"अरुणाचल प्रदेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Dr.sachin23 (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ २८: | ओळ २८: | ||
|चिन्ह=Seal of Arunachal Pradesh.jpg |
|चिन्ह=Seal of Arunachal Pradesh.jpg |
||
}} |
}} |
||
'''अरुणाचल प्रदेश''' हे भारतातील |
'''अरुणाचल प्रदेश''' हे भारतातील Iशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. या राज्याच्या सीमा चीन व म्यानमार या देशांशी लागून आहेत. म्हणून या राज्याच्या काही भागावर चीननेही अधिकार सांगितला आहे. त्यासाठी आणि इतर काही कारणांसाठी चीनने भारताशी १९६२ साली युद्ध केले |
||
इटानगर ही अरुणाचलची राजधानी आहे. अरुणाचलमध्ये शेजारच्या राज्यांप्रमाणे फुटीरवादी संघटनांचा प्रभाव नाही.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8164478.cms दुर्दैवी योगायोग]</ref> |
|||
== इतिहास == |
== इतिहास == |
||
आसाम राज्याचे विभाजन होऊन अरुणाचल प्रदेश हे वेगळे राज्य १९८७ साली स्थापन झाले. |
|||
== भूगोल == |
== भूगोल == |
२०:४५, २० डिसेंबर २०१२ ची आवृत्ती
?अरुणाचल प्रदेश भारत | |
— राज्य — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ८३,७४३ चौ. किमी |
राजधानी | इटानगर |
मोठे शहर | इटानगर |
जिल्हे | १७ |
लोकसंख्या • घनता |
१३,८२,६११ (२६ वे) (२०११) • १७/किमी२ |
भाषा | इंग्रजी, हिंदी |
राज्यपाल | जोगिंदर जसवंत सिंह |
मुख्यमंत्री | नाबाम तुकी |
स्थापित | २० फेब्रुवारी, १९८७ |
विधानसभा (जागा) | Unicameral (60) |
आयएसओ संक्षिप्त नाव | IN-AR |
संकेतस्थळ: अरुणाचल प्रदेश संकेतस्थळ | |
अरुणाचल प्रदेश चिन्ह |
अरुणाचल प्रदेश हे भारतातील Iशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. या राज्याच्या सीमा चीन व म्यानमार या देशांशी लागून आहेत. म्हणून या राज्याच्या काही भागावर चीननेही अधिकार सांगितला आहे. त्यासाठी आणि इतर काही कारणांसाठी चीनने भारताशी १९६२ साली युद्ध केले
इटानगर ही अरुणाचलची राजधानी आहे. अरुणाचलमध्ये शेजारच्या राज्यांप्रमाणे फुटीरवादी संघटनांचा प्रभाव नाही.[१]
इतिहास
आसाम राज्याचे विभाजन होऊन अरुणाचल प्रदेश हे वेगळे राज्य १९८७ साली स्थापन झाले.
भूगोल
ईशान्येकडील सुमारे ११लाख लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा राज्याचे भारतासाठी भूराजकीय महत्त्व आहे. या राज्याच्या तीन सीमा अन्य देशांशी जोडलेल्या आहेत. चीनने अरुणाचल प्रदेशाचा काही भाग बळकावल्याचे आरोप असून, हा वाद अधूनमधून उफाळत असतो.
जिल्हे
यावरील विस्तृत लेख येथे आहे.
अरुणाचल प्रदेश राज्यात १३ जिल्हे आहेत.
संदर्भ
चीन | चीन | |||
भूतान | म्यानमार | |||
अरुणाचल प्रदेश | ||||
आसाम | नागालँड | म्यानमार |