Jump to content

आजा नचले (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आजा नच ले या पानावरून पुनर्निर्देशित)
आजा नचले
दिग्दर्शन अनिल मेहता
निर्मिती आदित्य चोप्रा
कथा आदित्य चोप्रा
जयदीप साहनी
प्रमुख कलाकार माधुरी दीक्षित, अक्षय खन्ना, इरफान खान, कुणाल कपूर, कोंकोणा सेन शर्मा
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ३० नोव्हेंबर २००७
अवधी १४६


आजा नचले (हिंदी: आजा नचले ; रोमन लिपी: Aaja Nachle ; अर्थ: या, नाचू या ;) हा इ.स. २००७ साली पडद्यावर झळकलेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. आदित्य चोप्रा, जयदीप साहनी यांच्या कथेवर आधारलेल्या व अनिल मेहता याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाद्वारे अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने सहा वर्षांच्या चित्रपट-कारकीर्दीतील विरामानंतर पुनरागमन केले. माधुरीबरोबर या चित्रपटात अक्षय खन्ना, इरफान खान, कुणाल कपूर, कोंकोणा सेन शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]