डर (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डर
दिग्दर्शन यश चोप्रा
निर्मिती यश चोप्रा
कथा हनी इराणी
प्रमुख कलाकार सनी देओल
जुही चावला
शाहरुख खान
अनुपम खेर
दलिप ताहिल
संगीत शिव-हरी
पार्श्वगायन लता मंगेशकर, उदित नारायण, अभिजीत
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २४ डिसेंबर १९९३
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १७७ मिनिटे


डर हा १९९३ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये सनी देओल, जुही चावलाशाहरुख खान ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बाजीगरनंतर नकारात्मक भूमिका केलेला हा शाहरूख खानचा दुसरा चित्रपट होता.

पुरस्कार[संपादन]

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार[संपादन]

फिल्मफेअर पुरस्कार[संपादन]

  • सर्वोत्तम विनोदी भूमिका - अनुपम खेर
  • सर्वोत्तम खलनायक - शाहरूख खान

बाह्य दुवे[संपादन]