कोपरखैरणे रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोपरखैरणे

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता कोपरखैरणे, नवी मुंबई
गुणक 19°06′11″N 73°00′38″E / 19.10306°N 73.01056°E / 19.10306; 73.01056
मार्ग हार्बर
फलाट
इतर माहिती
उद्घाटन नोव्हेंबर ९, इ.स. २००४ (2004-11-09)
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
कोपरखैरणे is located in मुंबई
कोपरखैरणे
कोपरखैरणे
मुंबईमधील स्थान
स्थानकाची इमारत
कोपरखैरणे रेल्वे स्थानक

कोपरखैरणे हे नवी मुंबई शहराच्या कोपरखैरणे नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे.

कोपरखैरणे
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
घणसोली
मुंबई उपनगरी रेल्वे: ट्रान्सहार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
तुर्भे
स्थानक क्रमांक: ठाणेपासूनचे अंतर: १७ कि.मी.