Jump to content

मोर्णा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Morna River; मोर्णा नदी; Morna; मोर्णा नदी; भारतका नदी; ভারতের নদী; ભારતની નદી; rivier in India; riu; भारत में नदी; río de India; rio da Índia; ভাৰতৰ নদী; rivero en Barato; वर्हाडातील नदी, पुर्णा नदीची उपनदी; river in Maharashtra, India
मोर्णा नदी 
वर्हाडातील नदी, पुर्णा नदीची उपनदी
माध्यमे अपभारण करा
प्रकार
स्थानमहाराष्ट्र, भारत
नदीचे मुख
Map२०° ५३′ २६.८२″ N, ७६° ५१′ ५०.४१″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

मोर्णा नदी किंवा मोरणा नदी किंवा मोरना नदी ही पूर्णा नदीची उपनदी आहे. ही नदी महाराष्ट्राच्या अकोला, बुलढाणा या जिल्हामधून वाहते. मोर्णा नदीचे उगम स्थान हे पातूर आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील अंदुरा या गावी पूर्णा नदी सोबत मोर्णा नदीचा संगम होतो. या ठिकाणाला मेळ असे म्हणतात तेथे शिव शंकराचे पुरातन मंदिर आहे.[][]

अकोला शहरातून जाणाऱ्या ८ किमी लांबीच्या मोरणा नदीच्या प्रवाहाची स्वच्छता करण्यासाठी मोरणा स्वच्छ अभियान सुरू करण्यात आले. अकोला जिल्हाधिकारी श्री. पांडे यांनी याची सुरुवात केली आणि हजारो नागरिक, स्वयंसेवी संस्था, सरकारी कर्मचाऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला. जून २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये या स्वच्छता मोहिमेबद्दल उल्लेख केला.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Maharashtra's Morna River Finds A Special Mention In Prime Minister Narendra Modi's Mann Ki Baat, Here's Why - News". 30 January 2018. 2025-06-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-06-04 रोजी पाहिले.
  2. "Mission Clean Morna AKola - Akola District". akola.gov.in.
  3. "Mann Ki Baat: Full text of PM Narendra Modi's address". 28 January 2018. 29 June 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 June 2018 रोजी पाहिले.
  4. News, MT (28 January 2018). "Mann Ki Baat: Narendra Modi appreciates 'Clean Morna' mission at Akola - Maharashtra Today".[permanent dead link]