गीतिका कोडाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गीतिका कोडाली (७ जून, २००४:न्यू यॉर्क, अमेरिका - ) ही Flag of the United States अमेरिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ङी उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.