भारताचे रेल्वेमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारतीय रेल्वेमंत्री या पानावरून पुनर्निर्देशित)

भारताचा रेल्वे मंत्री हा भारत सरकारमधील कॅबिनेट-दर्जाचा मंत्री असून तो रेल्वे मंत्रालयाचे नेतृत्व करतो. भारतीय रेल्वेचे कामकाज चालवण्याची जबाबदारी रेल्वेमंत्र्यावर आहे.

यादी[संपादन]

नाव कार्यकाळ राजकीय पक्ष
(आघाडी)
पंतप्रधान
जॉन मथाई 15 ऑगस्ट 1947 22 सप्टेंबर 1948 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जवाहरलाल नेहरू
एन. गोपालस्वामी अय्यंगार 22 सप्टेंबर 1948 13 मे 1952
लालबहादूर शास्त्री 13 मे 1952 7 डिसेंबर 1956
जगजीवनराम 7 डिसेंबर 1956 10 एप्रिल 1962
सरदार स्वरणसिंग 10 एप्रिल 1962 21 सप्टेंबर 1963
एच.सी. दसप्पा 21 सप्टेंबर 1963 8 जून 1964
सदाशिव कानोजी पाटील 9 जून 1964 12 मार्च 1967 लाल बहादूर शास्त्री
इंदिरा गांधी
सी.एम. पुनाचा 13 मार्च 1967 14 फेब्रुवारी 1969 इंदिरा गांधी
रामसुभग सिंग 14 फेब्रुवारी 1969 4 नोव्हेंबर 1969
पनमपिल्ली गोविंद मेनन 4 नोव्हेंबर 1969 18 फेब्रुवारी 1970
गुलझारीलाल नंदा 18 फेब्रुवारी 1970 17 मार्च 1971
के. हनुमंतैया 18 मार्च 1971 22 जुलै 1972
टी.एम.ए. पै 23 जुलै 1972 4 फेब्रुवारी 1973
ललितनारायण मिश्रा 5 फेब्रुवारी 1973 2 जानेवारी 1975
कमलापती त्रिपाठी 11 फेब्रुवारी 1975 23 मार्च 1977
मधू दंडवते 26 मार्च 1977 28 जुलै 1979 जनता पक्ष मोरारजी देसाई
टी.एम.ए. पै 30 जुलै 1979 13 जानेवारी 1980 जनता पार्टी (धर्मनिरपेक्ष) चरण सिंग
कमलापती त्रिपाठी 14 जानेवारी 1980 12 नोव्हेंबर 1980 काँग्रेस इंदिरा गांधी
केदार पांडे 12 नोव्हेंबर 1980 14 जानेवारी 1982
प्रकाश चंद्र सेठी 15 जानेवारी 1982 2 सप्टेंबर 1982
ए.बी.ए. घनीखान चौधरी 2 सप्टेंबर 1982 31 डिसेंबर 1984 इंदिरा गांधी
राजीव गांधी
बन्सी लाल 31 डिसेंबर 1984 4 जून 1986 राजीव गांधी
मोहसीना किडवई 24 जून 1986 21 ऑक्टोबर 1986
माधवराव शिंदे 22 ऑक्टोबर 1986 1 डिसेंबर 1989
जॉर्ज फर्नान्डिस 5 डिसेंबर 1989 10 नोव्हेंबर 1990 जनता दल विश्वनाथप्रताप सिंग
जनेश्वर मिश्रा 21 नोव्हेंबर 1990 21 जून 1991 समाजवादी जनता पार्टी चंद्र शेखर
सी.के. जाफर शरीफ 21 जून 1991 16 ऑक्टोबर 1995 Indian National Congress पी.व्ही. नरसिंह राव
राम विलास पासवान 1 जून 1996 19 मार्च 1998 जनता दल
(संयुक्त आघाडी)
एच.डी. देवेगौडा
इंद्रकुमार गुजराल
नितीश कुमार 19 मार्च 1998 5 ऑगस्ट 1999 समता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
अटल बिहारी वाजपेयी
राम नाईक 6 ऑगस्ट 1999 12 ऑक्टोबर 1999 भारतीय जनता पक्ष
(रा.लो.आ.)
ममता बॅनर्जी 13 ऑक्टोबर 1999 15 मार्च 2001 तृणमूल काँग्रेस
(रा.लो.आ.)
नितीश कुमार 20 मार्च 2001 22 मे 2004 जनता दल (संयुक्त)
(रा.लो.आ.)
लालूप्रसाद यादव 23 मे 2004 25 मे 2009 राष्ट्रीय जनता दल
(संयुक्त पुरोगामी आघाडी)
मनमोहन सिंग
ममता बॅनर्जी 26 मे 2009 19 मे 2011 तृणमूल काँग्रेस
(संयुक्त पुरोगामी आघाडी)
दिनेश त्रिवेदी 12 जुलै 2011 14 मार्च 2012
मुकुल रॉय 20 मार्च 2012 21 सप्टेंबर 2012
सी.पी. जोशी 22 सप्टेंबर 2012 28 ऑक्टोबर 2012 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(संयुक्त पुरोगामी आघाडी)
पवनकुमार बन्सल 28 ऑक्टोबर 2012 10 मे 2013
सी.पी. जोशी 11 मे 2013 16 जून 2013
मल्लिकार्जुन खडगे 17 जून 2013 25 मे 2014
सदानंद गौडा 26 मे 2014 9 नोव्हेंबर 2014 भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
नरेंद्र मोदी
सुरेश प्रभू 9 नोव्हेंबर 2014 विद्यमान