मन नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साचा:मन नदी
चित्र:ब्लू
मन नदी
उगम झरन गाव चिखली
पाणलोट क्षेत्रामधील देश अकोला जिल्हा , बुलढाणा जिल्हा , महाराष्ट्र
लांबी ९६ किमी (६० मैल)
ह्या नदीस मिळते पूर्णा नदी
धरणे कवठा ब्यारेज


मन नदी ही विदर्भातील अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांतून वाहते. मन, ही पूर्णा नदीची एक उपनदी आहे. बाळापूर या गावी म्हैस नदी आणि मन नदी या नद्यांचा संगम होतो.


पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या