Jump to content

भुवनेश्वर प्रसाद सिन्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भुवनेश्वर प्रसाद सिंह
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
जन्म तारीख१ फेब्रुवारी 1899 संपादन
मृत्यू तारीख१२ नोव्हेंबर 1986 संपादन
व्यवसायन्यायाधीश संपादन
पदभारताचे सरन्यायाधीश संपादन
शिक्षण घेतलेली संस्थापाटणा विद्यापीठ, Patna College संपादन

भुवनेश्वर प्रसाद सिन्हा (१ फेब्रुवारी, इ.स. १८९९:भोजपूर, बिहार, भारत - १२ नोव्हेंबर, इ.स. १९८६) हे १ ऑक्टोबर, इ.स. १९५९ ते ३१ जानेवारी, इ.स. १९६४ या कालावधीत भारताचे सरन्यायाधीश होते. त्याआधी ते पाटणा आणि नागपूर उच्च न्यायालयांत न्यायाधीश होते.