अनिका कोलन
Appearance
अनिका कोलन (१८ ऑगस्ट, २००६: - ) ही
अमेरिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही यष्टिरक्षण आणि उजव्या हाताने फलंदाजी करते.[१][२]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "Anika Kolan". ESPN Cricinfo. 25 November 2021 रोजी पाहिले.
- ↑ "Anika Kolan". Bay Area Cricket Alliance. 25 November 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 November 2021 रोजी पाहिले.