विदर्भ क्रिकेट असोसिएशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विदर्भ क्रिकेट असोसिएशन हे महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील क्रिकेटचे नियमन करणारी संघटना आहे.