"पूर्णा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २३: | ओळ २३: | ||
पूर्णा |
पूर्णा नदीचा उगम सातपुड्याच्या डोंगरांत मध्यप्रदेश राज्याच्या दक्षिण भागात झाला आहे. ही नदी तापी नदीला संमातर अशी पश्चिमेकडे वाहत वाहत, शेवटी चांगदेव येथे(जळगाव जिल्हा) तापी नदीला मिळते. [[आरणा नदी]], [[आस नदी]],[[उतावळी नदी]], [[उमा नदी]], [[काटेपूर्णा नदी]], [[गांधारी नदी]], [[चंद्रभागा नदी]], [[नळगंगा नदी]], [[निपाणी नदी]], [[निर्गुणा नदी]], [[पेढी नदी]], [[बोर्डी नदी]], [[मन नदी]], [[मास नदी]], [[मोर्णा नदी]], [[वाण नदी]], [[विश्वगंगा नदी]], [[विश्वामित्री नदी]](?), [[शहानूर नदी]], [[ज्ञानगंगा नदी]]या पूर्णेच्या उपनद्या आहेत. पूर्णा नदी ही [[तापी नदी]] ची उपनदी आहे. पूर्णा नदी अमरावती, अकोला,[[बुलढाणा जिल्हा| बुलढाणा]] व जळगाव या जिल्ह्यांमधून वाहते. पूर्णा नदीचे खोरे सुमारे ७५०० किलोहेक्टर इतके आहे. |
||
पूर्णा नदीला संपूर्णा नदी किंवा पयोष्णी नदी असेही म्हणतात, |
|||
⚫ | |||
⚫ | बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर हा तालुका पूर्णपणे पूर्णा नदीवर अवलंबून आहे. सदर छायाचित्र हे तीन कॅमेरे वापरून व त्यांनी घेतलेल्या प्रतिमांचे एकावर एक जोडकाम करून मिळवलेले [[विहंगमय दृश्यचित्र]] आहे.अशा छायाचित्रांच्या अधिक माहितीसाठी [[en.wikipedia.org/wiki/Panoramic_photography|Panoramic Cameras and Methods]] पहा. |
||
पहा : [[जिल्हावार नद्या]] |
पहा : [[जिल्हावार नद्या]] |
||
ओळ ४०: | ओळ ४२: | ||
[[ca:Purna]] |
[[ca:Purna]] |
||
[[en:Purna River]] |
[[en:Purna River]] |
||
#REDIRECT [[लक्ष्यपान नाव]] |
१७:२९, १४ एप्रिल २०१२ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |