रबाळे रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Indian Railways Suburban Railway Logo.svg
रबाळे

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
Stationboard - Rabale.jpg
फलक
स्थानक तपशील
पत्ता रबाळे, नवी मुंबई
गुणक 19°08′12″N 73°00′10″E / 19.13667°N 73.00278°E / 19.13667; 73.00278
मार्ग हार्बर
फलाट
इतर माहिती
उद्घाटन जून २०, इ.स. २००७ (2007-06-20)
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
रबाळे is located in मुंबई
रबाळे
रबाळे
मुंबईमधील स्थान
उद्घाटन फलक

रबाळे हे नवी मुंबई शहराच्या रबाळे नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे. रबाळे स्थानकाचे उद्घाटन २० जून २००७ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख ह्यांनी केले.

रबाळे
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
ऐरोली
मुंबई उपनगरी रेल्वे: ट्रान्सहार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
घणसोली
स्थानक क्रमांक: ठाणेपासूनचे अंतर: ११ कि.मी.