कोठगुडम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कोठगुडम
కొత్తగూడెం
भारतामधील शहर

BHADRACHALAM ROAD 04122016.jpg
भद्राचलम रोड रेल्वे स्टेशन
कोठगुडम is located in तेलंगणा
कोठगुडम
कोठगुडम
कोठगुडमचे तेलंगणामधील स्थान

गुणक: 17°33′0″N 80°37′8″E / 17.55000°N 80.61889°E / 17.55000; 80.61889

देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
जिल्हा भद्राद्री कोठगुडम जिल्हा
क्षेत्रफळ ३२.१० चौ. किमी (१२.३९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,६३४ फूट (४९८ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ७९,८१९
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


कोठगुडम हे तेलंगणातील एक शहर आहे. हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

बाह्य दुवे[संपादन]