मल्लिकार्जुन खरगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मल्लिकार्जुन खडगे या पानावरून पुनर्निर्देशित)
एम. मल्लिकार्जुन खरगे

कार्यकाळ
१३ जून २०१३ – २५ मे २०१४
पंतप्रधान मनमोहन सिंग
मागील सी.पी. जोशी
पुढील सदानंद गौडा
मतदारसंघ गुलबर्गा

जन्म २१ जुलै, १९४२ (1942-07-21) (वय: ८१)
बीदर, कर्नाटक
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
धर्म बौद्ध

मपन्ना मल्लिकार्जुन खरगे ( जन्म : २१ जुलै १९४२) हे भारत देशाचे विद्यमान लोकसभा सदस्यभारत सरकारमधील माजी रेल्वेमंत्री आहेत. ह्यापूर्वी गुलबर्गा येथून सलग ९ वेळा विधानसभा निवडणणूक जिंकलेले खरगे कर्नाटकामधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते मानले जातात.