"विष्णु" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Kiran Jawale (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ २८: | ओळ २८: | ||
}} |
}} |
||
'''विष्णु''' ही हिंदु धर्मामधील त्रिमूर्तींपैकी एक देवता आहे. भगवान विष्णूला विश्वाचा पालक म्हटले गेले आहे. हिंदू मान्यतेनुसार, जेव्हा शिव आपल्या मस्तकावर अमृत चोळत होते तेव्हा त्यातून एक पुरुष जन्माला आले तेच हे श्री विष्णू देव, हे एक शिवाचे प्रतीक आहे, आणि ते शिवांनी श्री विष्णू नामे उद्गारले |
'''विष्णु''' ही हिंदु धर्मामधील त्रिमूर्तींपैकी एक देवता आहे. भगवान विष्णूला विश्वाचा पालक म्हटले गेले आहे. हिंदू मान्यतेनुसार, जेव्हा शिव आपल्या मस्तकावर अमृत चोळत होते तेव्हा त्यातून एक पुरुष जन्माला आले तेच हे श्री विष्णू देव, हे एक शिवाचे प्रतीक आहे, आणि ते शिवांनी श्री विष्णू नामे उद्गारले. एकदा श्री विष्णू क्षीरसागरात शयन करत असताना श्री विष्णूंच्या बेंबीतून कमळ उत्पन्न होते, त्यातून श्री ब्रम्हदेव यांची उत्पत्ती झाली. म्हणून हे शिवाच्या अंशातून झाल्यामुळे त्रिदेव म्हणून संबोधले गेले. श्री विष्णूंना संपूर्ण विश्वाचे पालनहार मानले गेले आहे. तर [[ब्रम्हदेव]] हे विश्वाची निर्मिती करणारे आणि शिव हे त्याचे रक्षणकर्ते आहेत. |
||
श्री विष्णूंची अर्धांगी श्री [[लक्ष्मी]] आहे. |
|||
श्री [[लक्ष्मी]] ही श्री विष्णूंची अर्धांगी आहे. |
|||
== दशावतार == |
== दशावतार == |
||
ओळ ४२: | ओळ ४३: | ||
अर्थात, हे अर्जुना (हे भारता), जेव्हा जेव्हा धर्माची हानी येते, आणि अधर्माची वाद होते, तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी तसेच पुन्हा धर्म संस्थापिण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो. |
अर्थात, हे अर्जुना (हे भारता), जेव्हा जेव्हा धर्माची हानी येते, आणि अधर्माची वाद होते, तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी तसेच पुन्हा धर्म संस्थापिण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो. |
||
श्री वि़ष्णूसाठी [[पुण्यश्लोक]] हे विशेषण वापरले जाते. |
|||
⚫ | |||
⚫ | |||
१. मत्स्य |
१. मत्स्य |
||
ओळ ७५: | ओळ ७८: | ||
ॐ जनार्दनाय नम: । ॐ उपेन्द्राय नम: । ॐ हरये नम: । ॐ श्रीकृष्णाय नम: । (२४) |
ॐ जनार्दनाय नम: । ॐ उपेन्द्राय नम: । ॐ हरये नम: । ॐ श्रीकृष्णाय नम: । (२४) |
||
== |
==विष्णु सहस्रनाम== |
||
भगवान विष्णू च्या एक हजार नावांचे स्तोत्र म्हणजे [[विष्णू सहस्रनाम]] होय. याचा उल्लेख महाभारतात आढळतो. पितामह भीष्मानी |
भगवान विष्णू च्या एक हजार नावांचे स्तोत्र म्हणजे [[विष्णू सहस्रनाम]] होय. याचा उल्लेख महाभारतात आढळतो. पितामह भीष्मानी युधिष्ठिराला हे स्तोत्र सांगितल्याचा संदर्भ येतो. |
||
==अवतार== |
==अवतार== |
२०:१२, १९ जुलै २०१९ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विष्णु | |
चित्र:Bhagavan Vishnu.jpg भगवान विष्णू विश्वाचे पालन - इत्यादींची अधिपती देवता | |
मराठी | विष्णू |
संस्कृत | विष्णुः |
निवासस्थान | क्षीरसागर |
लोक | वैकुंठ |
वाहन | गरुड, शेष नाग |
शस्त्र | सुदर्शन चक्र, कौमोदकी गदा, कमळ, शंख |
पत्नी | लक्ष्मी |
अन्य नावे/ नामांतरे | केशव, नारायण, माधव, गोपाळ, गोविंद, हरि, जनार्दन, अच्युत, पुरुषोत्तम, पद्मनाभ, पुरुष, उपेंद्र |
या देवतेचे अवतार | मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, गौतम बुद्ध, कल्की, दत्तात्रेय, धन्वंतरी,मोहिनी,इ. |
या अवताराची मुख्य देवता | विष्णू |
मंत्र | ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः |
नामोल्लेख | श्रीमद भागवत, विष्णु पुराण |
तीर्थक्षेत्रे | तिरुपती, पंढरपूर |
विष्णु ही हिंदु धर्मामधील त्रिमूर्तींपैकी एक देवता आहे. भगवान विष्णूला विश्वाचा पालक म्हटले गेले आहे. हिंदू मान्यतेनुसार, जेव्हा शिव आपल्या मस्तकावर अमृत चोळत होते तेव्हा त्यातून एक पुरुष जन्माला आले तेच हे श्री विष्णू देव, हे एक शिवाचे प्रतीक आहे, आणि ते शिवांनी श्री विष्णू नामे उद्गारले. एकदा श्री विष्णू क्षीरसागरात शयन करत असताना श्री विष्णूंच्या बेंबीतून कमळ उत्पन्न होते, त्यातून श्री ब्रम्हदेव यांची उत्पत्ती झाली. म्हणून हे शिवाच्या अंशातून झाल्यामुळे त्रिदेव म्हणून संबोधले गेले. श्री विष्णूंना संपूर्ण विश्वाचे पालनहार मानले गेले आहे. तर ब्रम्हदेव हे विश्वाची निर्मिती करणारे आणि शिव हे त्याचे रक्षणकर्ते आहेत.
श्री लक्ष्मी ही श्री विष्णूंची अर्धांगी आहे.
दशावतार
भगवान श्रीकृष्ण (विष्णू) अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये म्हणतो की,
[[यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ४-७ ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥]]
अर्थात, हे अर्जुना (हे भारता), जेव्हा जेव्हा धर्माची हानी येते, आणि अधर्माची वाद होते, तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी तसेच पुन्हा धर्म संस्थापिण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो.
श्री वि़ष्णूसाठी पुण्यश्लोक हे विशेषण वापरले जाते.
भगवान विष्णूचे एकूण दहा अवतार असल्याचे मानले जाते. ते दहा अवतार पुढीलप्रमाणे आहेत.
१. मत्स्य २. कूर्म ३. वराह ४. नरसिंह ५. वामन ६. परशुराम ७. राम ८. श्रीकृष्ण ९. बुद्ध १०.कल्की
इतिहास
त्रिमूर्तींपैकी एक
स्वरूप
सगुण
निर्गुण
भक्ति
भक्त
विष्णूची २४ नावे
कोणत्याही हिंदू धार्मिक विधीच्या आधी विष्णूची २४ नावे पुढील क्रमाने उच्चारून श्रीविष्णूला नमः (नमस्कार) करतात. पहिली चार नावे उच्चारल्यानंतर तबकात चमचाभर पाणी सोडतात.
ॐ केशवाय नम: । ॐ नारायणाय नम: । ॐ माधवाय नम: । ॐ गोविंदाय नम: ।(उदक सोडावे) ॐ विष्णवे नम: । ॐ मधुसूदनाय नम: । ॐ त्रिविक्रमाय नम: । ॐ वामनाय नम: । ॐ श्रीधराय नम: । ॐ हृषीकेशाय नम: । (१०) ॐ पद्मनाभाय नम: । ॐ दामोदराय नम: । ॐ संकर्षणाय नम:। ॐ वासुदेवाय नम: । ॐ प्रद्युम्नाय नम: । ॐ अनिरुध्दाय नम: । ॐ पुरुषोत्तमाय नम: । ॐ अधोक्षजाय नम: । ॐ नारसिंहाय नम: । ॐ अच्युताय नम: । (२०) ॐ जनार्दनाय नम: । ॐ उपेन्द्राय नम: । ॐ हरये नम: । ॐ श्रीकृष्णाय नम: । (२४)
विष्णु सहस्रनाम
भगवान विष्णू च्या एक हजार नावांचे स्तोत्र म्हणजे विष्णू सहस्रनाम होय. याचा उल्लेख महाभारतात आढळतो. पितामह भीष्मानी युधिष्ठिराला हे स्तोत्र सांगितल्याचा संदर्भ येतो.
अवतार
मत्स्य, कुर्म/कच्छप, वराह, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की मोहिनी, धन्वंतरी, वामन, नारदमुनि/नारद बलराम, लक्ष्मण, हनुमान, कश्यप, ऋषभदेव, नरनारायण/नर, यज्ञनारायण/यज्ञ, सनतकुमार(४), वेदव्यास, दत्तात्रय/दत्त, कपिल, पृथू, हयग्रीव, आदि शंकराचार्य
हे सुद्धा पहा
- आळवार (विष्णूचे महान भक्त/संत)
- दिव्य देशम (विष्णूची १०८ दिव्य निवासस्थाने)