ता रा रम पम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ता रा रम पम
दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद
निर्मिती आदित्य चोप्रा
कथा सिद्धार्थ आनंद
प्रमुख कलाकार सैफ अली खान
राणी मुखर्जी
जावेद जाफरी
संगीत विशाल-शेखर
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २७ एप्रिल २००७
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १५३ मिनिटेता रा रम पम हा २००७ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे चित्रकरण प्रामुख्याने न्यू यॉर्क शहरात झाले होते. मोटारशर्यतीची दृश्ये उत्तर कॅरोलिनातील रॉकिंगहॅम येथील रॉकिंगहॅम स्पीडवे आणि वेस्ट ॲलिस, विस्कॉन्सिन येथील द मिलवॉकी माइल येथे चित्रित करण्यात आली.

बाह्य दुवे[संपादन]