सी.के. जाफर शरीफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सी.के. जाफर शरीफ (नोव्हेंबर ३, इ.स. १९३३-हयात) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.ते पी.व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये इ.स. १९९९ ते इ.स. १९९५ या काळात रेल्वेमंत्री होते.ते इ.स. १९७७,इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील उत्तर बंगलोर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.