सिहोर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सिहोर जिल्हा
सीहोर जिल्हा
मध्यप्रदेश राज्याचा जिल्हा

२३° १२′ ००″ N, ७७° ०४′ ४८″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य मध्यप्रदेश
विभागाचे नाव भोपाळ विभाग
मुख्यालय सिहोर
क्षेत्रफळ ६,५७८ चौरस किमी (२,५४० चौ. मैल)
लोकसंख्या १०,७८,९७२ (२००१)
लोकसंख्या घनता १२८ प्रति चौरस किमी (३३० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या १,९३,७४०
साक्षरता दर ५१.०६
जिल्हाधिकारी संजय गोयल
लोकसभा मतदारसंघ भोपाळ
खासदार कैलाश जोशी
संकेतस्थळ


हा लेख सिहोर(हिंदीत सीहोर) जिल्ह्याविषयी आहे. सिहोर शहराविषयीचा लेख येथे आहे.

सिहोर जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]