Jump to content

कांकेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कांकेर भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.हे शहर कांकेर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

हे ठिकाण धमतरीपासून सुमारे ७० किमी वर आहे.येथे केशकलघाट हा एक प्रसिद्ध घाट आहे.गोबरहिन गड नावाचे एक स्थळही प्रेक्षणीय आहे.कांकेर हे एक जूने संस्थान आहे.या राज्याच्या नावात असलेल्या छत्तीसगडांपैकी ते एक आहे.केशकलघाटापासून १२ किमी अंतरावर मलाजकुंदम हा धबधबा आहे.[१]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ↑ "सहजच फिरता फिरता- धमतरी आणि कांकेर". नरकेसरी प्रकाशन नागपूर. 2020-08-10 रोजी तरुण भारत ई-पेपर, नागपूर आसमंत पुरवणी पान क्र. ८, मूळ पान Check |दुवा= value (सहाय्य) पासून संग्रहित. ०६/११/२०१६ रोजी पाहिले. |first1= missing |last1= (सहाय्य); |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)