिवराजसिंह चौहान हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते नोव्हेंबर ३०, इ.स. २००५ पासून मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते सर्वप्रथम इ.स. १९९१ मध्ये मध्य प्रदेश राज्यातील विदिशा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्येही ते त्याच मतदारसंघातून विजयी झाले.

२००५ साली भाजपने त्यांची मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदावर नेमणूक केली. त्यानंतर २००८२०१३ सालच्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने यशस्वीपणे बहुमत जिंकले व चौहान मुख्यमंत्रीपदावर कायम राहिले.

बाह्य दुवे[संपादन]