काबुल एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काबुल एक्सप्रेस
दिग्दर्शन कबीर खान
निर्मिती यश चोप्रा
पटकथा कबीर खान
प्रमुख कलाकार जॉन अब्राहम
अर्शद वारसी
सलमान शाहिद
लिंडा आर्सेनियो
संगीत राघव साचर
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १५ डिसेंबर २००६
वितरक यश राज फिल्म्सकाबुल एक्सप्रेस हा २००६ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. कबीर खानने दिग्दर्शित केलेल्या व अफगाणिस्तानात संपूर्ण चित्रण झालेल्या ह्या चित्रपटामध्ये जॉन अब्राहम, अर्शद वारसी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ह्या चित्रपटात अफगाणिस्तानातील हजारा लोकां वाईट भूमिकांमध्ये दाखवल्यामुळे तेथे काबुल एक्सप्रेस विरुद्ध प्रक्षोभ उठला होता.

बाह्य दुवे[संपादन]