ज्ञानगंगा नदी
Appearance
| ज्ञानगंगा नदी | |
|---|---|
| पाणलोट क्षेत्रामधील देश | बुलढाणा जिल्हा , महाराष्ट्र |
| ह्या नदीस मिळते | पूर्णा नदी |
ज्ञानगंगा नदी ही विदर्भातील बुलढाणा या जिल्ह्यांतून वाहते.
| ज्ञानगंगा नदी | |
|---|---|
| पाणलोट क्षेत्रामधील देश | बुलढाणा जिल्हा , महाराष्ट्र |
| ह्या नदीस मिळते | पूर्णा नदी |
ज्ञानगंगा नदी ही विदर्भातील बुलढाणा या जिल्ह्यांतून वाहते.
भारतातील नद्या | |
|---|---|
| प्रमुख नद्या | |
| मध्यम नद्या | |
| छोट्या नद्या | |
|
ज्ञानगंगा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
|
नांदुरा शहर ज्ञानगंगा नदीकाठी वसले आहे तसेच ह्या नदीवर गेरू मटारगाव व निमकवडा येथे छोटे धरणे बांधली गेली आहेत.ही नदी पूर्णा नदीची उपनदी आहे ही नदी खामगांव व नांदुरा तालुक्यातील बऱ्याचश्या भागास बागायती पिकांकरिता पाटबंधारे विभागांतर्गत पाणीपुरवठ्यासाठी मदत करते.