सदानंद गौडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डी. व्ही. सदानंद गौडा

केंद्रीय कायदा व न्यायमंत्री
विद्यमान
पदग्रहण
९ नोव्हेंबर २०१४
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील रवी शंकर प्रसाद

कार्यकाळ
२६ मे २०१४ – ९ नोव्हेंबर २०१४
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील मल्लिकार्जुन खडगे
पुढील सुरेश प्रभू

विद्यमान
पदग्रहण
१७ मे २०१४

कार्यकाळ
४ ऑगस्ट २०११ – १२ जुलै २०१२
मागील बी.एस. येडियुरप्पा
पुढील जगदीश शेट्टर

जन्म १८ मार्च, १९५३ (1953-03-18) (वय: ७१)
सुल्या, दक्षिण कन्नड जिल्हा, कर्नाटक
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

देवरागुंडा वेंकप्पा सदानंद गौडा (कन्नड: ದೇವರಗುಂಡ ವೆಂಕಪ್ಪ ಸದಾನಂದ ಗೌಡ; १८ मार्च १९५३) हे एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेचे सदस्यभारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कायदा व न्यायमंत्री आहेत. ह्यापुर्वी २०११ ते २०१२ दरम्यान कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले गौडा कर्नाटकामधील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मानले जातात.