Jump to content

सतीश शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सतीश शाह

सतीश शाह ( २५ जून १९५१) हा एक भारतीय अभिनेता आहे. सतीशने आजवर अनेक मराठीहिंदी चित्रपटांमध्ये तसेच दूरचित्रवाणीवर विनोदी भूमिका केल्या आहेत. गम्मत जम्मत, जाने भी दो यारों, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे इत्यादी चित्रपटांमधून त्याने काम केले आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत