क्रिस्टाबेल चॅटॉन्झवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रिस्टाबेल चॅटॉन्झवा (२३ एप्रिल, १९९०:झिम्बाब्वे - ) ही झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.