Jump to content

जेम्स फॉकनर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जेम्स फाल्कनर या पानावरून पुनर्निर्देशित)
जेम्स फॉकनर
ऑस्ट्रेलिया
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव जेम्स पीटर फाल्कनर
जन्म २९ एप्रिल, १९९० (1990-04-29) (वय: ३६)
टास्मानिया,ऑस्ट्रेलिया
उंची १.८६ मी (६ फु १ इं)
विशेषता अष्टपैलू
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने मध्यम
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००८- टास्मानियन टायगर्स
२०११ पुणे वॉरियर्स इंडिया
२०११- मेलबॉर्न स्टार्स
२०१२- किंग्स XI पंजाब
कारकिर्दी माहिती
प्र.श्रे.लि.अ.टि२०
सामने २० २४ १५
धावा ७४२ ३२९ ६१
फलंदाजीची सरासरी २९.६८ २३.५० ८.७१
शतके/अर्धशतके ०/५ ०/३ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ७७ ७६ २४
चेंडू ३,०७८ १,०७४ २९५
बळी ६६ २८ ११
गोलंदाजीची सरासरी २४.०४ ३२.६० ३३.७२
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ५/५ ४/२० २/११
झेल/यष्टीचीत ११/ ८/ ४/

३० डिसेंबर, इ.स. २०११
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)

जेम्स फॉकनर (James Faulkner; २९ एप्रिल १९९०, लॉन्सेस्टन, टास्मानिया) हा एक अष्टपैलू ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. फॉकनरने आजवर ३८ एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना ऑस्ट्रेलियासाठी ७७० धावा (१ शतक व ४ अर्धशतके) काढल्या आहेत तसेच ५० बळी घेतले आहेत.

जेम्स फॉकनर

ऑस्ट्रेलियाखेरीज जेम्स फॉकनर २०१३ पासून भारतीय प्रीमियर लीगमधील राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला.

बाह्य दुवे

[संपादन]