Jump to content

पंजाब किंग्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पंजाब किंग्ज या पानावरून पुनर्निर्देशित)
किंग्ज XI पंजाब
पूर्ण नाव किंग्स XI पंजाब
स्थापना २००८
मैदान इंद्रजित सिंह बिंद्रा स्टेडियम
(आसनक्षमता ६१,५००)
मालक प्रिती झिंटा, नेस वाडिया,
करण पॉल
आणि मोहित बर्मन
कर्णधार शिखर धवन
लीग भारतीय प्रीमियर लीग
२०१२
Left arm Body Right arm
Trousers
गणवेश
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
पहिला सामना एप्रिल १८ २००८
चेन्नई वि. पंजाब
सर्वात जास्त धावा शॉन मार्श
सर्वात जास्त बळी श्रीसंत
सद्य हंगाम
किंग्स XI पंजाब -रंग

किंग्ज XI पंजाब हा मोहाली शहराचे प्रतिनिधित्व करणारा भारतीय प्रीमियर लीगमधील एक संघ आहे.

फ्रॅंचाईज इतिहास

[संपादन]

या संघाची मालकी प्रीती झिंटा, नेस वाडिया (बॉम्बे डाईंग), करण पॉल (अपीजे सुरेंद्र समूह) व मोहित बर्मन (डाबर) यांच्याकडे आहे. संघाची मालकी मिळविण्यासाठी त्यांनी एकूण ७.६ कोटी अमेरिकन डॉलर दिलेले आहेत.

खेळाडू

[संपादन]

भारताचा मधल्या फळीतील खेळाडू युवराज सिंग हा या संघाचा आयकॉन खेळाडू व कर्णधार आहे. त्याच्या व्यतिरिक्त संघात भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण, ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ब्रेट ली व श्रीलंकेचे फलंदाज माहेला जयवर्दनेकुमार संघकारा यांचा समावेश आहे.[]

सद्य संघ

[संपादन]
किंग्स XI पंजाब संघ

फलंदाज


अष्टपैलू

यष्टीरक्षक


गोलंदाज

प्रशिक्षण चमू

अधिक संघ

प्रबंधक व प्रशिक्षण चमू

[संपादन]

प्रबंधक :

सामने आणि निकाल

[संपादन]

सर्वंकष प्रदर्शन

[संपादन]
प्रदर्शन माहिती
वर्ष सामने विजय पराभव अनिर्णित विजय %
२००८ १५ १० ६६.६७%
२००९ १४ ५०.००%
२०१० १४ १० २८.५७%
२०११ १४ ५०.००%
एकूण ५६ २८ २८ ५०%
विरुद्ध सामने विजय पराभव समसमान अनिर्णित विजय%
डेक्कन चार्जर्स ७१.४३%
दिल्ली डेरडेव्हिल्स ४२.८६%
कोची टस्कर्स केरला १००%
कोलकाता नाईट रायडर्स ५०.००%
मुंबई इंडियन्स ६६.६७%
राजस्थान रॉयल्स ४२.८६%
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ५७.१४%
पुणे वॉरियर्स इंडिया ०.००%
चेन्नई सुपर किंग्स १२.५०%
पूर्ण तक्ता क्रिकैंफो

२००८चा हंगाम

[संपादन]
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१९ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स मोहाली १३ धावांनी पराभव
२१ एप्रिल राजस्थान रॉयल्स जयपूर ६ गड्यांनी पराभव
२५ एप्रिल मुंबई इंडियन्स मोहाली ६६ धावांनी विजय, सामनावीर – श्रीलंका कुमार संघकारा – ९४ (५६)
२७ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स मोहाली ४ गडी राखून विजय, सामनावीर – ऑस्ट्रेलिया सायमन कॅटीच – ७५ (५२)
१ मे डेक्कन चार्जर्स हैदराबाद ७ गडी राखून विजय, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शॉन मार्श – ८४* (६२)
३ मे कोलकाता नाईट रायडर्स मोहाली ९ धावांनी विजय – भारत इरफान पठाण – २४* (२६) and २/१८ (४ षटके)
५ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बेंगलोर ६ गड्यांनी विजय, सामनावीर – भारत श्रीसंत – २/१९ (४ षटके)
१० मे चेन्नई सुपर किंग्स चेन्नई १८ धावांनी पराभव
१२ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मोहाली ९ गड्यांनी विजय, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शॉन मार्श – ७४* (५१)
१० १७ मे दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ६ धावांनी विजय (ड्/लू), सामनावीर – श्रीलंका महेला जयवर्धने – ३६* (१७)
११ २१ मे मुंबई इंडियन्स मुंबई १ धावाने विजय, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शॉन मार्श – ८१ (५६)
१२ २३ मे डेक्कन चार्जर्स मोहाली ६ गड्यांनी विजय, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शॉन मार्श – ६० (४६)
१३ २५ मे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ३ गड्यांनी पराभव
१४ २८ मे राजस्थान रॉयल्स मोहाली ४१ धावांनी विजय, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शॉन मार्श – ११५ (६९)
१५ ३१ मे चेन्नई सुपर किंग्स (उपांत्य सामना #२) मुंबई ९ गड्यांनी पराभव
एकूण प्रदर्शन १०-५, आयपीएल २००८ मध्ये उपांत्य फेरी खेळले.

२००९चा हंगाम

[संपादन]
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१९ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स केप टाउन १० गड्यांनी पराभव (ड/लू)
२१ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स दरबान ११ धावांनी पराभव (ड/लू)
२४ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर दरबान ७ गडी राखुन विजयी, सामनावीर - इंग्लंड रविंद्र बोपारा ८४ (५९)
२६ एप्रिल राजस्थान रॉयल्स केप टाऊन २७ धावांनी विजयी, सामनावीर - श्रीलंका कुमार संघकारा
२९ एप्रिल मुंबई इंडियन्स दरबान ३ धावांनी विजयी, सामनावीर - श्रीलंका कुमार संघकारा ४५* (४४)
१ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर दरबान ८ धावांनी पराभव, सामनावीर - भारत युवराज सिंग ३/२२ (४षटके) & ५० (३३)
३ मे कोलकाता नाईट रायडर्स पोर्ट एलिझाबेथ ६ गडी राखुन विजयी, सामनावीर - श्रीलंका महेला जयवर्धने ५२* (४१)
५ मे राजस्थान रॉयल्स दरबान ७८ धावांनी पराभव
७ मे चेन्नई सुपर किंग्स प्रिटोरिया १२ धावांनी पराभव
१० ९ मे डेक्कन चार्जर्स नॉर्थर्न केप ३ गडी राखून विजयी, सामनावीर - श्रीलंका महेला जयवर्धने
११ १२ मे मुंबई इंडियन्स प्रिटोरिया ८ गड्यांनी पराभव
१२ १५ मे दिल्ली डेरडेव्हिल्स ब्लोंफॉंटेन ६ गडी राखून विजयी, सामनावीर - ऑस्ट्रेलिया ब्रेट ली ३/१५ (४ षटके)
१३ १७ मे डेक्कन चार्जर्स जोहान्सबर्ग १ धावाने विजयी - भारत युवराज सिंग २० (१८) & ३/१३ (४ षटके)
१४ २० मे चेन्नई सुपर किंग्स दरबान २४ धावांनी पराभव
एकूण प्रदर्शन ७-७, उपांत्य फेरीसाठी पात्र नाही

२०१०चा हंगाम

[संपादन]
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१३ मार्च दिल्ली डेरडेव्हिल्स मोहाली ५ गड्यांनी पराभव
१६ मार्च रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर ८ गड्यांनी पराभव
१९ मार्च डेक्कन चार्जर्स कटक ६ धावांनी पराभव
२१ मार्च चेन्नई सुपर किंग्स चेन्नई विजयी (सुपर ओव्हर), सामनावीर - दक्षिण आफ्रिका यॉन थेरॉन २/१७(४ षटके),२ बळी सुपर ओव्हर
२४ मार्च राजस्थान रॉयल्स मोहाली ३१ धावांनी पराभव
२७ मार्च कोलकाता नाईट रायडर्स मोहाली ३९ धावांनी पराभव
३० मार्च मुंबई इंडियन्स मुंबई ४ गड्यांनी पराभव
२ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मोहाली ६ गड्यांनी पराभव
४ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ८ गडी राखुन विजयी, सामनावीर - श्रीलंका महेला जयवर्धने ११०* (५९)
१० ७ एप्रिल राजस्थान रॉयल्स जयपुर ९ गड्यांनी पराभव
११ ९ एप्रिल मुंबई इंडियन्स मोहाली ६ गडी राखुन विजयी, सामनावीर - श्रीलंका कुमार संघकारा ५६ (४२)
१२ ११ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ७ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत पियुश चावला २/१६(४)
१३ १६ एप्रिल डेक्कन चार्जर्स धरमशाला ५ गड्यांनी पराभव
१४ १८ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स धरमशाला ६ गड्यांनी पराभव
एकूण प्रदर्शन ४-१०, उपांत्य फेरीस पात्र नाही

२०११चा हंगाम

[संपादन]
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१० एप्रिल पुणे वॉरियर्स इंडिया मुंबई ७ गड्यांनी पराभव
१३ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स मोहाली ६ गडी राखून विजयी, सामनावीर – भारत पॉल वल्थाटी – १२०* (६३)
१६ एप्रिल डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ८ गडी राखून विजयी, सामनावीर – भारत पॉल वल्थाटी – ७५ (४७) and ४/२९ (४ षटके)
२१ एप्रिल राजस्थान रॉयल्स मोहाली ४८ धावांनी विजयी, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शॉन मार्श – ७१ (४२)
२३ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली २९ धावांनी पराभव
३० एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स कलकत्ता ८ गड्यांनी पराभव
२ मे मुंबई इंडियन्स मुंबई २३ धावांनी पराभव
६ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बेंगलोर ८५ धावांनी पराभव
८ मे पुणे वॉरियर्स इंडिया मोहाली ५ गड्यांनी पराभव
१० १० मे मुंबई इंडियन्स मोहाली ७९ धावांनी विजयी, सामनावीर – भारत भार्गव भट्ट - ४/२२ (२.५ षटके)
११ १३ मे कोची टस्कर्स केरला इंदोर ६ गडी राखून विजयी, सामनावीर – भारत दिनेश कार्तिक – ६९ (३३)
१२ १५ मे दिल्ली डेरडेव्हिल्स धरमशाळा २९ धावांनी विजयी, सामनावीर – भारत पियुश चावला - ३/१६ (४ षटके)
१३ १७ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर धरमशाळा १११ धावांनी विजयी, सामनावीर - ऑस्ट्रेलिया ऍडम गिलक्रिस्ट – १०६ (५५)
१४ २१ मे डेक्कन चार्जर्स धरमशाळा ८२ धावांनी पराभव
एकूण प्रदर्शन ७-७, प्ले ऑफसाठी पात्र नाही

२०१२चा हंगाम

[संपादन]
कोची संघ रद्द झाल्याने, प्रत्येक संघ इतर आठ संघासोबत होम आणि अवे, असे १६ सामने खेळला..
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
६ एप्रिल राजस्थान रॉयल्स जयपूर ३१ धावांनी पराभव धावफलक
८ एप्रिल पुणे वॉरियर्स इंडिया पुणे २२ धावांनी पराभव धावफलक
१२ एप्रिल पुणे वॉरियर्स इंडिया मोहाली ?
१५ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स कलकत्ता ?
१८ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स मोहाली ?
२० एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मोहाली ?
२२ एप्रिल मुंबई इंडियन्स मुंबई ?
२५ एप्रिल मुंबई इंडियन्स मोहाली ?
२८ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ?
१० २ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर ?
११ ५ मे राजस्थान रॉयल्स मोहाली ?
१२ ८ मे डेक्कन चार्जर्स हैदराबाद ?
१३ १३ मे डेक्कन चार्जर्स मोहाली ?
१४ १५ मे दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ?
१५ १७ मे चेन्नई सुपर किंग्स धरमशाळा ?
१६ १९ मे दिल्ली डेरडेव्हिल्स धरमशाळा ?
एकूण

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ किंग्स XI पंजाब संघ
  2. ^ "पंजाब ची डुबती नैया मॅक्सवेल च्या हाती". 2021-05-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ मे २०२१ रोजी पाहिले.