Jump to content

"जयंत्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६: ओळ २६:
* [[कल्की]] जयंती ([[श्रावण शुद्ध पंचमी]])(नागपंचमी)
* [[कल्की]] जयंती ([[श्रावण शुद्ध पंचमी]])(नागपंचमी)
* जागतिक कामगार दिवस ([[मे १]])
* जागतिक कामगार दिवस ([[मे १]])
* [[कामदेव]] जयंती ([[माघ शुद्ध पंचमी]])(वसंत पंचमी)
* [[काळभैरव]] जयंती ([[कार्तिक वद्य सप्तमी]])
* [[काळभैरव]] जयंती ([[कार्तिक वद्य सप्तमी]])
* [[कुसुमाग्रज]] जन्मदिवस /मराठी भाषा दिवस ([[फेब्रुवारी २७]])
* [[कुसुमाग्रज]] जन्मदिवस /मराठी भाषा दिवस ([[फेब्रुवारी २७]])
ओळ ८६: ओळ ८७:
* भैरव जयंती ([[माघ पौर्णिमा]])
* भैरव जयंती ([[माघ पौर्णिमा]])
* [[मत्स्य]] जयंती ([[चैत्र शुद्ध तृतीया]])
* [[मत्स्य]] जयंती ([[चैत्र शुद्ध तृतीया]])
* [[मदन]] जयंती ([[माघ शुद्ध पंचमी]])(वसंत पंचमी)
* [[मध्वाचार्य]] जयंती ([[आश्विन शुद्ध/विजया दशमी]])
* [[मध्वाचार्य]] जयंती ([[आश्विन शुद्ध/विजया दशमी]])
* मराठी भाषा दिवस/कुसुमाग्रज जन्मदिवस ([[फेब्रुवारी २७]])
* मराठी भाषा दिवस/कुसुमाग्रज जन्मदिवस ([[फेब्रुवारी २७]])
ओळ १०९: ओळ १११:
* ललित जयंती ([[माघ पौर्णिमा]])
* ललित जयंती ([[माघ पौर्णिमा]])
* [[लवकुश]] जयंती ([[श्रावण/नारळी पौर्णिमा]])
* [[लवकुश]] जयंती ([[श्रावण/नारळी पौर्णिमा]])
* [[लक्ष्मी]] जयंती ([[माघ शुद्ध पंचमी]])(वसंत पंचमी)
* [[लालबहाद्दुर शास्त्री]] जयंती([[ऑक्टोबर २]])
* [[लालबहाद्दुर शास्त्री]] जयंती([[ऑक्टोबर २]])
* [[लाला लजपतराय]] जयंती ([[जानेवारी २८]])
* [[लाला लजपतराय]] जयंती ([[जानेवारी २८]])
ओळ १३०: ओळ १३३:
* शिक्षक दिवस (राधाकृष्णन जयंती, सप्टेंबर ५)
* शिक्षक दिवस (राधाकृष्णन जयंती, सप्टेंबर ५)
* संभाजी जयंती (मे१४)/ज्येष्ठ एकादशी
* संभाजी जयंती (मे१४)/ज्येष्ठ एकादशी
* सरस्वती जयंती ([[कार्तिक शुद्ध सप्तमी]])
* सरस्वती जयंती ([[कार्तिक शुद्ध सप्तमी]]) की माघ शुद्ध(वसंत) पंचमी?
* संस्कृत दिवस ([[श्रावण/नारळी पौर्णिमा]])
* संस्कृत दिवस ([[श्रावण/नारळी पौर्णिमा]])
* [[सहस्रबाहू]] जयंती ([[कार्तिक शुद्ध सप्तमी]])
* [[सहस्रबाहू]] जयंती ([[कार्तिक शुद्ध सप्तमी]])

११:४३, १२ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

पौराणिक आणि इतर प्राचीन ग्रंथांत ज्यांचे उल्लेख आहेत अशा, आणि पूर्वी होऊन गेलेल्या अन्य थोर व्यक्तींच्या जन्मदिवसास जयंती असे म्हणतात. पंचागांतील तिथीनुसार देवादिकांच्या आणि ऋषिमुनींच्या जयंत्या साजऱ्या करण्याची पद्धत भारतात पूर्वपरंपरेने आहे. एकोणिसाव्या शतकापासून ग्रेगोरियन कालगणनेचा वापर जसा वाढत गेला तसा नव्या पिढ्यांतील लोकांचे जन्मदिवस आणि जयंत्या या भारतीय पंचागांपेक्षा ग्रेगोरियन कालगणनेनुसार पाळल्या जाऊ लागल्या. तरीसुद्धा, जुन्या काळातील लोकांच्या जयंत्या या अजूनही तिथीनुसारच साजऱ्या होतात.[ संदर्भ हवा ]

जयंतीच्या उत्सवाची पारंपरिक प्रथा बहुशः धार्मिक अथवा भक्तिस्वरूपी असते. भक्तीच्या नवविधा प्रकारांपैकी एक प्रकार म्हणजे जयंत्या साजऱ्या करणे, असे समर्थ रामदास दासबोधाच्या चवथ्या दशकात श्रवणभक्ती संदर्भातील समासात सांगतात. विसाव्या शतकापासून भारतात जशी राजकीय जागृतीस सुरुवात झाली तसे लोकोत्तर स्त्री-पुरुषांच्या जयंत्या या सामाजिक आणि राजकीय अभिसरणाचे माध्यम म्हणून सार्वजनिक कार्यक्रमाच्या रूपाने साजऱ्या होऊ लागल्या. यांत लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरीत्या साजरी करण्याची सुरुवात केलेल्या शिवजयंतीचे उदाहरण ठळकपणे मांडण्यासारखे आहे.

विविध जयंत्यांच्या तारखा/तिथ्या

अ-औ

क-ग

च-ज

ट-न

प-म

य-ज्ञ

हेही पाहा