मणिपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मणिपुर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
मणिपूर
মণিপুর
भारताच्या नकाशावर मणिपूरचे स्थान.
भारताच्या नकाशावर मणिपूरचे स्थान
देश भारत ध्वज भारत
स्थापना २१ जानेवारी १९७२
राजधानी इम्फाळगुणक: 24°49′N 93°57′E / 24.82°N 93.95°E / 24.82; 93.95
सर्वात मोठे शहर इंफाळ
जिल्हे
लोकसभा मतदारसंघ
क्षेत्रफळ २२,३२७ चौ. किमी (८,६२१ चौ. मैल) (२३ वा)
लोकसंख्या (२०११)
 - घनता
२७,२१,७५६ (२२वा)
 - १२० /चौ. किमी (३१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०)
प्रशासन
 - राज्यपाल
 - मुख्यमंत्री
 - विधीमंडळ (जागा)
 - उच्च न्यायालय

अश्वनी कुमार
ओक्राम इबोबी सिंग
विधानसभा (६०)
मणिपूर उच्च न्यायालय
राज्यभाषा मणिपुरी
आय.एस.ओ. कोड IN-MN
संकेतस्थळ: manipur.gov.in

मणिपूर (मणिपुरी लिपीत: মণিপুর) हे भारत देशेच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. मणिपूरच्या उत्तरेस नागालँड, दक्षिणेस मिझोराम, पश्चिमेस आसाम ही राज्ये तर पूर्वेस म्यानमार हा देश आहे. इंफाळ ही मणिपूरची राजधानी व देशातील सर्वात मोठे शहर आहे. मणिपूर राज्याचे क्षेत्रफळ २२,३२७ चौ.किमी. एवढे आहे; लोकसंख्या २७,२१,७५६ एवढी आहे. मणिपुरी ही येथील प्रमुख भाषा आहे. मणिपूरची साक्षरता ७९.८५ टक्के आहे. तांदूळ, मोहरीऊस येथील प्रमुख पिके आहेत.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: